पुणे पोर्शे अपघात प्रकरण! निबंध लिहायला सांगणारेही येणार अडचणीत…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे महागडी पोर्शे कार वेगाने चालवत अल्पवीयन धनिक पुत्राने दोघांना चिरडले होते. अपघातानंतर अल्पवयीन मुलाला काही अटींवर जामीन झाला होता. अल्पवयीन मुलाला जामीन देताना घातलेल्या अटी आणि जामीन प्रक्रिया या संदर्भात त्यांची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे. पोर्शे कार […]

अधिक वाचा...

पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल पिता-पुत्राच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ…

पुणे : पुणे हिट ऍण्ड रन प्रकरणी विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल या पिता-पूत्राच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. ड्रायव्हरच्या अपहरण प्रकरणात या दोघांनाही 31 मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. कल्याणीनगर येथे पोर्शे कार चालवत अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्यानंतर विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल यांनी त्यांच्या ड्रायव्हरला डांबून ठेवले, तसंच गाडी […]

अधिक वाचा...

पुणे कार अपघात प्रकरण! संभाषणाबाबत धक्कादायक माहिती समोर….

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात महागडी पोर्शे कार चालवत असलेल्या अल्पवयीन धनिक पुत्रांने दोघांना चिरडल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. संबंधित प्रकरण दडपण्यासाठी काय काय प्रयत्न केले गेले, याची माहिती दिवसागणीक पुढे येत आहे. पुणे पोलिसांनी तपास करत एकाएकाला ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर अल्पवयीन धनिक पुत्राला लगेचच जामीन मिळाल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर या […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमध्ये मैत्रिणीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या अंगावर घातली कार…

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून एका युवकाने दुसऱ्या युवकाला चार चाकी गाडीने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये निलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. पिंपरी पोलिसांनी सुशील भास्कर काळे या आरोपीला अटक केली आहे. पिंपरी पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल […]

अधिक वाचा...

पुणे अपघातातील धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलणारा डॉक्टर लागला घडाघडा बोलायला…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे महागड्या पोर्शे कारने दोघांना चिलडल्यानंतर अपघातातील धनिकपुत्र अल्पवयीन चालकाला वाचविण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. ससून रुग्णालयात तर अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुनेच बदलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दोन डॉक्टरांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशी सुरू केल्यानतंर ते घडाघडा बोलायला लागले आहेत. अल्पवयीन धनिकपुत्र असलेल्या अल्पवयीन आरोपीवर पोलिसांकडून करण्यात आलेली कारवाई, त्यानंतर […]

अधिक वाचा...

भीषण अपघात! पुणे शहरात ट्रकने दोन महाविद्यालयीन युवकांना चिरडले…

पुणे : पुणे शहरातील नगर रस्त्यावर खराडी जकात नाका येथे भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली आणि दोन महाविद्यालयीन युवकांचा चिरडल्याची घटना सोमवारी (ता. २७) रात्री साडे दहाच्या सुमारास घडली आहे. ट्रक वाघोलीहून पुण्याच्या दिशेने निघाला होता. तेव्हा खराडीतील जकात नाका चौकात ट्रकने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अपघातात दोघांचा मृत्यू झाला […]

अधिक वाचा...

पुणे पोर्शे कार अपघात आणि ससून रुग्णालयाची धक्कादायक माहिती समोर…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे पोर्शे कार अपघात प्रकरणी धनिकपुत्र अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट ससून रुग्णालयात बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आहे. ससून रुग्णालयात ब्लड रिपोर्ट बदलल्याने आता तपासात अडथळा निर्माण झाला आहे. अल्पवयीन मुलाच्या शरीरात दारुचा अंश होता की नव्हता? यासाठी ब्लड रिपोर्ट महत्त्वाचे […]

अधिक वाचा...

ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले: रविंद्र धंगेकर

पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर अपघातप्रकरणात धनिकपुत्राला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले, असे काँग्रेसचे कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन धक्कादायक आरोप केले आहेत. रविंद्र धंगेकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. ब्लड […]

अधिक वाचा...

पुणे अपघात प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक; ब्लड सॅम्पलची…

पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कामाला कशी लागली आहे, याचा आणखी एक धक्कादायक पुरावा समोर आला आहे. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी येरवाडा पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप झाला होता. मात्र, आता हा धनिकपूत्र कायद्याच्या तावडीतून सहीसलामत सुटावा, यासाठी ससूनमधील वरिष्ठ डॉक्टरांनीही गैरकृत्य […]

अधिक वाचा...

बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) बाळकृष्ण कदम हे गेल्या ३२ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलातील दीर्घ असा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. शेतकरी कुटुंबातील जन्म. शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे ओळखून कोणताही क्लास न लावता यशाला गवसणी घातली. पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. पोलिस स्टेशनमध्ये काम करत असताना सर्वस्व वाहून देत सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांच्याकडे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!