गँगस्टर निलेश घायवळ पळाला स्विझर्लँडला, पुणे पोलिसांनी आवळल्या नाड्या….
पुणे: कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ याने कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबारानंतर लंडनला पळ काढला. लंडनमधून त्याने स्विझरलँड पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी त्याच्या नाड्या आवळल्या असून, त्याच्यासह कुटुंबीयांची आणि त्याच्या मालकीच्या एका व्यावसायिक आस्थापनेची मिळून विविध बँकांतील दहा खाती पोलिसांनी गोठवली आहेत. पुणे पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांच्या आर्थिक स्रोतांवर घाव घालण्याचा निर्णय घेतला असून, त्यातूनच […]
अधिक वाचा...कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे लोकेशन सापडलं! लंडनमध्ये नव्हे तर…
पुणे : पुणे शहरातील कोथरूड परिसरात दहशत माजवणारा कुख्यात गुंड निलेश घायवळ पोलिसांच्या रडारवर आल्यानंतर देश सोडून पळाला आहे. निलेश घायवळ याने अहिल्यानगरचा खोटा पत्ता देत पळ काढला होता. पासपोर्ट विभागाने अहिल्यानगर पोलिसांनी व्हेरिफिक्शन निगेटिव्ह दिल्यानंतर ही पासपोर्ट दिल्याचा दावा केला आहे. पण, आता निलेश घायवळ याचे लोकेशन पुणे पोलिसांच्या हाती लागले आहे. कुख्यात गुंड […]
अधिक वाचा...पुणे! बंडगार्डन पोलिस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी…
पुणे: बंडगार्डन पोलिस स्टेशन तपास पथकाने रेकॉर्ड वरील सराईत आरोपीच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्टल हस्तगत केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या अनुशंगाने श्री. संतोष पांढरे, वरिष्ठ निरीक्षक यांनी बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करण्याचे सक्त आदेश दिले. आदेशाचे अनुषंगाने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार असे पो.स्टे हद्दीत गस्त […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी आरोपींची काढली धिंड; निलेश घायवळ लंडनला…
पुणे : पुणे शहरातील कोथरूड भागात झालेल्या गोळीबार प्रकरणी गुंड निलेश घायवळ याच्यासह 10 जणांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्य आरोपी असलेला निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली असून, पोलिसांनी त्याच्या कोथरुड येथील घरावर धाड टाकली. या धाडीत त्याच्या घरातून […]
अधिक वाचा...Video : पुणे पोलिसांनी चालवला आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर…
पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरात उफाळून आलेले टोळीयुद्ध आणि कोयता गँगच्या विरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. आंदेकर टोळीतील सदस्यांच्या आर्थिक स्त्रोतांची मुळे उखडून फेकल्यानंतर इतर टोळीतील सदस्यांकडे पुणे पोलिसांनी आपला मोर्चा वळवला आहे. पुण्यातील रेकॉर्डवरील आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर पुणे पोलिसांनी आज (शुक्रवार) बुलडोझर चालवला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पुणे […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी गुंडांना आणलं रस्त्यावरुन अन् काढली धिंड…
पुणे : पुणे शहरात गुन्हेगारांनी डोकं वर काढले असून, वेगवेगळ्या गँग, गोळीबार, वाहन तोडफोड, हल्ले यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसही अॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. एका घटनेतील आरोपींना पोलिसांनी ‘गुडघ्यावर’ आणलं आणि त्यांची धिंड काढली होती. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! पुणे शहरातील […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांची आंदेकर टोळीवर पाचवी मोठी कारवाई…
पुणे : पुणे शहरातील आंदेकरविरुद्ध कोमकर यांच्यातील संघर्षामुळे पुणे हादरल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. संपूर्ण आंदेकर कुटूंब तुरूंगात असून कायद्याच्या कचाट्यात अडकलं आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याच्यासह 11 जणांविरोधात मासे विक्रेत्यांकडून गेल्या 12 वर्षांत 20 कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा गंभीर गुन्हा नुकताच फरासखाना पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. खंडणी […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुंडांना डांबलं तुरुंगात…
पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या दहशतीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठीकारवाई केली आहे. पोलिसांच्या परिमंडळ 1 अंतर्गत एका दिवसात तब्बल 43 गुन्हेगारांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या मोहिमेचा उद्देश नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! पुणे शहरातील गुंडांच्या […]
अधिक वाचा...पुणे पोलिस दलात होणार मोठी भरती…
पुणे : पुणे पोलिस दलात लवकरच नवीन मोठी भरती होणार आहे. नवीन गावांचा समावेश झाल्यानंतर गृह विभागाने यासाठी मंजुरी दिली आहे. पुणे शहराची भौगोलिक सीमा वाढल्यामुळे पोलिस दलावर कामाचा ताण अधिक वाढला आहे. सध्या सुमारे 70 लाख लोकसंख्येसाठी साडेआठ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. ज्यामुळे गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर ताण वाढत […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी उचललं मोठं पाऊल…
पुणे: पुणे शहरात बंडू आंदेकर आणि निलेश घायवळ टोळीने दहशत माजवली असताना आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. शहरातील वाहनांची तोडफोड, कोयत्याचा वापर करून होणारे हल्ले आणि घरफोडीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार […]
अधिक वाचा...
