आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, मामी ताब्यात…

पुणे: आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंदेकरला अखेर अटक करण्यात आली असून एकूण 13 आरोपी अटकेत आहेत. कृष्णा आंदेकर नंतर आता वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जवळपास संपूर्ण आंदेकर कुटुंबच पोलिसांच्या ताब्यात असून गँगस्टर बंडू आंदेकरच्या फॅमिलीचे साम्राज्यच आता धोक्यात आले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे […]

अधिक वाचा...

आंदेकर X कोमकर! कृष्णा आंदेकर पोलिसांना आला शरण…

पुणे: पुणे शहरातील नाना पेठ परिसरात झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंदेकर हा स्वत:हून समर्थ पोलीस ठाण्यात पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याचा कृष्णा आंदेकर हा मुलगा आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! कृष्णा आंदेकर याला आज (मंगळवार) सकाळी अटक केल्यानंतर त्याला आज न्यायालयात […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांचा बंडू आंदेकरला मोठा दणका, पाहा महिन्याची कमाई…

पुणे : पुणे पोलिस प्रशासनाने कुख्यात बंडू आंदेकर याच्या नागझरी नाल्यावरील बेकायदा मासळी बाजारावर मोठी कारवाई केली आहे. मासळी बाजारची अधिकृत इमारत उपलब्ध असूनही, आंदेकरच्या वरदहस्ताने नाल्यावर अतिक्रमण करून हा बाजार अनेक वर्षांपासून चालवला जात होता. या कारवाईने प्रशासनाने आंदेकरच्या मनमानीला लगाम घालण्याचा निर्धार स्पष्ट केला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ […]

अधिक वाचा...

आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई…

पुणे : पुणे शहरातील नाना पेठेत झालेल्या गँगवॉरमधून घडलेल्या आयुष उर्फ गोविंदा कोमकर (वय १९) हत्या प्रकरणी पोलिसांनी थेट गुजरातमध्ये धाड टाकत आंदेकर कुटुंबातील आणखी चार जणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा समावेश आहे. या चौघांना पुणे पोलिसांनी कोमकर हत्या प्रकरणाच्या तपासात मोठी कारवाई […]

अधिक वाचा...

पुणे! बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांची धाड; काय-काय सापडलं पाहा…

पुणे : पुणे शहरातील नाना पेठेतील आंदेकर टोळीचा म्होरक्या असलेल्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्या घराची बुधवारी (दि. १०) सायंकाळी पाच ते गुरुवारी (दि. ११) पहाटे चारपर्यंत पुणे पोलिसांनी झडती घेतली. गुन्हे शाखेसह समर्थ पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्याच्या घरातून मोठं घबाड सापडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना आंदेकरच्या घरातून रोख रकमेसह […]

अधिक वाचा...

पोलिसांचा धाक! बंडू आंदेकर मुकाट्याने गुडघ्यावर आला; पण कसा पाहा…

पुणे: पुणे शहरातील नाना पेठेत झालेल्या गोळीबारात आयुष कोमकर याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. आयुष कोमकर याचे आजोबा बंडू आंदेकर यांच्या सांगण्यावरुन ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आयुष कोमकर हा बंडू आंदेकरांच्या मुलीचा मोठा मुलगा होता. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! पोलिसांनी बंडू आंदेकरसह […]

अधिक वाचा...

आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात केली मोठी कारवाई…

पुणे: पुणे पोलिसांनी सोमवारी (ता. ८) मध्यरात्री आंदेकर टोळी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! पुणे शहरातील नाना पेठेत आंदेकर टोळीने नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेतला. आंदेकर टोळीने वनराज आंदेकर खून […]

अधिक वाचा...

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!

पुणे : पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ या पुस्तकाचे प्रकाशन पोलिस आयुक्त कार्यालयात करण्यात आले. पुणे शहरातील साडेतीन हजाराहून अधिक मंडळांची माहिती पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. शिवाय, www.puneganpati.com या वेबसाईटवर माहिती दिली जात आहे. ‘पुणे गणपती’ पुस्तक प्रकाशनावेळी ‘पोलिसकाका’चे संपादक संतोष धायबर उपस्थित होते. श्री. धायबर यांनी पुस्तकाची निर्मिती केली आहे. […]

अधिक वाचा...

पुणे! चतुश्रृंगी पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणाऱ्या आरोपीविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई…

पुणे: पुणे शहरातील चतुश्रृंगी पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार अनिकेत उर्फ हेल्मेट अनिल गायकवाड याच्या विरुद्ध एम पी डी ए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून, वर्धा कारागृह वर्धा येथे 1 वर्षाकरिता स्थानबद्धतेचा आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. पुणे शहरातील गणपती मंडळांना ‘पोलिसकाका’कडून आवाहन… पुणे शहरातील चतुश्रृंगी पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे […]

अधिक वाचा...

पुणे गणपती! वाहतूकीत बदल; पर्यायी मार्ग अन् पार्किंगबद्दल घ्या जाणून…

पुणे: गणेशोत्सवादरम्यान नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची सोय सुरळीत ठेवण्यासाठी २५ ते २७ ऑगस्टदरम्यान काही मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यामध्ये डेंगळे पूल, पेठांचा भाग, सिंहगड रस्ता, केशवनगर आणि मुंढवा परिसरातील रस्त्यांचा समावेश आहे. वाहतुकीचे हे बदल तात्पुरते असणार असून, पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!