हृदयद्रावक! नवविवाहित दांपत्याचा होरपळून मृत्यू; एका चितेवर तिघांचा अंत्यविधी…

नाशिक: एका नवविवाहित दांपत्याचा अपघातानंतर होरपळून मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सिन्नरच्या पंचाळे शिवारात शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघाताने सगळेच सुन्न झाले आहेत. सिन्नर तालुक्यातील पंचाळे शिवारात शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ट्रक आणि जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातात जीपच्या केबिनने पेट घेतल्यामुळे एका नवदाम्पत्यासह तिघांचा होरपळून मृत्यू झाला, तर एक महिला बाहेर फेकली […]

अधिक वाचा...

बीड पुन्हा हादरले! अल्पवयीन मुलीवर चुलत्याने केला अत्याचार; मुलीचा मृत्यू…

बीड: केज तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत चुलत्याने आत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. अत्याचारानंतर पिडीतेने विष प्राशन करून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणाने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. नात्याने चुलत चुलत्याने बळजबरी […]

अधिक वाचा...

पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी व्हायरल; अधिकाऱ्याने दिले शूज…

छत्रपती संभाजीनगर: पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका युवकाकडे धावण्यासाठी साधे शूजही नव्हते. साध्या चप्पलवर पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं का? या प्रश्नाचं उत्तर त्याने आपल्या कर्तृत्वाने दिले आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. पोलीस होण्यासाठी त्याने जीवाचं रान केलं, पण सरावासाठी साधे शूज घेणंही त्याला परवडणारं […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात प्रेमासाठी चिमुकल्याची आईने केली अत्यंत क्रूरपणे हत्या…

पुणे : प्रेमात अडथळा ठरू शकतो म्हणून पोटच्या 6 वर्षांच्या मुलाचा आईने जीव घेतल्याची धक्कादायक घटना खेडमध्ये घडली आहे. प्रियकराच्या मदतीने हे कृत्य केले आहे. पुरावे मिटवण्यासाठी आई मृतदेह माहेरी घेऊन गेली. मृत्यू हृदय विकाराच्या धक्क्याने झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र मुलाच्या आजोबांना संशय आला, त्यांनी परळी पोलिसांकडे तक्रार केली. मग शवविच्छेदन अहवालात आईचे बिंग […]

अधिक वाचा...

नवऱ्याला म्हणाली, तू मला खुश ठेवू शकत नाहीस अन् प्रियकराला…

भोपाळ (मध्य प्रदेश): धार जिल्ह्यात देवकृष्ण पुरोहित हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी पत्नी प्रियंका हिला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मृत देवकृष्णची बहीण ज्योती हिने प्रियंकाच्या क्रूर वागणुकीची माहिती दिली. प्रियंका देवकृष्णला त्याच्या रंगावरून वारंवार हिणवायची. ‘तू काळा आहेस, तू मला डिझर्व्ह करत नाहीस. माझ्या लायकीचा एखादा देखणा मुलगा […]

अधिक वाचा...

पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण पेट्रोल पंपावर झाला भयंकर शेवट…

छत्रपती संभाजीनगर: करमाड येथे एका पेट्रोल पंपावर काम करून दोन मुलांसह आपली उपजीविका चालविणाऱ्या पूजा सुदाम गावंडे (वय २७, रा. चित्तेपिंपळगाव, करमाड) या महिलेची पेट्रोल पंपावर जाऊन धारदार चाकूने पूजा सुदाम गावंडेचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सत्यम रावसाहेब गावंडे (वय २८, रा. चित्तेपिंपळगाव) असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला घटनेनंतर […]

अधिक वाचा...

देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना; तब्बल 9 पोलिसांना फाशीची शिक्षा…

चेन्नई (तामिळनाडू): सांथनकुलम येथे वडील आणि मुलाच्या पोलिस कोठडीतील मृत्यूच्या सहा वर्षांनंतर म्हणजे 6 एप्रिल रोजी मदुराई न्यायालयाने नऊ पोलिसांना दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात हेड कॉन्स्टेबल रेवती (वय 43) यांची साक्ष या केसमधील सर्वात टर्निंग पाँईट ठरली. पोलिस कोठडीत वडील आणि मुलाच्या झालेल्या मृत्यूने संपूर्ण देशाला धक्का बसला होता. हे […]

अधिक वाचा...

संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर भर दिवस चिरला प्रेयसीचा गळा…

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भरदिवसा वर्दळीच्या पेट्रोल पंपावर प्रियकराने आपल्याच प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने करमाड परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गणपती मंदिराशेजारी असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कामावर असलेल्या पूजा सुदाम गावंडे या युवतीची तिच्याच प्रियकराने गळ्यावर चाकूने वार करून […]

अधिक वाचा...

पुणे! ‘रील स्टार’ महिला पोलिसासह तिघांवर गुन्हा दाखल, पोलिस दलात खळबळ…

पुणे: एका नामांकित संस्थेच्या महिला प्राचार्याला ब्लॅकमेल करून सात लाख रुपये उकळल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकासह तीन पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ही मोठी कारवाई केली आहे. अजित बडे, सोनाली हिंगे, सुदाम तायडे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिस उपनिरीक्षक अजित बडे […]

अधिक वाचा...

पुणे! आयटी क्षेत्रातील युवक-युवतीला पकडणारे तिघं पोलिस निलंबित…

पुणे: एका IT युवक-युवतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि नोकरी घालवण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या वाघोली पोलिस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले आहे. पोलिस हवालदार किरण अब्दागिरे, पोलिस शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे अशी निलंबन झालेल्यांची नावे आहेत. वाघोलीतील एका सोसायटीत २ एप्रिल रोजी रात्री काही युवतींना आणून व्हिडिओ […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!