पाकिस्तानवर डबल अटॅक! लाहोर विमातनळाजवळ तीन मोठे स्फोट…
लाहोर (पाकिस्तान): ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) पाकिस्तान सावरला नसताना आज (गुरुवार) सकाळी लाहोरमध्ये तीन मोठे स्फोट झाले आहेत. लाहोरमधील वॉल्टन विमानतळ, गोपाल नगर आणि नसराबाद भागात स्फोटांचे आवाज ऐकू आले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, सलग तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. या स्फोटानंतर पाकिस्तानकडून हालचालींना वेग आला आहे. भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. […]
अधिक वाचा...
