महिलेला खोटे दागिने गळ्यात घालणे पडले महागात…

जयपूर (राजस्थान): एका महिलेने आर्टिफिशियल (खोटे) दागिने गळ्यात घातले होते पण ते पाहून एका चोरट्याने ते दागिने लुटण्याच्या उद्देशाने महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना भिलवाडा येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. सदर पोलिस स्टेशन परिसरात महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह शुक्रवारी (ता. १३) दुपारी आढळून आला. यानंतर तिची ओळख पटली. […]

अधिक वाचा...

वडिलांना मारल्याचा वादातून युवकाची सपासप वार करून हत्या…

नाशिक : पंचवटी परीसरात असलेल्या मखमलाबाद नाका येथे कुसुमाग्रज उद्यान जवळ एका युवकावर पूर्ववैमनस्यातून टोळक्याने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात सागर विष्णू शिंदे (वय 28, रा. मखमलाबाद नाका) या युवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे. सागर विष्णू शिंदे याचे याच परिसरात राहणाऱ्या केदार साहेबराव इंगळे याच्याशी वाद झाले होते. सागर शिंदे व […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र हादरला! शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं…

वाशिम : एका शिक्षकाला अज्ञात आरोपींनी अडवून लोखंडी रॉडने जबर मारहाण करून जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) मालेगाव तालुक्यातील कोल्ही बोर्डी रस्त्यावर घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर सुनील उर्फ दिलीप धोंडुजी सोनवणे हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी ते दुचाकीवरून शाळेत निघाले होते. […]

अधिक वाचा...

भाऊ आणि वहिणीची हत्या करणारा चार तासात ताब्यात; हत्येचे कारण…

सातारा: आंधळी (ता. माण) गावात दाम्पत्याच्या हत्याकांड प्रकरणी दहिवडी पोलिसांनी फरारी आरोपीस अवघ्या चार तासात ताब्यात घेतले आहे. दादासो उर्फ बापूराव शहाजी पवार असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने आपला सख्खा चुलत भाऊ आणि वहिनीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची माहिती चौकशीदरम्यान दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोपीच्या मुलीवर एक-दीड वर्षांपूर्वी अत्याचाराची घटना घडली होती. खून […]

अधिक वाचा...

प्रेयसीची गळा चिरून हत्या करणाऱ्या आरोपीचाही जंगलात शेवट…

पालघर : मोखाड्यात भरदिवसा विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर प्रियकराने मोखाडा येथील जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रभाकर वाघेरा असे आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अर्चना उदर या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची विद्यालयात जात असताना रस्त्यात गळा चिरून हत्या झाल्याची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती. अर्चना हिची हत्या […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्याची कोयत्याने वार करत हत्या…

पुणे : पुणे जिल्ह्यातील कनेरसर (ता. खेड) येथे ग्रामपंचायत सदस्याची हत्या करण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संतोष रामदास दौंडकर (वय 32) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. संतोष रामदास दौंडकर हे ग्रामपंचायत सदस्य होते. व्यवसायिक स्पर्धेतून त्यांची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. संतोष यांच्या चेहऱ्यावर […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र हादरला! प्रेयसीचे दुसरीकडे लग्न ठरल्यानंतर गळा चिरून केली हत्या…

पालघर: मोखाड्यात येथे भरदिवसा विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अर्चना उदर असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अर्चना उदर ही बारावीत वर्गात शिकत होती. आश्रम शाळेतून महाविद्यालयात जात असताना तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मोखाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आश्रम शाळेतून महाविद्यालयात […]

अधिक वाचा...

हिंजवडी पोलिस स्टेशन हद्दीतून बेपत्ता व्यक्तीचा खून अनैतिक संबंधातून…

पुणे (सुनिल सांबारे): पिपंरी चिचंवड पोलिस आयुक्तालयाच्या हिंजवडी पोलिस स्टेशन हद्दीतून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा अनैतिक संबंधातून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी तपास करत एकाला अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. हिंजवडी पोलिस ठाणे हद्दीत २५/०९/२०२३ रोजी रेणुका किशोर पवार (वय ३०) हिने खबर दिली की, तिचा पती किशोर प्रल्हाद पवार (वय ३५ रा. सुसगाव […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील विजय ढूमे यांचा खून अनैतिक संबंधातून…

पुणे : सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा, हॉटेल व्यावसायिक आणि अनेक नेत्यांच्या ओळखी असलेल्या विजय ढुमे यांची बांधकामाच्या लोखंडी सळई आणि भरीव लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून हत्या करण्यात आली होती. ढूमे यांचा खून अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. सिंहगड रोड पोलिसांकडून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. महिलेच्या प्रियकराकडून विजयचा हॉटेलच्या पार्किंगमध्ये लोखंडी रॉड […]

अधिक वाचा...

वर्धा जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून युवतीची घराबाहेरच हत्या; गावकऱ्यांनी…

वर्धा : एकतर्फी प्रेम प्रकराणातून एका 23 वर्षीय युवतीची तिच्याच घराबाहेर हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथे सोमवारी (ता. २) रात्री घडली आहे. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असल्याची चर्चा गावकाऱ्यांमध्ये आहे. नालवाडी येथील दोन युवक आणि दोन युवती दहेगाव गोसावी येथे आले होते. दोन मुलींनी मृत मुलीच्या घराच्या गेटजवळून बाहेर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!