मुंबई! पोलिसकाकाला वर्षाचा शेवटचा दिवस ठरला जीवघेणा…
मुंबईः एका पोलिस कर्मचाऱ्याचा लोकलमधून प्रवास करत असताना रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे. देविदास सस्ते (वय ४४) असे मृत पावलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, ते ड्युटी करून घरी जात असताना ही घटना घडली. या घटनेमुळे मुंबई पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. वर्षाचा शेवटचा दिवस त्यांच्यासाठी आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला आहे. देविदास सस्ते मूळचे […]
अधिक वाचा...महिला पोलिस कॉन्स्टेबलमुळे फूटपाथवर झाली सुखरुप प्रसुती…
मुंबई : मुंबईच्या डोंगरी परिसरात फुटपाथवरच गरोदर असलेल्या महिलेला प्रसुतीच्या कळा येत होत्या. त्यावेळी स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना देताच, डोंगरी महिला पोलिस घटनास्थळी दाखल झाले. महिला पोलिसांनी स्थानिकाच्या मदतीने महिलेला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र रस्त्यातच महिलेची प्रसुती झाली. त्यावेळी उपस्थित महिलांच्या मदतीने महिला पोलिसांनी बाळ आणि आईला तात्काळ जे जे रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी […]
अधिक वाचा...गौरी पालवे-गर्जे यांना सापडलेल्या कागदपत्रातून धक्कादायक खुलासा…
मुंबईः राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवे-गर्जे (वय 28) यांनी शनिवारी (ता. २२) संध्याकाळी वरळीच्या आदर्श नगर येथील ‘महाराष्ट्र मल्टी युनिट रेसिडेन्शियल सोसायटी’मधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचा थाटामाटात विवाह झाला होता. मात्र, त्यानंतर अनंत गर्जे […]
अधिक वाचा...पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याला अटक; मृत्यूपूर्वीच्या कॉलवरुन वाढला संभ्रम…
मुंबईः राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवे-गर्जे (वय 28) यांनी शनिवारी (ता. २२) संध्याकाळी वरळीच्या आदर्श नगर येथील ‘महाराष्ट्र मल्टी युनिट रेसिडेन्शियल सोसायटी’मधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचा थाटामाटात विवाह झाला होता. मात्र, त्यानंतर अनंत गर्जे […]
अधिक वाचा...मराठा आंदोलक! मुंबई पोलिसांनी घडवलं माणुसकीचं दर्शन…
मुंबईः मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरू असून, लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आले आहेत. गेल्या दोन दिवसात दोन मराठा आंदोलकांचे निधन झाले आहे. दोन्ही आंदोलकांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. मात्र, त्यांना वाचवता आले नाही. काल रात्री एका मराठा आंदोलकाला चक्कर आल्याचा प्रकार समोर आला होता. […]
अधिक वाचा...मुंबईत पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या…
मुंबई: मुंबईच्या विक्रोळी परिसरात एका पोलिस कर्मचाऱ्याने राहत्या घरात लोखंडी जिन्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली. शंकर कोळसे (वय ५६) असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायाच्या जुन्या दुखण्याला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले असावे. शंकर कोळसे हे त्यांची पत्नी रंजना यांच्यासोबत विक्रोळी पार्कसाईटमधील वर्षानगर येथे राहत […]
अधिक वाचा...मुंबई पोलिस दलातील शिपाई यांचा लष्करातील जवानांप्रमाणे होणार सन्मान…
मुंबई: भारतीय लष्करामध्ये पदोन्नती मिळाल्यानंतर प्रत्येक जवानांचा सन्मान केला जातो. हीच प्रथा आता मुंबई पोलिस दलात सुरू केली जाणार आहे. तसेच मुंबई पोलिस दलातील पदोन्नती मिळालेल्या अधिकारी, अंमलदारांचा बँड पथकाच्या संचलनाद्वारे (पिपिंग सेरेमनी) सन्मान करा, असा आदेश मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी सर्व वरिष्ठ अधिकार्यांना दिला आहे. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ […]
अधिक वाचा...India Vs Pakistan War : मुंबईत पोलिसांनी घेतला मोठा निर्णय…
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पीओके आणि पाकमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत 100 दहशतवाद्यांना ठार केले. भारत-पाकमधील तणाव वाढला असून, दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये जोरदार चकमक सुरू असून, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले आहेत. पाकिस्तानकडून […]
अधिक वाचा...मुंबई पोलिस आयुक्तपदी देवेन भारती यांची निवड…
मुंबईः मुंबई पोलिस आयुक्तपदी IPS देवेन भारती यांची निवड करण्यात आली आहे. विवेक फणसळकर आज (बुधवार) मुंबई पोलिस आयुक्तपदावरून निवृत्त झाले. त्यानंतर विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे मुंबईत पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून देवेन भारती यांची ओळख आहे. देवेन भारती मूळचे बिहारमधील दरभंगा येथील आहेत. त्यांनी […]
अधिक वाचा...मुंबई हल्ल्यातील हुतात्मा अंबादास पवार यांच्या पत्नीची DySP पदावर नियुक्ती…
मुंबई : मुंबईवर 26 नोहेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले पोलिस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पदी (DySP) नियुक्ती देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) श्रीमती पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पदावरील थेट नियुक्तीचे आदेश प्रदान केले. मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्यामध्ये पोलिस दलात […]
अधिक वाचा...
