शिक्षकाने मेसेज करून विद्यार्थिनीला बोलावले अन् जबरदस्तीने मारली मिठी…
मुंबई : विलेपार्ले पूर्व परिसरात एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. गणेश देवळूखकर (वय ४७) असे या आरोपी शिक्षकाचे नाव असून, त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी (वय १६) हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी गणेश […]
अधिक वाचा...मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं अन्…
मुंबई: कुलाबा येथील ‘नेव्ही नगर’ परिसरात राहात असलेल्या आणि नौदलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह दोन मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनेत दोन महिन्यांच्या चिमुकल्या बाळाचा आणि तीन वर्षांच्या मुलाचाही समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी (ता. १५) रात्री ११:३० […]
अधिक वाचा...शाळा सुटताच अल्पवयीन मुलीचे केले अपहरण अन् निर्जनस्थळी…
मुंबई: शाळा सुटल्यानंतर १३ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचे हात-पाय आणि तोंड बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार माहिम परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून माहिम पोलीस ठाण्यात दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १८ जून २०२६ रोजी माहिम येथील कनोसा शाळेजवळ घडली […]
अधिक वाचा...मुंबईत पोलिसाने युवतीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; पोलिसांनी वस्तुस्थिती आणली समोर…
मुंबईः कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ मुंबईतल्या दादरमधील आंदोलनादरम्यान सिव्हिल ड्रेसमध्ये आंदोलन सोडवण्यासाठी आलेल्या पोलिसाने आक्षेपार्ह पद्धतीने युवतीला पकडल्याचा दावा केला जात होता. पोलिसाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला, धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. मात्र, मुंबई पोलिसांनी व्हिडीओची अत्यंत बारकाईने परीक्षण करून वस्तुस्थितीची खात्री केली आहे. मुंबईतील एका […]
अधिक वाचा...पोलिसकाका वाटतात तितके वाईट नव्हते निलंबित करू नका; युवकाने सांगितली इनसाईड स्टोरी…
मुंबई: “खिशात ५० ग्रॅम पावडर टाकून कारवाई करेन” अशी धमकी देणाऱ्या मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या पोलिस कर्मचाऱ्यावरती कारवाई देखील करण्यात आली. त्याच पोलिसांच्या गाडीत बसलेल्या तीन युवकांपैकी एका युवकाने पुढे येत या घटनेची ‘दुसरी बाजू’ समोर आणली आहे. “ते पोलिस काका वाटतात तितके वाईट नव्हते, त्यामुळे त्यांना जास्त काळासाठी […]
अधिक वाचा...बिल्डिंगच्या वॉशरूममध्ये घुसून अल्वपयीन मुलीवर अत्याचार…
मुंबई : मुंबईच्या पायधुनी परिसरात बिल्डिंगच्या वॉशरूममध्ये घुसून एका 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पायधुनी पोलिस ठाण्याबाहेर एकच गर्दी केली आणि पोलिस ठाण्याला घेराव घातला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. अल्पवयीन मुलगी दुपारी आपल्या बिल्डींगखाली खेळत होती. या दरम्यान खेळता खेळता ती बिल्डींगच्या […]
अधिक वाचा...मुंबई पोलिसांनी मोठ्या हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश; अभिनत्रींची सुटका…
मुंबईः गिरगावमध्ये छुप्या पद्धतीनं सुरू असलेल्या एका हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफिनं पर्दाफाश केल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी या सेक्स रॅकेटमधून दोन अभिनेत्रींची सुटका केली. त्यापैकी एक मराठीतली आघाडीची अभिनेत्री असून दुसरी बॉलिवूडमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे. पोलिसांनी दोघींचीही ओळख उघड केलेली नाही. मुंबई पोलिसांनी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर आणि आवश्यक ती […]
अधिक वाचा...मुंबईत मराठी अभिनेत्री अडकली सेक्स रॅकेटमध्ये; एका रात्रीसाठी मिळायचे…
मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (युनिट 4) गिरगाव परिसरातील एका नामांकित आणि प्रतिष्ठित हॉटेलवर छापा टाकून एका हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्राशी संबंधित दोन अभिनेत्रींची अनैतिक व्यवसायाच्या विळख्यातून सुटका केली आहे. पोलिसांनी एका प्रसिद्ध महिला मेकअप आर्टिस्टला हा घृणास्पद धंदा चालवल्याच्या आणि अभिनेत्रींच्या शरीराची तस्करी केल्याच्या […]
अधिक वाचा...पोलिस कर्मचारी आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर…
मुंबई: विष्णूनगर (डोंबिवली) पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी श्रीराम माणिक मिसाळ (वय ३७) यांच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृताच्या भावाच्या तक्रारीवरून श्रीराम यांच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. श्रीराम मिसाळ यांनी २८ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराच्या टेरेसवर नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने […]
अधिक वाचा...मुंबईत कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू; अखेर सत्य आलं समोर…
मुंबई : दक्षिण मुंबईतील पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या गूढ मृत्यूने खळबळ उडाली होती. चिकन बिर्याणी आणि त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कलिंगड खाल्ल्ल्याने विषबाधा झाल्यानंतर चौघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. अखेर 11 दिवसांनी मृत्यूचे कारण समोर आले असून, उंदीर मारण्याच्या औषधाने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूसाठी कलिंगडातील भेसळ कारणीभूत असल्याचा संशय […]
अधिक वाचा...
