पोलिसाचे स्वप्न राहिले अधुरे; प्रेयसीला व्हिडिओ कॉल केला अन्…
अमरावती : एका युवकाने काही दिवसांपूर्वीच पोलिस भरतीची परीक्षा दिली होती. मात्र, प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांना केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. निलेश प्रकाशराव गुजर (वय २७) असे मृत युवकाचे नाव आहे. तो अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर शहरातील सिव्हिल लाईन परिसरामध्ये राहता होता. घरात गळफास […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये प्रियकराला संपवण्यासाठी शिक्षिकेने दिली विद्यार्थ्यांनाच सुपारी…
नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये गगन कोकाटे (वय 26) या पोलीस पूत्राच्या हत्येची घटना बुधवारी (ता. २१) सकाळी घडली होती. या हत्येचा उलगडा करताना पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गगन कोकाटे या मृत युवकाचे त्याच्याच परिसरात राहणाऱ्या 39 वर्षीय शिक्षिकेसोबत प्रेम संबंध होते, मात्र गगनकडून या महिलेला त्रास दिला जात होता. प्रियकराला संपवण्यासाठी […]
अधिक वाचा...एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटाळलेल्या युवतीने घेतला जगाचा निरोप…
छत्रपती संभाजीनगर : एकतर्फी प्रेमातून वारंवार त्रास देणाऱ्या युवकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थींनीने विहिरीत उडी घेत जगाचा निरोप घेतला आहे. ही घटना रविवारी (ता. १८) दुपारी १ च्या सुमारास ओव्हर गावात घडली आहे. पूजा शिवराज पवार (वय १६, रा. ओहर) असे मृत युवतीचे नाव आहे. पूजा ही युवती अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती. खासगी शिकवणीसाठी ती […]
अधिक वाचा...धक्कादायक! मामीसोबत प्रेमसंबध असल्याचे पत्नीला समजले अन्…
पाटणा (बिहार) : मामीच्या प्रेमात वेडा झालेल्या भाच्याने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना भागलपूर येथे घडली आहे. पत्नीला प्रथम ॲसिड पाजलं आणि नंतर तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलिसांनी आरोपी पती व त्याच्या मामीला अटक केली आहे. नवगछियाच्या रंगरा पोलीस स्टेशन परिसरातील जहांगीरपूर बैसी गावात ही घटना घडली आहे. गावात राहणाऱ्या […]
अधिक वाचा...Video: मामीने पळून जात बांधली भाचीशी लग्नगाठ; 3 वर्षांपासून रोमान्स…
पाटणा (बिहार): एका मामीचे आणि भाचीचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मामीने प्रेमापोटी नवऱ्याला सोडून पळून जाऊन भाचीशी लग्न केले आहे. माची-भाचीच्या या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. गोपालगंजमध्ये सुमन या मामीने आपल्या शोभा या भाचीच्या प्रेमापोटी पतीला सोडले असून, तिने पळून जात भाचीशी लग्न केले आहे. दोघींनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या […]
अधिक वाचा...मामी आणि भाच्याचे प्रेमसंबंध! नातेसंबंधांना लाजवेल अशी एक घटना…
पाटणा (बिहार): मामी आणि भाच्याचे प्रेमसंबंध होते. भाच्याच्या पत्नीला हे समजल्यानंतर भाच्याने आपल्या पत्नीला ॲसिड पाजून हत्या केल्याची धक्कादायक घटना भागलपूरच्या नवगचिया गावामध्ये घडली आहे. नातेसंबंधांना लाजवेल अशी घटना उघड झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांवरही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. बिहारमधील नवगचिया गावातील रहिवासी मोहम्मद फयाज याने पत्नी […]
अधिक वाचा...प्रेमविवाह अन् कॉलेजच्या बाहेरच केला चाकूने वार…
सांगली : सांगलीमध्ये भररस्त्यात महाविद्यालयीन युवतीवर चाकूहल्ला करण्यात आला असून, या घटनेत युवती जखमी झाली आहे. चाकू हल्ला तिच्याच पतीने केला आहे. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथील एका महाविद्यालया समोर एका युवतीवर तिच्याच पतीने चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर आरोपीने पलायन केले. […]
अधिक वाचा...दीर आणि वहिणीचे जुळले प्रेमसंबंध; नवऱ्याला समजले अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : दीरावर प्रेम करणाऱ्या महिलेने दीर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला आणि हत्या केल्याची धक्कादायक घटना बिजनौर जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. एका महिलेचे आपल्या दिरावर प्रेम जडले होते. दोघांचे सूत जुळल्याचे पतीच्या लक्षात आले. त्याने दोघांच्या नात्याला विरोध केला. पुढे […]
अधिक वाचा...Video: महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत नवऱ्याला रंगेहात पकडले अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका पोलिस ठाण्याच्या प्रभारी महिला निरीक्षकाला तिच्या प्रियकरासह रंगेहात पकडण्यात आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, परिसरात चर्चांना उधाण आले आहे. महिला आग्रा पोलिस दलामध्ये पोलिस निरीक्षक आहे. तिचा प्रियकर पवन कुमार हा देखील मुझफ्फरनगरमध्ये पोलिस आहे. दुपारी पवन कुमार त्याची गर्लफ्रेंड असलेल्या महिला […]
अधिक वाचा...सातारा! मैत्रिणीने मुलाच्या नावाने फेक अकाऊंटवरुन केले प्रपोज अन् गेला जीव…
सातारा: एका मैत्रिणीने मुलाच्या नावे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट उघडून युवतीने मस्करी म्हणून मैत्रिणीला ‘फ्रेंड’ केले. मैत्रीण या युवकाच्या प्रेमात पडली. मात्र, युवकाने आत्महत्या केल्याचे भासविल्याने मैत्रिणीने देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत (ता. कोरेगाव) घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाठार येथील ही धक्कादायक […]
अधिक वाचा...
