पोलिसांनाही धक्का! दोन युवक युवतींना सहज आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे…
लखनौ (उत्तर प्रदेश) : दोन युवक युवतींना आपल्या जाळ्यात ओढायचे. मुलींना आपल्याकडे आकर्षित करण्याची त्यांची पद्धत पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. हिंदू मुलींना ब्लॅकमेल करणाऱ्या दोन मुस्लिम युवकांना बरेली पोलिसांनी अटक केली आहे. नोशाद आणि अमान हे दोघे युवक आपली खरी ओळख लपवून मुलींना फसवत होते. […]
अधिक वाचा...बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…
पुणे : बिहारमधील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने पुणे शहरात येऊन पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला. पत्नीचा खून करण्यासाठी बिहारला निघालेल्या पतीस पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कल्याणमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. राजीव कुमार असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, त्याने मित्र धीरज कुमारच्या साथीने हे कृत्य केले आहे. प्रविण महतो असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. राजीव कुमार याचे सात वर्षांपूर्वी […]
अधिक वाचा...धक्कादायक! मुलीला आणि प्रियकराला पहाटेच्या सुमारास नको त्या अवस्थेत पाहिले अन्…
अलिबाग : आई घरात झोपली असताना मुलगी तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत दिसल्यानंतर आईने आरडाओरडा केला. तेव्हा प्रियकराने तिच्या आईचे तोंड दाबून धरले. दोघांनी मिळून आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना खालापूर तालुक्यातील परखंडे येथे १० सप्टेंबर रोजी घडली आहे. या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. परखंडे गावात अहिल्या नगरमध्ये […]
अधिक वाचा...प्रेम! वहिनीने काढला दीरासोबत पळ; घरच्यांनी पकडलं अन्…
पाटणा (बिहार): पूर्णिया जिल्ह्यातल्या मरंगा भागात गेल्या महिन्यात एका महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मृत महिला विवाहित होती; मात्र दीरासह ती पळून गेल्याने तिचा नवरा, भाऊ व इतर कुटुंबीयांनी मिळून तिची हत्या केली आहे. पूर्णिया जिल्ह्यातल्या मरंगा भागात गेल्या महिन्यात एका महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. सुपौल […]
अधिक वाचा...प्रेमाचा त्रिकोण! पोलिस उप निरीक्षकाला फोन करुन बोलावले आणि कारखाली चिरडले…
भोपाळ (मध्य प्रदेश): प्रेमाच्या त्रिकोणात अडचण ठरणाऱ्या पोलिस उप निरीक्षकाला फोन करुन बोलावले आणि त्यांच्या दुचाकीला कारने जोरदार धडक देत ३० मीटरपर्यंत फरफटत नेले. या घटनेत पोलिस उप निरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. एका महिला पोलिस शिपायाने लिव्ह इन रिलेशनमध्ये अडसर ठरणाऱ्या आपल्याच वरिष्ठालाच कार खाली चिरडून ठार केल्याची धक्कादायक राजगड जिल्ह्यात घडली आहे. राजगड […]
अधिक वाचा...पुणे हादरलं! प्रेयसीची हत्या करून मृतदेह रिक्षासह आईच्या दारात सोडून प्रियकर फरार…
पुणे: लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची घरात हत्या केल्यानंतर मृतदेह तिच्या आईच्या घरासमोर रिक्षात टाकून प्रियकर फरार झाला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवानी सुपेकर (वय २६) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. विवाहानंतर शिवानीचे पती सोबत खटके […]
अधिक वाचा...नागपूर हादरलं! प्रियकर विवाहित तर प्रेयसी अनविवाहित अखेर…
नागपूर : प्रियकराने प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह जंगलात पुरल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील मानकापूर पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकर महेश केशव वळसकर याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. महेश आणि प्रिया बागडी उर्फ प्रिया गुलक यांचे प्रेमसंबंध होते. प्रिया हिने महेशच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र, महेश […]
अधिक वाचा...वहिनी आणि दिराचे पाच वर्षांपासून प्रेमसंबंध अन् पुढे…
पाटणा (बिहार): मुझफ्फरपूरमध्ये वहिणी आणि दिरामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर वहिणीने नवऱ्याचे घर सोडले आणि दिरासोबत राहू लागली. पण, पुढे नवरा व दीर दोघांनीही पाठ आहे. त्यामुळे महिलेनं सरपंचाचा मुलगा असलेल्या त्या दीराच्या घराबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे, सरपंचाचा मुलगा असलेल्या तिच्या दीरानं तिला फसवल्याचा आरोप महिलेने केला […]
अधिक वाचा...Video: कारमध्ये रोमान्स सुरु असतानाच गिअरला लागला धक्का अन्…
न्यूयॉर्क: अमेरिकेतील फिलाडेल्फियामधील एका जोडप्याचे पहाटेचा सुमारास कारमध्ये रोमान्स सुरु असताना कारमधील गिअरला धक्का लागल्याने पार्किगमधून कार थेट नदीत कोसळली. केवळ दैव बलवत्तर असल्याने दोघांनी कशीबशी सूटका करून घेतली, पण त्यांना विवस्त्रावस्थेत पळ काढावा लागला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. संबंधित जोडप्याचा रेंज रोव्हर कारमधील मागील सीटवर रोमान्स सुरु होता. अचानक या […]
अधिक वाचा...प्रियकरसाठी मातेने केली स्वतःच्या मुलीची गळा चिरून हत्या…
लखनौ (उत्तर प्रदेश) : अनैतिक संबंधातून एका महिलेने आपल्याच तीन वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुजफ्फरपुरमध्ये घडली आहे. मिठनपुरा पोलिसांनी याप्रकरणी मुलीची आई काजल हिला तिच्या प्रियकराच्या अटक केली आहे. मिष्ठी (वय ३) असे हत्या झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. 24 ऑगस्ट 2024 ला शास्त्री नगरमध्ये एक चिमुरडीचा मृतदेह लाल रंगाचा सूटकेसमध्ये आढळला होता. यानंतर […]
अधिक वाचा...
