एकतर्फी प्रेम! बीएचएमएसच्या विद्यार्थिनीची धमक्यांना कंटाळून आत्महत्या…
छत्रपती संभाजीनगर : एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या युवकाच्या त्रासाला कंटाळून बीएचएमएसच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, युवकाला अटक करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या आरोपीचे नाव दत्तू बाबासाहेब गायके आहे, तर त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव गायत्री बाबासाहेब दाभाडे असे आहे. प्रेम विवाह केल्याने जावयाची […]
अधिक वाचा...चुलतीच्या प्रेमात वेडा झाला पुतण्या अन् नको ते घडलं…
लखनौ (उत्तर प्रदेश): एक पुतण्या चुलतीच्या प्रेमात पडला होता. कुटुंबामध्ये वाद झाल्यानंतर त्याने चुलतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाय, स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी पुतण्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. एटा जनपदच्या जलेसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराय खानम भागात हे कुटुंब राहात आहे. महादेवी (वय ४०) यांचा टिंकू (वय 32) […]
अधिक वाचा...ऑनर किलिंग! वडील मलाही संपवतील; विद्याचा मन सुन्न करणारा आर्त टाहो…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या वडिलांनी आणि भावानं युवकाची हत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नवऱ्याचा खून केल्यानंतर वडील आपल्यालाही संपवतील, तशी भीती विद्या किर्तीशाही हिने व्यक्त केली आहे. लग्न होऊन अवघा एक महिनाच झाला होता. तोच ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. प्रेम केलं […]
अधिक वाचा...यशश्री शिंदे हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती समोर…
मुंबई : उरणच्या यशश्री शिंदे (वय २०) हिचा शवविच्छेदन अहवाल हाती आला आहे. शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रथमदर्शनी हा खून एकट्यानेच केला असावा, असे दिसत आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. यशश्री शिंदे हिच्या हत्याकांडानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. यशश्री शिंदे ही गुरुवारी मित्राच्या घरी जाते म्हणून […]
अधिक वाचा...उरणमध्ये पुन्हा खळबळ; एकतर्फी प्रेमातून युवतीवर जीवघेणा हल्ला…
मुंबई : नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे प्रकरणाने खळबळ उडाली असताना न्हावे गावातील एका युवतीच्या डोक्यात लोखंडी रॉड घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवकाने एकतर्फी प्रेमातून हा जीवघेणा हल्ला केला असल्याची घटना समोर आली आहे. हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. न्हावे गावातील प्रितम अरुण म्हात्रे याने एकतर्फी […]
अधिक वाचा...चुलतीचे लहान पुतण्यासोबत जुळले प्रेमसंबंध अन् नको ते घडलं…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका चुलतीचे तिच्या पुतण्यासोबत प्रेमसंबध जुळले होते. दोघांच्या प्रेमाची कुटुंबियांना माहिती समजल्यानंतर विरोध करण्यात आला होता. प्रेमाला विरोध होत असल्याचे समजल्यानंतर दोघांनी रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना गोंडा येथे घडली आहे. महिलेच्या आत्महत्येमुळे तिची दोन लहान मुले उघड्यावर पडली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इटियाथोक परिसरात राहणारी विधवा महिला (वय ३२) […]
अधिक वाचा...दाजी आणि मेहुणीच्या प्रेमसंबंधाची माहिती समजली अन्…
पाटणा (बिहार): एक युवती दाजीच्या प्रेमात पडली होती. दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती युवतीच्या भावाला समजल्यानंतर तिने दाजीसोबत मिळून आपल्याच सख्ख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. कांटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अकुरांहा खरगी गावात ही घटना घडली आहे. कोमल सिंह हिचे तिचाच दाजी असलेल्या संजीव सिंह याच्यासोबत प्रेम संबंध होते. या संबंधाला कोमलचा भाऊ रितेशचा […]
अधिक वाचा...प्रेम! हात, पाय, स्तन कापून आणि गुप्तांगावर वार अन् निर्घृण हत्या…
मुंबई : उरणमध्ये प्रेम प्रकरणातून युवतीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या तरुणीचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळला असून, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. उरण मधील युवती (वय 22) गुरुवारपासून गायब होती. गेल्या तीन दिवसांपासून युवतीचा शोध घेतला जात होता. आज (शनिवार) पहाटे तिचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत उरणमधील कोटनाका […]
अधिक वाचा...वहिनी आणि दिराचे प्रेमसंबंध! गरोदरपणात लावले पतीने लग्न…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका पतीने आपल्याच गरोदर पत्नीचे लग्न आपल्या लहान भावासोबत लावून दिले आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. लग्नानंतर काही महिन्यातच वहिनीचे दिरासोबत अनैतिक संबंध सुरू झाले होते. पत्नीचे आपल्या लहान भावासोबत अनैतिक संबंध असल्याचे समजल्यानंतर त्याने पत्नीसोबत राहण्यास नकार दिला. पण नंतर त्याने संपूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन आपल्या पत्नीचे […]
अधिक वाचा...‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…
छत्रपती संभाजीनगर : आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीच्या वडिलांनी आणि भावाने मिळून युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमित साळुंखे असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. इंदिरा नगर भागात राहात असलेल्या अमित याचे बालपणीच्या मैत्रिणवर प्रेम होते. दोघांनी पळून जाऊन लग्न केले. मात्र, याचा राग आल्यानं मुलीच्या भावानं आणि वडिलांनी अमितची हत्या केली आहे. […]
अधिक वाचा...
