जालना! कार 80 फूट विहिरीत कोसळून 5 जणांचा जागीच मृत्यू…

जालना : एक कार थेट 80 फुट खोल विहिरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. राजूर-जाफराबाद मार्गावर गाडेगव्हाण येथे ही घटना घडली आहे. य घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत पावलेल्या नागरीकांमध्ये दोन महिलांचा व तीन पुरूषांचा समावेश आहे. 1) ज्ञानेश्वर भाऊसाहेब टकले, 2) निर्मलाबाई सोपान डकले, 3) पदमाबई लक्ष्मण भांबीरे, 4) ज्ञानेश्वर लक्ष्मण […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! शेतामध्ये शॉक बसून पित्यासह दोन लहान मुलांचा मृत्यू…

जालना : शेतकाम करत असताना विद्युत तारेचा स्पर्श होऊन पित्यासह दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. विनोद मस्के असे वडिलांचे नाव असून मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धा मस्के यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. जालना तालुक्यातील वरुड गावात शेतकाम करत असताना […]

अधिक वाचा...

सहाच महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या सुनेने काढला सासूचा काटा; कारण आले समोर…

जालना: सहाच महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या सुनेने सासूचा निर्घृनपणे खून केल्याची घटना बुधवारी (ता. 2) पहाटे जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी परिसरात घडली आहे. सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता संजय शिनगारे (वय 45, ह. मु, प्रियदर्शनी कॉलनी, जालना, मूळ रा. वावरे अंतरवाली, ता. गेवराई, जि. बीड) असे मृत महिलेचे […]

अधिक वाचा...

सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या सुनेने केली सासूची हत्या अन् बुलेटवरून झाली फरार…

जालना : सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या सुनेने सासूची हत्या केल्यानंतर एका व्यक्तीच्या बुलेटवर बसून पसार झाल्याची घटना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीत घडली आहे. संगिता संजय शिनगारे असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सुनेने हत्या केल्यानंतर मृतदेह गोणीत भरला. पण, गोणीत भरलेला मृतदेह उचलता आला नसल्याने सून तिथेच मृतदेह सोडून […]

अधिक वाचा...

मोबाईलवरून अल्पवयीन मुलाने महिलेच्या डोक्यात दगड घालून केला खून…

जालना: सातवीत शिकणाऱ्या मुलाने मोबाईल खराब केल्याच्या रागातून महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना अंतरवाली टेंभी (ता. घनसावंगी) गावात घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसर हादरला आहे. अल्पवयीन मुलाने हत्या केल्याचे जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाने खुनाची कबुली दिली आहे. घरा शेजारी राहणाऱ्या महिलेने फोन लावण्यासाठी या […]

अधिक वाचा...

वन्यप्राणी खवले मांजराची तस्करी करणारे ताब्यात; किंमत सांगितली ३० लाख…

बार्शी, सोलापूर (आकाश वायचळ): वन्यप्राणी खवले मांजराची तस्करी करुन अवैध खरेदी विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना 07/03/2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन वन्यप्राणी खवले मांजर वाशिम जिल्ह्यातील एकाकडे असल्याचे कळाले व त्याची खरेदी विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. सदरील व्यक्तीला व्यापार करून विक्री करायची असल्याने के डी. […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रात भीषण अपघात! वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून 5 कामगारांचा झोपेतच मृत्यू…

जालना: जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे पुलाच्या कामावर गेलेल्या 5 मजुरांचा वाळूच्या ढिगार्‍यात दबून मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवार) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली आहे. मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर वाळूचा टिप्पर टाकल्यामुळे 7 कामगार रेतीखाली दबले गेले. रेतीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये एका तेरा वर्षीय मुलीचा आणि एका महिलेचा […]

अधिक वाचा...

मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 जणांवर तडिपारीची कारवाई; जरांगे म्हणाले…

जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्यासह 9 जणांवर तडिपारीची कारवाई करण्यात आली आहे. जालना जिल्हा प्रशासनाने वाळू माफिया आणि गुन्हेगारांच्याविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. मनोज जरांगे यांचा मेव्हुणा विलास खेडकर याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातून तडीपार […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रात चाललंय काय? युवकासमोरच होणाऱ्या पत्नीवर अत्याचार…

जालना : जालना रेल्वे स्थानक परिसरात एकाने युवकाला धमकी देत त्याच्या होणाऱ्या पत्नीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. २५) रात्री नऊच्या दरम्यान घडली आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या धक्कादायक घटना घडत असून, नेमकं चाललंय काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. जालना रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी रात्री होणारा पती थांबला होता. त्याची होणारी पत्नी डबा देण्यासाठी […]

अधिक वाचा...

जालना येथे बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 5 ठार, 14 जखमी

जालना : जालना येथील वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ आज (शुक्रवार) बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला 14 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गेवराईकडून अंबडकडे जाणाऱ्या बसने आयशर ट्रकला धडक दिली आणि भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!