आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई…

पुणे : पुणे शहरातील नाना पेठेत झालेल्या गँगवॉरमधून घडलेल्या आयुष उर्फ गोविंदा कोमकर (वय १९) हत्या प्रकरणी पोलिसांनी थेट गुजरातमध्ये धाड टाकत आंदेकर कुटुंबातील आणखी चार जणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा समावेश आहे. या चौघांना पुणे पोलिसांनी कोमकर हत्या प्रकरणाच्या तपासात मोठी कारवाई […]

अधिक वाचा...

आंदेकर X कोमकर! बंडू आंदेकर नातवाच्या हत्येवर पहिल्यांदाच बोलला…

पुणे : पुणे शहरातील नाना पेठेत गणेश कोमकर याचा मुलगा आयुष उर्फ गोविंद कोमकर याची पार्किंगमध्ये काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या बंडू आंदेकर याने चौकशीदरम्यान ‘नातवाचं मीच नाव गोविंदा ठेवले होते,’ अशी माहिती दिली आहे. बंडू आंदेकर याच्या मुलीचा मुलगा आयुष (वय १९) असल्याने जेव्हा आंदेकर कोमकरांचे संबंध चांगले […]

अधिक वाचा...

सोलापूरमध्ये नर्तिकेवरून गोळीबार; तू मला काय भुरटा समजतो काय…

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात टेंभुर्णी पोलिस स्टेशनच्या हद्दीत कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सूरज पवार (रा. पंढरपूर) आणि त्याच्या तीन अनोळखी मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. लोकनाट्य कला केंद्रात नृत्यांगणांची बैठक लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकावर गावठी बंदुकीने पायावर गोळी झाडण्यात आली आहे. यात एक जण […]

अधिक वाचा...

पोलिसांचा धाक! बंडू आंदेकर मुकाट्याने गुडघ्यावर आला; पण कसा पाहा…

पुणे: पुणे शहरातील नाना पेठेत झालेल्या गोळीबारात आयुष कोमकर याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. आयुष कोमकर याचे आजोबा बंडू आंदेकर यांच्या सांगण्यावरुन ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आयुष कोमकर हा बंडू आंदेकरांच्या मुलीचा मोठा मुलगा होता. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! पोलिसांनी बंडू आंदेकरसह […]

अधिक वाचा...

आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात केली मोठी कारवाई…

पुणे: पुणे पोलिसांनी सोमवारी (ता. ८) मध्यरात्री आंदेकर टोळी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! पुणे शहरातील नाना पेठेत आंदेकर टोळीने नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेतला. आंदेकर टोळीने वनराज आंदेकर खून […]

अधिक वाचा...

आंदेकर X कोमकर! आयुषच्या पार्थिवाला अग्नी देताना बाप ढसाढसा रडला तर हातामध्ये…

पुणे: पुणे शहरातील नाना पेठेत टोळीयुद्धातून हत्या करण्यात आलेल्या आयुष कोमकर याच्यावर सोमवारी (ता. ८) वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी त्याचे वडील गणेश कोमकर यांना नागपूर मध्यवर्ती कारागृहातून आणण्यात आले होते. त्यावेळी मुलाचा मृतदेह पाहून गणेश कोमकर धाय मोकलून रडला. शिवाय, आयुषने पाठवलेले ग्रिटिंग कार्ड हातामध्ये होते. यावर ‘आय लव्ह यू पप्पा’ असा […]

अधिक वाचा...

आंदेकर X कोमकर! आयुषच्या लहान भावाने पाहिली हत्या सांगितला थरार…

पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर (वय २०) याची गोळ्या घालून खून केल्याची घटना नाना पेठेत घडली आहे. आयुषच्या हत्येचा एकमेव साक्षीदार आहे, तो म्हणजे आयुषचा 12 वर्षाचा लहान भाऊ. लहान भावाला क्लासवरून घेऊन आलेल्या आयुषवर घराच्या खाली पार्किंगमध्येच गोळ्या झाडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. […]

अधिक वाचा...

पुणे! आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल…

पुणे : पुणे शहरात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शहरात गॅंगवाराचा भडका उडाला असून, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला टोळीने खून करूनच घेतला आहे. आंदेकर खुनातील आरोपीच्या मुलावर टोळीने पिस्तुलातून ११ गोळ्या झाडल्या. त्यातील ३ गोळ्या लागून युवकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह अकरा जणांविरुद्ध समर्थ पोलीस […]

अधिक वाचा...

सराईत गुंड मध्य रात्री मैत्रिणीला भेटायला गेला अन् झाडल्या गोळ्या…

छत्रपती संभाजीनगर : एका सराईत गुंड मध्यरात्री बाराच्या सुमारास मैत्रिणीला भेटायला गेला होता. यावेळी आरोपीने तिच्यावर गोळीबार केला आहे. या हल्ल्यात युवती गंभीर जखमी झाली आहे. गोळीबाराच्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तातडीने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सैय्यद फैजल उर्फ तेजा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. […]

अधिक वाचा...

समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर गोळीबार; कर्मचाऱ्याकडे पिस्तूल….

छ. संभाजीनगर: फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दोन टोल कर्मचाऱ्यांमधील वादातून झालेल्या झटापटीत पिस्तुलातून गोळी सुटून थेट एका कर्मचाऱ्याच्या पोटात लागली. यामुळे भरत घाटगे नावाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!