पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांसह वॉर्डबॉयचे निलंबन…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाचे धागेदोरे आता ससून हॉस्पिटलपर्यंत पोहोचले आहे. या प्रकरणी आता ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी 2 डॉक्टर आणि वॉर्ड बॉयचे निलंबन करण्यात आले आहे. डॉ. अजय तावरे, श्रीहरी हळनोर आणि वॉर्डबॉय अतुल घटकांबळेवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात वरिष्ठ डॉक्टरांनीही गैरकृत्य केल्याचा प्रकार […]
अधिक वाचा...धक्कादायक! डॉक्टरने ब्लेडने चिरला मुलीचा गळा अन् पुढे…
हिस्सार (हरियाणा): हिस्सार जिल्ह्यात एका डॉक्टरने आपल्या आठ वर्षांच्या मुलीची ब्लेडने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टरने त्यानंतर आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टर पशुवैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत होते. पोलिस पुढील तपास करत आहेत. हिस्सारमधल्या लाला लजपतराय पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान विद्यापीठाच्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये प्रोफेसर डॉ. संदीप गोयल कार्यरत होता. […]
अधिक वाचा...पोलिस अधिकाऱ्यासोबत महिला डॉक्टरचे प्रेमसंबंध अन् आत्महत्या…
अहमदाबाद (गुजरात): महिला डॉक्टरने १५ पानी सुसाइड नोट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे गुन्हे शाखेच्या कार्यालयाच्या परिसरातच महिलेने जीवन संपवले. या घटनेने पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. त्यात पोलिस निरीक्षकावर छळाचा आरोप केला आहे. वैशाली जोशी असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून […]
अधिक वाचा...डॉक्टराचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ…
छत्रपती संभाजीनगर: शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या एक डॉक्टराचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. नग्न अवस्थेत डॉक्टर रुग्णालयाच्या परिसरात फिरत होता. नशेत असतांना त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित व्हिडिओ पैठण तालुक्यातील बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टराचा असल्याचा दावा केला जात आहे. एक शासकीय डॉक्टर पुर्णपणे नग्न अवस्थेत रुग्णालय परिसरात […]
अधिक वाचा...चिमुकल्याने गिळलेली दोन नाणी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश!
पुणे (सुनिल सांबारे): लोणी येथील सात वर्षीय चिमुकल्याने दोन रुपयांची नाणी गिळली होती. विश्वराज हॉस्पिटलचे डॉ. विक्रम पाटील यांनी बालकास कसलीही दुखापत न करता एंडोस्कोपीकरून बाहेर काढल्याने बालकाचे कुटुंबीय व नागरिकांनी डॉक्टरांचे आभार मानले. कदमवाकवस्ती येथील लोणी स्टेशन परिसरात राहत असलेल्या शिवतेज या सात वर्षीय मुलाने खेळता खेळता दोन रुपयाची दोन नाणी गिळली होती. कुटुंबीयांनी […]
अधिक वाचा...सोलापुरात शिकाऊ डॉक्टरची रेल्वेसमोर उडी, शरीराचे झाले दोन तुकडे…
सोलापूर : एका शिकाऊ डॉक्टरने रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सचिन चौधरी असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. रेल्वे त्याच्या अंगावरून गेल्यामुळे त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. होडगी येथील रेल्वे रुळावर सचिन चौधरी याने उडी घेऊन रेल्वेसमोर आत्महत्या केली. रेल्वेची […]
अधिक वाचा...पुणे शहरात कुत्र्याचा मृत्यू, दोन डॉक्टरासह चार जणांवर गुन्हा दाखल…
पुणे : एका महिलेने आपल्या पाळीव कुत्र्यास उपचारासाठी पेट क्लिनिकमध्ये आणले होते. उपचार करताना कुत्र्याचा मृत्यू झाल्यामुळे महिलेने डॉक्टरासह चार जणांविरोधात गु्न्हा दाखल केला आहे. पाषण भागात ही घटना घडली आहे. एक 35 वर्षीय महिलाने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ती तिच्या कुत्र्याला लस देण्यासाठी पाषणामधील विगल्स माय पेट क्लीनिकमध्ये आली होती. क्लीनीकमध्ये त्या […]
अधिक वाचा...अहमदनगर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरवर गुन्हे दाखल करा…
नगर: अहमदनगर जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात विनानोंदणी तसेच अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर विनाविलंब कारवाई करत त्यांच्यामध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचा शोध घेऊन […]
अधिक वाचा...दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?
पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली असून, ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का? एका युवतीच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित पोस्ट जशीच्या तशी पुढीलप्रमाणे… दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का? माझी भाची दिशा राजू भोईटे (वय २१) हिचे २९ ऑगस्ट […]
अधिक वाचा...डॉक्टरने केला तीन युवतींवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टवर गोंदवले नाव…
मुंबई : मुंबईमधील मालवणी भागातल्या डॉक्टरने तीन महिलांवर लैंगिक अत्याचार केला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. योगेश सुनील भद्र भानुशाली (वय ३३) असे या डॉक्टरचे नाव आहे. एका 21 वर्षीय युवतीने डॉक्टरबद्दल पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. डॉक्टर भानुशालीवर 21 ते 24 वर्ष वयाच्या आणखी दोन युवतींनी लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक […]
अधिक वाचा...
