आमदारांसह पोलिसांची कॅफेंवर धाड; विद्यार्थ्यांचे पडद्याआड सुरू होते अश्लील चाळे…
धुळे : धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या कॉलेज परिसरातील अनेक कॅफेवर पोलिसांनी अचानक छापा टाकला. यावेळी अश्लिल चाळे करणाऱ्या युवक-युवतींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. कॉलेज परिसरात अशाप्रकारे विद्यार्थी-विद्यार्थींना खुलेआम अश्लील चाळे करण्यासाठी पडदे लावणाऱ्या कॅफे चालकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून गेल्या काही दिवसांपासून होत होती. आमदार अनुप अग्रवाल, […]
अधिक वाचा...धुळे जिल्ह्यातील कारागृहात युवतीने घेतला गळफास…
धुळे : धुळे जिल्ह्यातील कारागृहात एका न्यायाधीन महिला बंदीवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चंद्रमा बैरागी (वय २०) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. महिला सेलला लागून असलेल्या बाथरूमजवळ तिने गळफास लावून घेतला. दोन दिवसांपूर्वीच या युवतीला एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्याने तिला कारागृहात आणण्यात आले होते. युवतीने कारागृहातच गळफास लावून घेतल्याने तिचे नातेवाईक आक्रमक […]
अधिक वाचा...जवान चंदू चव्हाण यांचे आमरण उपोषण; पाहा प्रमुख मागण्या…
धुळे : पाकिस्तानातून भारतात परतलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण यांनी आजपासून (मंगळवार) धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (जेल रोड) आमरण उपोषण सुरू केले आहे. चंदू चव्हाण म्हणाले, ‘लष्कराची ११ वर्षे सेवा केल्यानंतर मला बडतर्फ करण्यात आले. मला कुठल्याही प्रकारची पेन्शन लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. न्यायाची भीक […]
अधिक वाचा...धुळे शहरात मित्रानेच केला मित्राचा किरकोळ वादातून खून…
धुळे : धुळे शहरात मित्रानेच मित्राचा किरकोळ वादातून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. धुळे शहरातील चितोड रोड परिसरात राहणाऱ्या गौरव माने (वय २५) या युवकाचा मित्रानेच किरकोळ वादातून धारदार शस्त्राने खून केला आहे. घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने […]
अधिक वाचा...ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याला धुतले…
धुळेः ग्रामसेविकेकडेच शरीर सुखाची मागणी करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी कार्यालयात जावून चोप दिला आहे. शिवाय, त्याच्या तोंडाला काळं फासलं. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा पंचायत समितीत हा प्रकार झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. शिंदखेडा पंचायत समितीमध्ये असलेल्या विस्तार अधिकाऱ्यावर शिंदखेडा तालुक्यातील ग्रामसेविकेने गंभीर आरोप केले आहेत. या महिलेने अधिकाऱ्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. शिवाय, 2020 पासून तो […]
अधिक वाचा...जवान चंदू चव्हाण यांचे धुळ्यात भीक मागो आंदोलन; गळ्यात पाटी, पाटीवर स्कॅनर…
धुळे : पाकिस्तानात गेलेल्या भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण यांनी आज (बुधवार) धुळ्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात अनोखे आंदोलन केले आहे. गळ्यात सरकारचा निषेध नोंदवणारी पाटी परिधान करुन चंदू चव्हाण यांनी धुळ्यात न्यायाची भीक मांगो आंदोलन केले, त्यांच्या या आंदोलनाची शहरात चांगली चर्चा रंगली आहे. धुळे शहरातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयात आपल्याला न्याय […]
अधिक वाचा...धुळे हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या…
धुळे : धुळ्यात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. प्रमोद नगर भागातल्या समर्थ कॉलनीत ही घटना उघडकीस आली आहे. प्रवीण मानसिंग गिरासो (वय ४८) हे त्यांच्या कुटुंबासह प्रमोद नगर भागात समर्थ कॉलनीत राहत होते. प्रवीण यांनी पत्नी दीपा (वय ४४) , मुलगा मितेश (वय १८) आणि सोहम (वय १३) […]
अधिक वाचा...पोलिसकाकाचा नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात मृत्यू…
धुळे : नागपूर-सुरत महामार्गावरील आनंद खेडा गाव शिवारात झालेल्या अपघातात साक्री पोलिस ठाण्याचे कर्मचारी गुलाब शिंपी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुलाब शिंपी हे आपली ड्युटी करुन गावाकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. धुळ्याच्या साक्री पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारी गुलाब शिंपी हे आपल्या दुचाकीवरून घरी निघाले होते. नागपूर-सुरत महामार्गावर पुढे सळई घेऊन जाणाऱ्या […]
अधिक वाचा...संतापजनक! बालकाच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरद्वारे हवा भरल्याने मृत्यू…
धुळे : एका टायर पंक्चरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकाच्या गुदद्वारात दोघांनी कॉम्प्रेसरद्वारे हवा भरल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल सिटी पॉईंटच्या आवारात घडली आहे. बालकाची मस्करी करणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लळींग शिवारातील सिटी पॉईंट हॉटेलच्या आवारात मोहम्मद मुजाहिद आलम […]
अधिक वाचा...जवान चंदू चव्हाण यांना धुळे महानगर पालिकेत धक्काबुक्की…
धुळेः पाकिस्तानमधून सहीसलामत भारतात आलेले जवान चंदू चव्हाण यांना धुळे महापालिकेत आज (शनिवार) पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी पालिकेमध्ये अधिकारी उपस्थित होते. या घटनेमुळे आजी-माजी जवानांमध्ये खळबळ उडाली आहे. जवान चंदू चव्हाण हे सध्या पठाणकोठ येथे लष्करात कार्यरत असून, सध्या ते सुट्टीवर आले आहेत. लष्करामध्ये कार्यरत असलेल्या जवानांसाठी व सेवानिवृत्त झालेल्या जवानांना घराचा […]
अधिक वाचा...
