नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी समोर…
नाशिक: नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरणाचे प्रकरणाची हादरवणारी कहाणी समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतः लक्ष घातले आहे. हलाखीच्या परिस्थितीचा फायदा घेत कशाप्रकारे महिलांना मानसिक आणि शारीरिक जाचाला सामोरे जावे लागले, याचे विदारक चित्र आता समोर आले आहे. तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील एका […]
अधिक वाचा...प्रेयसीचा लग्नास नकार दिल्याने प्रियकराने घेतला जगाचा निरोप; मृतदेहाजवळ फोटो…
रायगड: प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या मानसिक तणावातून एका युवकाने जगाचा निरोप घेतल्याची घटना अलिबाग शहरातील रामनाथ परिसरात उघडकीस आली आहे. अक्षय युवराज निकाळे (वय 30, मूळ रा. नाशिक) असे मृत युवकाचे नाव आहे. अक्षय निकाळे याचे अलिबागमधील एका व्यापाऱ्याच्या मुलीसोबत मागील 10 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. प्रेयसीने काही दिवसांपूर्वी लग्नासाठी नकार दिल्याने अक्षयला मोठा मानसिक धक्का बसला […]
अधिक वाचा...पुणे शहरातील प्रसिद्ध भिडे पुलाजवळ आढळला युवकाचा मृतदेह…
पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या प्रसिद्ध भिडे पुलाजवळ एक मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नसून पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. भिडे पुलाजवळीव नदीपात्राच्या परिसरात एका अज्ञात युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, युवकाची दगडाने ठेचून आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! लग्नाच्या पत्रिकेवर ज्याचं नाव त्याच मुलावर अंत्यसंस्काराची वेळ…
बीड : लग्नाच्या १७ दिवस आधी पोलिसाने जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नितीन पंडित ढगे (वय २३) असे मृत पोलिसाचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. बीडच्या परळीमध्ये रेल्वे पोलिस दलातील नितीन पंडित ढगे यांचे 7 मे रोजी लग्न ठरलं होतं. लग्नाची लगबग सुरू […]
अधिक वाचा...महाराष्ट्रील आणखी एका भोंदूबाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
अहिल्यानगर: संगमनेरच्या राजेंद्र गडगे याने श्रद्धेच्या नावाखाली भोळ्या भक्तांकडून हजारो रुपयांची लूट करत झटक्यात कॅन्सर बरा करतो म्हणणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र गडगे हा मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करायचा. त्याच्याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्रमक पवित्रा घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायदा, आयटी कायदा, ड्रग्ज […]
अधिक वाचा...अमरावती व्हिडीओकांड प्रकरणील आरोपीचा ‘गुरूमंत्र’ ठरलेला ‘आप वही हो ना?…
अमरावती : मेळघाटातील बीएससीचा विद्यार्थी ते अनेक मुलींच्या आयुष्याशी खेळणारा परतवाडा ‘व्हिडीओ कांड’चा मुख्य सूत्रधार असलेल्या अयान अहमद याच्या विकृतीचा रोज नव्याने पर्दाफाश होत आहे. ‘आप वही हो ना?’ या एका साध्या वाक्यातून संवादाच जाळ विणून मुलींना आपल्या जाळ्यात ओढणारा अयान अहमद सध्या पोलिस कोठडीत असून, त्याने दिलेली कबुली ऐकून एसआयटी चक्रावून गेली आहे. एका […]
अधिक वाचा...पुणे! वकील पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून महिला सेक्रेटरीची हत्या…
पुणे : वकील पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून वकीलाची पत्नी आणि अल्पवयीन मुलीने महिला सेक्रेटरीचे हात-पाय बांधून बॅटने डोके आणि तोंड ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना चंदननगर परिसरात शुक्रवारी (ता. १७) सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणात माहिती लपवल्याने वकिलालाही सहआरोपी करण्यात आले आहे. वकील आणि त्याच्या पत्नीला अटक केली असून, त्यांच्या अल्पवयीन मुलीला (वय […]
अधिक वाचा...पंढरपूरमध्ये प्रियकराने रिलस्टारला वाढदिवसाच्या दिवशीच संपवलं…
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील रील स्टार अशी ओळख असणाऱ्या महिलेचा वाढदिवसाच्या दिवशीच मृतदेह कालव्यात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. भोसे गावातील सोनाली जाधव या रीलस्टारची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. सोनाली जाधव हिचा विवाह झाला होता. मात्र, ती सध्या तिच्या माहेरी भोसे येत राहत होती. भोसे येथे राहत असताना गावातील तुकाराम […]
अधिक वाचा...नाशिक! TCS HR निदा खान हिने जामीन अर्जात दिली धक्कादायक माहिती…
नाशिक : नाशिक धर्मांतर प्रकरणातील संशयीत आरोपी निदा खान हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. जामीन अर्जात तिने गरोदर असल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे. गरोदर असल्याकारणामुळे तिच्या या जामिन अर्जावर १८ एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे. निदा खान ही फरार असून तिचा शोध घेतला जात आहे. या सगळ्या परिस्थितीचा SIT कडून तपास सुरू आहे. […]
अधिक वाचा...पुणे हादरलं! प्रवाशाचं रात्रीच्या वेळी महिला कंडक्टरसोबत नको ते कृत्य…
पुणे: पुणे शहरात बुधवारी (ता. १५) रात्री आठच्या सुमारास अलंकार चौक परिसरात एका माथेफिरू प्रवाशाने प्रवाशांनी गच्च भरलेल्या पीएमपी बसमध्येच महिला कंडक्टरवर चाकूने खुनी हल्ला केला. या हल्ल्यात महिला कंडक्टर गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. सुरेखा बळीराम भालेराव (वय ३८) या पीएमपीमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी सायंकाळी त्या ‘मनपा ते […]
अधिक वाचा...
