बांगलादेश सीमेवर बीएसएफ जवानांवर त्रिपुरामध्ये हल्ला; शस्त्रांची लूट; कंपनी कमांडरसह ४ जण जखमी…
आगरतळा: त्रिपुरातील सेपाहिताला येथील बॉक्सानगरमधील आशाबारी येथे तस्करांच्या एका गटाने, सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) तीन जवानांवर हल्ला केला. त्यांनी बीएसएफ जवानांना निर्दयपणे मारहाण केली आणि त्यांची शस्त्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात तणाव पसरला. तस्करांनी एका सरकारी वाहनाचीही तोडफोड केली. या हल्ल्यात कंपनी कमांडर रोहित आणि इतर तीन बीएसएफ जवान जखमी झाले आहेत. […]
अधिक वाचा...
