कॅनडातील लँगलीमध्ये पेटत्या गाडीत आढळला भारतीय वंशाच्या व्यक्तीचा मृतदेह; ‘टार्गेट किलिंग’चा संशय…
लँगलीः कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाच्या लँगली परिसरात एका पेटत्या गाडीत तुषार शर्मा (वय २५) याचा मृतदेह सापडला आहे. एका भारतीय वंशाच्या तरुणाच्या संशयास्पद हत्येप्रकरणी लँगली पोलिसांनी तपास करण्यास सुरवात केली आहे. सरे येथील रहिवासी असलेल्या शर्मा यांची ओळख, वाहनात मानवी अवशेष सापडल्यानंतर पोलिसांनी पटवली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजता लँगलीच्या रॉलिन्सन […]
अधिक वाचा...
