हप्त्यावर मोबाईल खरेदीसाठी जामीन राहिलेल्या मित्रावरच चाकूने हल्ला करून हत्या…

नवी मुंबई: हप्त्यावर घेतलेल्या दोन मोबाईलच्या खरेदीनंतर, हप्ते थकल्यानंतर त्याचा जाब विचारणाऱ्या जामीनदार मित्रावरच चाकूहल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार, नवी मुंबईत घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मोबाईल खरेदीनंतर थकलेल्या हप्त्यांमुळे जामीनदार मित्राच्या मागे, दुकानदाराच्या हप्तेवसुली करणाऱ्या एजंटाने वसुलीसाठी तगादा लावला. त्यामुळे जामीनदार मित्राने आपल्या मित्राला त्याचा जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!