लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर लतीफ भटचा मृत्यू, हा भारतीय लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेचा परिणाम…
नवी दिल्ली: लश्कर-ए-तय्यबाचा कमांडर लतीफ भट हा खोऱ्यातील शेवटचा सक्रिय स्थानिक दहशतवादी असल्याचे म्हटले जात होते. गेल्या आठवड्यात सीआरपीएफच्या चौकीवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याचा शोध तीव्र करण्यात आला होता. त्याचा एक साथीदार सुरक्षा दलांकडून आधीच मारला गेला होता. लतीफचा मृत्यू हे निश्चितच एक मोठे यश आहे, त्यामुळे दहशतवादी नेटवर्कमधील एक महत्त्वाचा दुवा तुटला आहे. गुप्तचर यंत्रणा […]
अधिक वाचा...
