पुणे! रिक्षाचालकाचं निर्दयी कृत्य ५ महिन्यांनी उघड, थेट दिल्लीतून अटक…

पुणे: पुणे शहरात एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचवण्याऐवजी त्यांना मरणाच्या दारात सोडून पळ काढणाऱ्या रिक्षाचालकाचा बाणेर पोलिसांनी थेट दिल्लीत जाऊन बेड्या ठोकल्या आहेत. इसाराईल मंगला गुर्जर (वय २२, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या क्रूर कृत्यामुळे जखमी ज्येष्ठाला वेळेत उपचार मिळाले नाहीत आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. बालेवाडी फाटा […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! बहिण-भावावर एकाचवेळी अंत्यसंस्कार, आई-वडिलांची भेट राहिली अधुरी…

छत्रपती संभाजीनगर : आडगाव बुद्रुकजवळ शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गणेश संजय सुरडकर (वय 30) आणि त्याची बहीण निशा सुरडकर (वय 25) अशी दोघांची नावे आहेत. करंजखेडा येथे दोघांचेही रविवारी एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेकांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. बहिण-भाऊ नोकरीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे राहात होते. रविवारी सुटी असल्याने […]

अधिक वाचा...

प्रेमसंबंध! पोलिस अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी महिला शिपायाला अटक…

लखनौ (उत्तर प्रदेश): कानपूरच्या जालौन कोंच पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अरुण कुमार राय असे जीव देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. महिला कॉन्स्टेबलने काही व्हिडिओ आणि चॅट्स सेव्ह करुन ठेवले होते, ते वापरून ती त्यांना सतत त्रास देत असल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी या महिला कॉन्स्टेबलला अटक […]

अधिक वाचा...

सप्तशृंग गडावर निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात…

नाशिक : सप्तशृंगगड येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला अपघात झाला आहे. सप्तशृंग गडावरील घाट रस्त्यावरुन इनोव्हा कार (एम.एच.15 बी.एन.0555) खाली कोसळली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. इनोव्हा कारमध्ये पिंपळगाव चिंचखेड येथील दोन महिला तीन पुरुष भाविक होते. पोलिस पुढील तपास करत आहेत. सप्तशृंगी गडावरुन इनोव्हा कार दरीत कोसळली. […]

अधिक वाचा...

पुणे ग्रामीण पोलिस दलातील निखिल रणदिवे बेपत्ता होण्याचे कारण समोर…

पुणे: पुणे जिल्ह्यातील यवत पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक निखिल रणदिवे यांनी धक्कादायक स्टेटस ठेवून ते बेपत्ता झाल्याने पोलिस कर्मचाऱ्यांच्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बदली होऊन देखील पोलिस अधिकाऱ्यांनी सोडले नसल्याने पोलिस हवालदार मानसिक तणावात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलातील नाईक हवालदार निखिल रणदिवे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळामुळे व्हाट्सएपवर […]

अधिक वाचा...

लाखो रुपयांची लाच पडली महागात; PSI प्रमोद चिंतामणी अखेर बडतर्फ…

पुणे: दोन कोटी रुपयांची लाच (Bribe) मागितल्याच्या गंभीर प्रकरणात अडकलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) प्रमोद चिंतामणी याला अखेर शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. चिंतामणी याने पिंपरी-चिंचवड परिसरातील 40 हून अधिक नागरिकांना “पैसा दुप्पट करून देतो” असे आमिष दाखवून फसवणूक केली होती. या फसवणुकीचा आकडा तब्बल […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! शिक्षकांचा संप अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जागेवर जीव…

कोल्हापूर: उजळाईवाडी (ता. करवीर) येथे शेजारच्या घरावर गेलेला चेंडू आणण्यासाठी गेलेल्या मुलाचा उच्चदाब विद्युत वाहिनीच्या संपर्कात येऊन जागेवरच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता. ५) दुपारी घडली. अफान असिफ बागवान (वय 13) असे मृत मुलाचे नाव आहे. अफान असिफ बागवान हा शाळेला सुटी असल्याने मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडला. खेळताना चेंडू शेजारील हनुमंत खांडेकर यांच्या […]

अधिक वाचा...

पुणे! युवकावर अत्याचार करणाऱ्या गौरीचा आणखी एक प्रताप समोर…

पुणे: एका महिलेने गुंगीचं औषध देत युवकाचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना कोथरूड पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. या प्रकरणातील आरोपी महिला गौरी वांजळे हिचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. तिच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी गौरी वांजळे हिने पती-पत्नीच्या कौटुंबीक वादातील प्रकरणात मदत करण्याच्या बहाण्याने तिने एका व्यक्तीकडे तब्बल […]

अधिक वाचा...

जामखेडमध्ये नृत्यांगनेची लॉजवर आत्महत्या, रोहित पवार ट्विट करून म्हणाले…

अहिल्यानगर : जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणाऱ्या कला केंद्रात नृत्यांगना म्हणून काम करणारी दिपाली पाटील हिने खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दीपाली पाटील (वय ३५) ही मूळची कल्याण येथील रहिवाशी आहे. आपल्या काही मैत्रिणींसोबत ती सध्या जामखेडमधील तपनेश्वर भागात राहत होती. सकाळी […]

अधिक वाचा...

नवऱ्याची क्रूरपणे हत्या करणारीने दिला कारागृहात मुलीला जन्म अन् इच्छा प्रियकराला…

लखनौ (उत्तर प्रदेश): मेरठमध्ये घडलेल्या सौरभ हत्याकांडात मुख्य आरोपी ठरलेल्या मुस्कानने आपल्या नवजात मुलीचा चेहरा प्रियकरला दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी तिने कारागृह प्रशासनाकडे विशेष परवानगीची विनंती केली होती; मात्र तुरुंग नियमांनुसार अशा प्रकारची प्रत्यक्ष भेट घेण्याची तरतूद नसल्याने प्रशासनाने तिचा प्रस्ताव फेटाळून लावला. सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल या दोघांनी इंदिरानगर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!