प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याला दिलं विष दिलं अन् कुत्रं भुकू नये म्हणून…

चंदीगड (पंजाब): फरीदकोटमधील सुखनवाला गावात रुपिंदर या महिलेने तिच्या प्रियकराच्या संगनमताने तिचा पती गुरविंदर सिंगची हत्या केली. पण, पोलिसांनी अवघ्या चार तासांत तिला अटक केली. दोन दिवसांनंतर, प्रियकर न्यायालयात शरण आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. परदेशातून परतलेल्या रुपिंदर कौरने हत्येनंतर पकडले जाऊ नये म्हणून घरी सीसीटीव्ही कॅमेरेही लावले नव्हते. हत्येच्या रात्री रुपिंदरने पती […]

अधिक वाचा...

पुणे! तुला आणि तुझ्या मालकाला जिवंत सोडणार नाही अन् हल्लेखोराचाच मृत्यू…

पुणे : मावळ तालुक्यातील मुंढावरे येथील इंद्रायणी ढाब्याजवळ मंगळवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास कारमध्ये बसलेले चालक अशोककुमार सिंग (वय ६०) यांच्यावर ८ ते ९ जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. मात्र, स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात हल्लेखोरांपैकी एकाच्या डोक्यात गोळी लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. कामशेत पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आकाश ऊर्फ बंटी भवरसिंग राजपूत याच्यासह […]

अधिक वाचा...

‘वर्षा’ बंगल्यावर नेऊन विश्वास संपादन केला अन् घातला तीन कोटींना गंडा; शिवाय…

मुंबई : राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री कार्यालयात अधिकारी असल्याची बतावणी करून एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने झवेरी बाजारातील एका व्यापाऱ्याला तब्बल तीन कोटी रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने तक्रारदाराचा विश्वास जिंकण्यासाठी पिवळा दिवा लावलेल्या कारचा वापर केला आणि त्याला थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याच्या बाहेरपर्यंत घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. व्यापारी शैलेश जैन यांनी […]

अधिक वाचा...

शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद…

पुणे: मुंढव्यातील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानी हिला पोलिसांनी गुरूवारी (ता. ४) कोर्टात हजर केले होते. तिला आठ दिवस म्हणजे 11 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शीतल तेजवानी हिने ११ हजार रुपयांचा डीडी कोणत्या आधारावर भरला, जमिनीच्या किमतीचा खरेदीखतामध्ये उल्लेख का केला नाही? रक्कम रोख व इतर मार्गाने घेतली किंवा […]

अधिक वाचा...

धक्कादायक! मालिश करून देण्याच्या नावाखाली मुलींशी गैरप्रकार…

पुणे: पतीपासून विभक्त झाल्यानंतर एका युवकासोबत राहणाऱ्या महिलेच्या दोन अल्पवयीन मुलींवर संबंधित युवकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले आहे. पीडित मुलींच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पतीपासून विभक्त राहत […]

अधिक वाचा...

स्टेडिअमध्ये 80 हजार जणांच्या समोर दिली मुलाच्या हातात दिली बंदूक अन् धाड-धाड…

काबूल : अफगाणिस्तानातील खोस्त प्रांतातील एका स्टेडियममध्ये 80 हजार नागरिकांसमोर एका गुन्हेगाराची 13 वर्षांच्या मुलाने गोळ्या घालून हत्या केली. मुलाच्या कुटुंबातील 13 सदस्यांची हत्या केल्याचा आरोप होता. गोळ्या झाडण्यापूर्वी मुलाला विचारले की तो आरोपीला माफ करू इच्छितो का. मुलाने नकार दिल्यानंतर अधिकाऱ्याने त्याला बंदूक दिली आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला गोळी घालण्याची सूचना केली. तालिबानच्या […]

अधिक वाचा...

पोलिस आत्महत्या! प्रेमाचे दोन शब्द कधी तरी बोलली असती, तर..

लखनौ (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेश पोलिस दलातील कॉन्स्टेबल महेंद्र यांच्या आत्महत्येमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 2 डिसेंबर रोजी त्यांनी कल्याणपूर परिसरातील (कानपूर) भाड्याच्या घरात गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या हृदयद्रावक चिठ्ठीमुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. “काहीतरी कमी पडलं असेल त्यामुळे मी हे जग सोडून जात आहे, माझ्या प्रिये (पत्नीला उद्देशून. प्रेमाचे दोन शब्द […]

अधिक वाचा...

कुख्यात गुंड भूषण लोंढे 34 फुटांवरून उडी मारूनही अडकला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात…

नाशिकः सातपूर आयटीआय सिग्नल येथील ऑरा बारमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर फरार झालेला पीएल ग्रुपचा म्होरक्या भूषण लोंढे अखेर नाशिक पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. लोंढेसह त्याचा साथीदार प्रिन्स सिंग याला देखील उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवरून ताब्यात घेतले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने सातपूरच्या गोळीबार प्रकरणानंतर आरोपींचा शोध सुरू […]

अधिक वाचा...

सख्ख्या भावासाठी दिलेली ‘डमी’ परीक्षा भोवली; PSIला पोलिस कोठडी…

पुणे : आपल्या सख्या भावाला खाकी वर्दी मिळवून देण्यासाठी एका पोलिस उपनिरीक्षकाने चक्क ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाप्रमाणे ‘डमी’गिरीचा प्रयोग केल्याचे उघड झाले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील या उपनिरीक्षकाने २०१६ मध्ये थेट भावाच्या जागी बसून लेखी परीक्षा दिली होती. अखेर नऊ वर्षांनी बनाव उघडकीस आला असून, या उपनिरीक्षकाला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने या उपनिरीक्षकाला तीन […]

अधिक वाचा...

अनैतिक संबंध! पत्नीच्या प्रियकराला एकांतात बोलवले अन्…

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा (खु) येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीच्या गावातीलच प्रियकराची हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे गावात खळबळ उडाली आहे. या हत्याकांडानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. विशाल जगन रंदई (वय 37) असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर निलेश अरुण ढोणे (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. पत्नीशी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!