पिंपरी-चिंचवड हादरलं! प्रेयसीला लॉजवर घेऊन गेला अन्…
पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील खराळवाडी येथील एका लॉजमध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या घटनेमध्ये युवती गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत ाहेत. पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी परिसरात असलेल्या राज नावाच्या लॉजमध्ये हा प्रकार घडला […]
अधिक वाचा...धक्कादायक! शरीर संबंधानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; अन् प्रियकर…
अहमदाबाद (गुजरात): शरीर संबंधानंतर रक्तस्राव सुरु झाल्यानंतर युवतीला प्रचंड वेदना होऊ लागल्या. युवतीला उपचारासाठी डॉक्टरांकडे न्यायचे सोडून तिचा प्रियकर इंटरनेटवर उपाय शोधत बसला. मोठ्या प्रमाणात झालेला रक्तस्राव आणि वेदनांमुळे युवतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सुरतमध्ये घडली आहे. मृत युवती नर्सिंगची विद्यार्थिनी होती. पोलिसांनी 26 वर्षांच्या युवकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. २३ सप्टेंबर […]
अधिक वाचा...प्रेम प्रकरण! पती-पत्नी म्हणून ओयो हॉटेलमध्ये आले अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): प्रयागराज शहरापासून सुमारे ५० किलोमीटर लांब सोराव या गावाजवळ असलेल्या एका ओयो हॉटेलमध्ये सुमन देवी (वय ३५) या महिलेची प्रियकराने हत्या केली. प्रेयसीची हत्या केल्यानंतर प्रियकर विवेक कुमार हा स्वतःच पोलिस स्टेशनला आला आणि हत्येची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी विवेक कुमार याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. प्रेयसीची हत्या करून […]
अधिक वाचा...नागपूर हादरलं! प्रियकर विवाहित तर प्रेयसी अनविवाहित अखेर…
नागपूर : प्रियकराने प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह जंगलात पुरल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील मानकापूर पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकर महेश केशव वळसकर याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. महेश आणि प्रिया बागडी उर्फ प्रिया गुलक यांचे प्रेमसंबंध होते. प्रिया हिने महेशच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र, महेश […]
अधिक वाचा...मैत्रिणीच्या छळाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोट समोर…
लखनौ (उत्तर प्रदेश) : प्रेयसीच्या छळाला कंटाळून एका व्यावसायिकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनोजकुमार सोनी (रा. लखीमपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त केली आहे. मृत मनोजकुमार यांचे लखीमपूर येथे दुकान होते. तर त्यांची सीतापूर येथील रहिवासी असलेल्या एका मुलीशी ओळख झाली होती. या मुलीने […]
अधिक वाचा...धक्कादायक! लग्नासाठी तयार होत असलेल्या प्रेयसीचा पाठलाग केला अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : झाशीमध्ये एका नववधूची तिच्या प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. २३) घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. प्रियकराने आपल्या प्रेयसीला रविवारी सायंकाळी उशिरा ब्युटी पार्लरमध्ये जाताना पाहिले होते. शिवाय, तिचे लग्न होणार असल्याचे समजल्यानंतर त्याचा संयम सुटला. मध्य प्रदेशातील सोनागिरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून […]
अधिक वाचा...क्यों किया ऐसा मेरे साथ? प्रेयसीला लोखंडी पान्याचे 15 घाव घालून संपवलं…
वसई : वसई पश्चिमच्या चिंचपाडा भागात दिवसा ढवळ्या माथेफिरू प्रियकराने प्रेयसीची भररस्त्यात निर्घृण हत्या केली. वसई पूर्वेतील चिंचपाडा इथे ही घटना घडली आहे. आरती यादव (वय २२) असे मृत युवतीचे नाव असून रोहित रामनिवास यादव (वय 29) असे आरोपीचं नाव आहे. भररस्त्यात लोखंडी पान्याचे १५ घाव घालून आरोपीने युवतीची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ […]
अधिक वाचा...प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेलेला प्रियकराचा होरपळून मृत्यू…
बंगळुरू (कर्नाटक): विजयपुरा येथे प्रेयसीच्या घरी भेटायला गेलेल्या प्रियकराचा आगीमध्ये होरपळल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल बिरादार असे मृत प्रियकराचे नाव आहे. या घटनेत प्रेयसीचे काका, काकू आणि नोकर असे तीन जण गंभीर जमखी झाले आहेत. राहुल बिरादार आणि ऐश्वर्या मदारी यांचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचे होते. पण […]
अधिक वाचा...प्रियकराबाबत प्रेयसी रडू-रडू पोलिसांना सांगू लागली अन्…
रांची (झारखंड): प्रेयसीने आपल्या प्रियकराचा शोध घेण्यासाठी थेट रांची येथून गोड्डा येथे पोहोचली तसेच पोलिसांकडे तिने न्यायाची मागणी केली. पोलिसांना तिने हकिगत सांगितल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रेयसीने पोलिसांना सांगितले की, ‘गोड्डा येथील सरौनी येथील रहिवासी असलेल्या प्रियकरासोबत रुग्णालयात भेट झाली होती. भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली. नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात […]
अधिक वाचा...प्रेयसीला जंगलात भेटायला बोलावलं अन् खेळ खल्लास केला…
लखनौ (उत्तर प्रदेश) : प्रेयसीने लग्न करावे म्हणून प्रियकराच्या मागे तगादा लावला होता. मात्र त्या दबावामुळे प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना काकोरी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या बहरू गावात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यात फास अडकवून साधारणपणे 100 मीटर तिला ओढत नेलं. त्यानंतर झाडावर लटकवून तिला मारलं. आरोपीने चौकशीदरम्यान हत्येची कबुली दिली […]
अधिक वाचा...
