प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा प्रेग्नंसीमुळे गेला जीव…
मुंबई : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ताइना मेडीरोस (वय ३४) हिचा प्रेग्नंसीमुळे मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्युमुळे चाहते आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. ताइना मेडीरोसची काही दिवसांपूर्वीच एमर्जन्सी सर्जरी झाली होती. उपचार घेतल्यानंतर काही वेळातच तिचे निधन झालं. ताइना गरोदर होती. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ताइना मेडीरोस ही एक प्रशिक्षित नर्सही होती. इन्स्टाग्रामवर तिचे 70000 पेक्षा […]
अधिक वाचा...भाजपच्या मंत्र्याला शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी अभिनेता अटकेत…
पणजी: गोव्यातील भाजपमधील मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अभिनेता गौरव बक्षी याला अटक केली आहे. मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना धमकी देऊन त्यांच्या सेवेत असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आरोप गौरव बक्षीवर आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! गोव्याचे पशूपालन मंत्री हळर्णकर हे रेवाडा पंचायतीमध्ये आयोजित रोपवाटप कार्यक्रमाला उपस्थित […]
अधिक वाचा...अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी करणारा गजाआड…
मुंबई : अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी करणाऱ्याला पोलिसांनी दोन दिवसांमध्येच गजाआड केले आहे. अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात 20 जून रोजी चोरी झाली होती. मुंबई पोलिसांनी चोरी करण्याऱ्या दोन आरोपींना अटक केली. माजिद शेख आणि मोहम्मद दलेर बहरीम खान अशी चोरांची नाव असून दोघांना जोगेश्वरी परिसरातून अटक करण्यात आली आहे. अनुपम खेर यांच्या […]
अधिक वाचा...अभिनेत्री रविना टंडन हिने नशेत केली धक्काबुक्की? पोलिसांनी सांगितले…
मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओ पाहून रवीनावर ती दारूच्या नशेत असल्याचा देखील आरोप होत आहे. पोलिसांनी याबाबत खरी माहिती दिली आहे. मुंबईच्या वांद्रे येथील रिझवी लॉ कॉलेजजवळ ही घटना घडली आहे. या व्हायरल व्हिडिओत रवीना टंडन हिच्यासोबत काही जण वाद घालत आहेत, तसेच तिला धक्काबुक्की […]
अधिक वाचा...‘बिग बॉस’ फेम अब्दु रोझिकचा पार पडला साखरपुडा!
दुबई : ‘बिग बॉस’ फेम अब्दु रोझिक याचा साखरपुडा पार पडला आहे. अब्दु रोझिकने 9 मे 2024 रोजी इंस्टाग्रामवर एक घोषणा केली होती. 7 जुलै 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचे त्याने म्हटले होते. त्यानंतर 10 मे 2024 त्याने साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. फोटोमध्ये अब्दु आपल्या होणाऱ्या पत्नीला साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत […]
अधिक वाचा...राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीला ईडीचा दणका; कोट्यावधींची संपत्ती जप्त…
मुंबईः व्यावसायिक राज कुंद्रा यांची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या नावावर असलेला फ्लॅट आणि बंगल्यावर जप्तीची कारवाई केली आहे. 2021 मध्ये पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचे नाव समोर आले होते. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज कुंद्रा याची काही महिन्यानंतर जामिनावर सुटका झाली आहे. ईडीने आज (गुरुवार) व्यावसायिक राज कुंद्रा यांच्याविरोधात मोठी कारवाई केली […]
अधिक वाचा...सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे अटकेत; चौकशीत धक्कादायक खुलासा…
मुंबई : सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार करणाऱ्या दोन्ही हल्लेखोरांना मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच विभागाने गुजरातच्या भूज भागातून अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. विक्की साहब गुप्ता (वय 24) आणि सागर श्रीजोगेंद्र पाल (वय 21) अशी या आरोपींची नावे आहेत. आरोपी गोळीबारापूर्वी पनवेलमध्ये ज्या घरात थांबले होते, त्या घराच्या मालकाला आणि […]
अधिक वाचा...सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग करुन गेले वांद्रे रेल्वे स्टेशनवर; ओळख पटली…
मुंबई: अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरु असून, या प्रकरणातील एका संशयित आरोपीची ओळख पटल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. गँगस्टर विशाल उर्फ कालू हा प्रमुख संशयित आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी रोहतकच्या गुरूग्राममधील एका स्क्रॅप डीलरवर अंधाधुंद फायरिंग केल्याचा आरोपी तो आहे. गोळीबार केल्यापासून विशाल फरार […]
अधिक वाचा...बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकी याला पोलिसांनी घेतलं ताब्यात…
मुंबई : बिग बॉस 17चा विजेता आणि प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी बुधवारी एका हुक्का पार्लरवर छापा टाकला. या छापेमारीत मुनव्वर फारुकीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुनव्वर फारुकीबरोबरच हुक्का पार्लरमधून आणखी 13 जणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुनव्वरसह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील […]
अधिक वाचा...‘कुमकुम भाग्य’फेम अभिनेत्रीनेही घेतला जगाचा निरोप…
नवी दिल्ली: ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘देवो के देव महादेव’ यांसारख्या टीव्ही शोमधून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री डॉली सोही हिचे कर्क रोगाने निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिची कर्करोगाशी झुंज सुरू होती. मात्र, ही झुंज अपयशी ठरली. डॉलीच्या निधना आधीच तिची बहीण अमनदीपचे कावीळने निधन झाले. अमनदीप ही देखील अभिनेत्री होती. दोन्ही मुलीच्या अकाली जाण्याने […]
अधिक वाचा...
