प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा प्रेग्नंसीमुळे गेला जीव…
मुंबई : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ताइना मेडीरोस (वय ३४) हिचा प्रेग्नंसीमुळे मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्युमुळे चाहते आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
ताइना मेडीरोसची काही दिवसांपूर्वीच एमर्जन्सी सर्जरी झाली होती. उपचार घेतल्यानंतर काही वेळातच तिचे निधन झालं. ताइना गरोदर होती. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ताइना मेडीरोस ही एक प्रशिक्षित नर्सही होती. इन्स्टाग्रामवर तिचे 70000 पेक्षा जास्त फॉलोवर्स होते. ती अनेक आई होणाऱ्या महिलांना ब्रेस्ट फिडिंग टीप्स द्यायची. ब्राझीलमध्ये तिनं शेवटचा श्वास घेतला. ताइना हिच्या मागे पती आणि एक पाच वर्षांची मुलगी आहे.
View this post on Instagram
पोलिसकाका Video News: २७ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…
प्रसिद्ध अभिनेत्याचा 2 लहान मुलींसह विमान अपघातात मृत्यू…
प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अवस्थेत आढळला मृतदेह…
प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…