अमरावतीत तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, आरोपीवर गुन्हा दाखल…
अमरावती : परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरात अश्लील व्हिडीओ व्हायरल प्रकरणी युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिस ठाण्यात POCSO आणि BNS 294 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. परतवाडा शहरातील गटरमलपुरा परिसरातील एका युवकाने (वय १९) इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर युवती आणि महिलांचे अश्लील व्हिडीओ […]
अधिक वाचा...Surprise Video! लेक PSI झाल्यानंतर वर्दीतच घरी परतली; असू अन् हसू…
अमरावती : एका कष्टकरी कुटुंबातील लेकीने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश खेचून आणत PSI पदाला गवसणी घातली आहे. लक्ष्मी राजेश तेलंग हिने २०२४ मध्ये हे घवघवीत यश संपादन केले. ड्युटी आणि ट्रेनिंग पूर्ण करून चार महिन्यांनंतर घरी परतताना लक्ष्मीच्या मनात एक गोड उत्सुकता होती. आई-बाबांची प्रतिक्रिया कशी असेल? म्हणूनच तिने खास सरप्राइज द्यायचं ठरवलं. “उद्या […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नवरदेवाने घातला नवरीला हार अन् आला हृदयविकाराचा झटका…
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला या गावात लग्नसोहळ्यात घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आनंदाच्या वातावरणात सुरू झालेला विवाहसोहळा क्षणभरात शोकांतिका ठरला. कोतवाल म्हणून शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अमोल गोड यांच्या विवाहाची लगबग गावात सुरू होती. घरात सनई–चौघडे गुंजत होते, नवरी वधूवस्त्रात सजून बसली होती आणि नवरदेव अमोल यांची वरातही आनंदात कार्यालयाच्या […]
अधिक वाचा...लग्न लागले अन् नवरदेवावर केला चाकूने हल्ला; हल्लेखोर निघाला…
अमरावती : लग्न सोहळ्यामध्ये नवरदेवावर एकाने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली असून, हा प्रकार ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. हल्ला करणारा युवक हा नवरदेवाचा मित्र निघाला आहे. दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता, त्यामुळे हा प्रकार घडल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसाार, अमरावती शहरात बडनेरा रोडवर साहिल लॉनमध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली. […]
अधिक वाचा...अमरावती! पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येचे कारण आलं समोर…
अमरावती: अमरावतीमध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (ASI) अब्दुल कलाम अब्दुल कादर यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (२८ जून) सायंकाळी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी! ASI अब्दुल कलाम यांची हत्या नेमकी कशामुळे केली? याचे कारण अद्याप स्पष्ट होत नव्हते. आता अखेर […]
अधिक वाचा...अमरावतीमध्ये पोलिस अधिकाऱ्याची क्रूरपणे हत्या; आरोपींना ठोकल्या बेड्या…
अमरावती: अमरावती शहरातील सहायक पोलिस उपनिरीक्षक (ASI) अब्दुल कलाम यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली असून, आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एएसआय कलाम हत्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट 2ने तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. फाजील खान साबीर खान, जियान उद्दीन ऐसान उद्दीन (वय 22) आणि आवेज खान अयुब खान (वय 22) असे या आरोपींची नावे […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! बॅंकेतील मॅनेजर नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या…
अमरावती : नवऱ्याच्या छळाला कंटाळून महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (रविवार) सकाळी अमरावती शहरातील जय भोले कॉलनी परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शुभांगी निलेश तायवाडे (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. शुभांगीचा पती निलेश तायवाडे हा सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सीनियर मॅनेजर पदावर कार्यरत […]
अधिक वाचा...लग्नाच्या दिवशीच नवरीच्या प्रियकराने केला नवरदेवाचा खून…
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात लग्नाच्या दिवशीच नवरीच्या प्रियकराने नवरदेवाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत युवकाचे प्रेयसीसोबत लग्न होत असल्याच्या रागातून ही हत्या केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. दयाराम वरठी (वय ३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. तो मध्य […]
अधिक वाचा...लग्नाच्या एक दिवस अगोदर कॉंग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता…
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस नेत्याच्या मुलाचा उद्या (ता. १४) विवाह सोहळा असून, नवरदेव आज बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत नवरदेवाच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा लग्नाच्या एकदिवस आधी बेपत्ता झाला आहे. वैभव मोहोड (वय 30) […]
अधिक वाचा...पोलिसकन्या संस्कृतीच्या हत्येचं गूढ 10 दिवसानंतरही कायम…
अमरावती : अमरावतीच्या गाडगे नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या जिजाऊ नगर कॉलनीमध्ये राहणाऱ्या संस्कृती संजय राऊत (वय 26) या युवतीचा मृतदेह 28 जानेवारीच्या संध्याकाळी तिच्याच घरात सापडला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. पण, अद्याप आरोपी सापडलेला नसून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी राऊत कुटुंबासह संस्कृतीच्या संपर्कात असलेल्या एका युवकाची सुद्धा पोलिस […]
अधिक वाचा...
