
Video: पोलिसकाकाच्या पत्नीने व्यक्त केलेल्या भावना नक्कीच ऐकण्यासारख्या….
मुंबईः आज ३१ डिसेंबर २०२३, वर्षाचा शेवटचा दिवस तसाच शेवटचा दिवस मुंबई पोलिस दलातील. ३३ वर्ष सेवा केलेल्या पोलिस अधिकाऱ्याचा. सेवा निवृत्ती कार्यक्रमात मुंबई पोलिस आयुक्तांसमोर एक पोलिसकाकाच्या पत्नी ने आपल्या पती बद्दल ज्या काही भावना व्यक्त केल्या त्या नक्की ऐकण्यासारख्या आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
पाहा व्हिडिओ…
हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा…
पोलिसकाकाचा लष्करी वाहनाच्या धडकेत मृत्यू; ‘बोला प्रभू’ आवाज हरपला…

Video: पोलिसकाकाने आजीला उचलून घेत घडवलं देवाचं दर्शन…
टेम्पोच्या धडकेत जखमी झालेल्या पोलिसकाकाचा अखेर मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

