
Video: एसटी बसच्या धडकेत शिक्षिका जागीच ठार…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले येथील संजय घोडावत विद्यापीठासमोर रस्ता क्रॉस करत असताना एसटी बसने धडक दिल्याने शिक्षिका जागीच ठार झाली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
एसटी बसने धडक दिल्यानंतर जवळपास 100 फूट एसटी बसने शिक्षिकेला फरफटत नेले. एका बाजुहून दुसऱ्या बाजूला ती रस्ता ओलांडत होती. यावेळी भरधाव आलेल्या एसटी बसची दुचाकीला जोरात धडक बसली. ही शिक्षिका एका खाजगी शिक्षण संस्थेत नोकरीला होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
कोल्हापूर – बसची दुचाकीला जोरात धडक शिक्षिकेचा मृत्यू pic.twitter.com/nFGs8ssISz
— VIRALबाबा (@viralmedia70) April 20, 2024
भीषण अपघाताचा लक्ष विचलीत करणारा Video; पाच जागीच ठार…
पुणे शहरात भीषण अपघातात युवकाचा मृत्यू; धक्कादायक Video…
Live Video: अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू…
Video: रायगडमधील भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…
Video: मृत्यू समोरून वेगाने आला अन् एक क्षणात…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

