मी मेल्यावर तू रडशील का? असे स्टेटस ठेवून घेतला जगाचा निरोप…

जालना : एका युवकाने ‘मी मेल्यावर तू रडशील का?’ असे स्टेटस ठेवून एका युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रांजणी येथे घडली आहे. विलास मोरे असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.

विलास हा चहाची टपरी चालवून उदरनिर्वाह करत होता. मात्र, अचानक त्याने स्टेटस ठेवत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने ‘मी मेल्यावर तू रडशील का?’ असे स्टेटस ठेवले होते. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, परिसरामध्ये विलासच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रेमाबद्दल आणि स्टेटसबद्दल चर्चा सुरू आहे. विलासने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नम्रताच्या अकाली निधनामुळे गावावर पसरली शोककळा…

युवकाची विवाहापूर्वी गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोराने ठेवले स्टेटस…

प्रेम! पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही म्हणून मारली नदीत उडी…

एकतर्फी प्रेमातून आत्महत्या; विसरु शकत नाही, तिने केवळ वापर केला…

प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!