
विकृती! पडक्या खोलीत वासरासोबत करत होता नको ते कृत्य…
डेहराडून (उत्तराखंड): रामनगरमधील काशीपूर रोडवरील चिल्किया गावात आंबा-लिचीच्या बागेत एका विकृत युवकाने वासरासोबत नको ते कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी युवकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
रामनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी वासिम (रा. उत्तर प्रदेश) याला अटक केली. पोलिस निरीक्षक अरुण कुमार सैनी यांनी सांगितले की, आरोपीवर प्राणी क्रूरता कायद्याच्या कलम 11 आणि भारतीय दंड संहिता कलम 115 आणि 351 (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असून, पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या टीमनेही तपासणीसाठी नमुने घेतले आहेत.
एक महिला गुरुवारी संध्याकाळी उशिरा आपली जनावरे बघायला बागेत पोहोचली होती. पण गाय आणि वासरू तिथे नव्हते. जेव्हा त्यांनी पतीसोबत शोध घेतला, तेव्हा बागेतील एका पडक्या खोलीत जे काही त्यांनी पाहिले ते अत्यंत भयानक होते. आरोपी हा वासराला मारहाण करण्याबरोबरच लैंगिक अत्याचार करत होता. जेव्हा त्यांना थांबवलं, तेव्हा आरोपीने त्यांना शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. पोलिसांनी युवकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
विकृती! गोठ्यात गाईच्या वासरावर परप्रांतीय कामगाराने केला अत्याचार…
विकृती! मेट्रोत महिलांसमोरच केले हस्तमैथून; Video Viral…
विकृती! हस्तमैथून करून महिलांच्या अंतरवस्त्रावर टाकायचा वीर्य…
विकृती! गर्भवती बकरीवर तीन दारुड्या युवकांकडून बलात्कार…
विकृती! गायीवर बलात्कार करताना कॅमेऱ्यात कैद; Video Viral…

