विकृती! गायीवर बलात्कार करताना कॅमेऱ्यात कैद; Video Viral…

लखनौ (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात गायीवर बलात्कार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भुरा याकूब शेख असे विकृत आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी भुरा याच्या विरुद्ध एफआयआर नोंदवून त्याला अटक केली आहे. भुरा याकूब शेख याने शनिवारी (ता. 15) रात्री गायीवर बलात्कार केला आहे. विश्व हिंदू परिषदेने पोलिसांना पत्र पाठवून आरोपीने गाईशिवाय अनेक कुत्री आणि बकऱ्यांनाही आपला बळी बनवल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण मुरादाबाद जिल्ह्यातील दिलारी पोलिस स्टेशन परिसरातील आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, रात्रीच्या अंधारात एक युवक खुंटीला बांधलेल्या गायीसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. मंगळवारी (ता. 18) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी भुरा याला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

विकृती! पुणे शहरात पत्नीच्या गुप्तांगावर लावलं कुलूप अन् दोन दिवस चावीचा शोध…

विकृती! रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या वेटरचे संतापजनक कृत्य…

विकृती! मादी श्वानाशी अनैसर्गिक सेक्स करताना एकाने पाहिले अन्…

विकृती! भाडेकरूला मांजरावर बलात्कार करताना पकडले रंगेहाथ…

संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…

क्ररता! युवतीचे फेविक्विकने चिटकवले ओठ; जखमेवर मिरची पावडर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!