जामखेडमध्ये नृत्यांगनेची लॉजवर आत्महत्या, रोहित पवार ट्विट करून म्हणाले…
अहिल्यानगर : जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणाऱ्या कला केंद्रात नृत्यांगना म्हणून काम करणारी दिपाली पाटील हिने खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दीपाली पाटील (वय ३५) ही मूळची कल्याण येथील रहिवाशी आहे. आपल्या काही मैत्रिणींसोबत ती सध्या जामखेडमधील तपनेश्वर भागात राहत होती. सकाळी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! जळगावमध्ये भीषण अपघात चौघांचा जागीच मृत्यू…
जळगाव: जामनेर-पहूर रस्त्यावर पिंपळगाव गोलाईत गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकी आणि मालवाहू वाहनाच्या धडकेत जामनेर येथील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पहूरजवळील काही अंतरावर एका केटीएम दुचाकीला मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीवरील चौघांचा जागीच मृत्यू झाला. […]
अधिक वाचा...नांदेड हादरलं! मित्राच्या रूमवर अभ्यास करण्यासाठी गेलेल्या युवतीचा आढळला मृतदेह…
नांदेड: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शीतल मोरे असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. पांगरी परिसरात राहणाऱ्या आपल्या मित्राच्या भाड्याच्या खोलीत अभ्यासासाठी जात असे. मात्र, त्याच खोलीमध्ये शीतलचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. शीतलच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. […]
अधिक वाचा...पुणे शहरात दिवसाढवळ्या कॉलेज परिसरात युवकाची हत्या…
पुणे : पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे सिंहगड कॉलेजच्या परिसरात असलेल्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये आज (सोमवार) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाच जणांच्या टोळक्याने युवकावर कोयत्याने सपासप वार करून आणि दगड घालून त्याची हत्या केली आहे. खुनाच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तौकीर शेख (वय २२, रा. धनकवडी, पुणे) असे खून […]
अधिक वाचा...आंदेकर X कोमकर सूडनाट्य! कोंढवा परिसरात एकावर गोळीबार अन् हत्या…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील नाना पेठेत झालेल्या टोळीयुद्धात आयुष कोमकर (वय १९) याची काही दिवसांपूर्वी निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुषवर गोळीबार केला होता. वनराज आंदेकर चा मारेकरी समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याच्यावर गोळीबार करत कोंढव्यात हत्या करण्यात आली आहे. समीर […]
अधिक वाचा...पुणे ! नकुल भोईर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; तिसरा कोण…
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. पती-पत्नीमध्ये काल मध्यरात्रीनंतर भांडण झाले होते, तेव्हा तिथे आणखी एक व्यक्ती उपस्थित होता? आणि तोच व्यक्ती आरोपी पत्नी चैताली हिच्या संपर्कात होता, त्यामुळे उपस्थित असलेली तिसरी व्यक्ती नेमकी कोण? आणि त्या व्यक्तीचा नकुल भाईर यांच्या खुनाशी काही संबंध आहे का? […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात गरोदर महिलाचा आढळला मृतदेह; हातावर रविराज नावाचा टॅटू…
पुणे: इंदापूर तालुक्यातील बारामती-भिगवण राज्य मार्गावरील मदनवाडी गावाच्या हद्दीत एका पुलाखाली पाण्यात एका अज्ञात गरोदर महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. गरोदर महिलेचा मृतदेह चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत होता. मृत महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षांदरम्यान असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे […]
अधिक वाचा...बीड! खोक्याच्या कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई…
बीड: सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणात मारेकर्यांविरोधात ॲट्रॉसिटी तसेच पॉस्को अंतर्गत दहा ते पंधरा जणांवर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमपीडीए अंतर्गत झालेल्या कारवाईत सतीश भोसले सध्या कारागृहात आहे. 12 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री भोसलेच्या कुटुंबातील महिलांवर जीवघेणा हल्ला झाला. या घटनेनंतर जखमी महिलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. […]
अधिक वाचा...नाशिक! देवदर्शनासाठी जाणाऱ्या व्यक्तीवर पहाटेच्या सुमारास हत्या…
नाशिक: नाशिक रोडच्या जय भवानी रोड परिसरात आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अमोल मेश्राम असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आज पहाटेच्या वेळी ते मंदिरात दर्शनासाठी जात होते. यावेळी त्यांच्यावर अचानक अज्ञाताने कोयत्याने वार […]
अधिक वाचा...पुणे ! ड्यूटी संपवून घरी जाणाऱ्या पोलिसावर दोघांकडून कोयत्याने वार…
पुणे: पुणे शहर पोलिस दलातील कर्मचारी ड्यूटी संपवून घरी जात असताना दोघांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना लॉ कॉलेजरोडवर रविवारी (ता. ५) रात्री एकच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कोयता हल्ला करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिस ड्यूटी संपवून घरी जात असताना रविवारी रात्री एकच्या सुमारास लॉ कॉलेजरोडवर दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांनी गुन्हे शाखा युनीट-3 मध्ये […]
अधिक वाचा...
