धक्कादायक! कोविड पेशंटला मारुन टाक, वरिष्ठ डॉक्टरची ऑडिओ क्लिप व्हायरल…
लातूरः ‘कोविड रुग्णाला मारुन टाक’ अशी चिथावणी देणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणात संबंधित डॉक्टरविरोधात लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील शासकीय सामान्य रुग्णालय आणि अन्य तीन ठिकाणी कोविड सेंटर कार्यरत केली होती. याच […]
अधिक वाचा...वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस अधिकारी येणार अडचणीत…
पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील राजेंद्र हगवणे आणि इतर आरोपींचे कारनामे समोर येऊ लागले आहेत. वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे आणि त्याचा मोठा भाऊ सुशील हगवणे यांचा आणखी एक कांड समोर आले आहे. त्यांच्या या कांडमुळे आयपीएस अधिकारी देखील गोत्यात येण्याची शक्यता आहे. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ हगवणे कुटुंबाने पुणे पोलिस आयुक्तालयाकडून […]
अधिक वाचा...युवतीने 22व्या मजल्यावरुन मारली उडी; शरीराचे दोन तुकडे…
मुंबईः विक्रोळी पूर्वेला असणाऱ्या कन्नमवार नगरमध्ये सोमवारी रात्री एका युवतीने 22 मजली इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरुन खाली उडी टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ हर्षदा तांदोलकर (वय 25) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. कन्नमवार नगर येथील इमारत क्रमांक 97 मध्ये हा […]
अधिक वाचा...क्रिकेटपटूंसोबत परदेशी युवती आढळल्या नको त्या अवस्थेत…
लातूर: लातूर शहरात एका लॉजवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांना लॉजमध्ये ४ क्रिकेटपटू अश्लील कृत्य करताना आढळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ४ क्रिकेटपटूंसह १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. लातूर शहरातील आनंद लॉजवर हा अश्लील प्रकार सुरू होता. याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून देहविक्रीचा पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी […]
अधिक वाचा...पुणे! वैष्णवीचा मृत्युपूर्वी मैत्रिणीसोबत संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल…
पुणे : पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय सध्या फरार असून वैष्णवीच्या वडिलांकडून आरोपींच्या अटकेची मागणी होत आहे. राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. हुंडा आणि पैशांची मागणी करत हगवणे कुटुंबीयांकडून वैष्णवीचा जाच करण्यात आल्यानेच तिने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोपी वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी […]
अधिक वाचा...पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक तर दोघे फरार…
पुणे : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सूनेच्या आत्महत्या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलगी यांना या प्रकरणात अटक केली असून, राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा फरार आहे. वैष्णवी हगवणे यांनी 16 मे रोजी आत्महत्या केली आहे. पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची […]
अधिक वाचा...नागपूर! एकाच कुटुंबातील 5 जणांचे पाण्यात आढळले मृतदेह…
नागपूर: नागपूरमधील कुही तालुक्यातील सुरगाव शिवारात एकाच कुटुंबातील पाच जणांचा खानीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील हे मृतदेह असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या आहे की दुर्घटना आहे, या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुही पोलीस ठाण्यांतर्गत पाचगाव पोलीस चौकी समोरील भागात गर्ग खानीमध्ये ही घटना घडली आहे. आज […]
अधिक वाचा...पुणे शहरातील पत्रकारावर गुन्हा दाखल; पत्रकारांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट…
पुणे : पुणे शहरातील एका पत्रकारावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्रकारांनी पोलिस आयु्क्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. त्यावर पोलिस उपायुक्तांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी केंद्रीय पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. एका तक्रारदाराने तक्रार देऊन देखील पुढील तपास किंवा पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने व्हिडिओ व्हायरल केला होता. संबंधित व्हिडिओ प्रसार माध्यमावर प्रकाशित झालेने पत्रकारावर […]
अधिक वाचा...बीडच्या पोलीस अधिकाऱ्याचा वाल्मिक कराड बाबत खळबळजनक दावा…
बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती, असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. वाल्मिक कराड याच्या बोगस एन्काऊंटरसाठी आपल्याला 5-10 कोटींपासून ते 50 कोटींची ऑफर दिली जात होती, असेही कासले यांनी म्हटले. रणजीत कासले यांनी हा व्हिडीओ […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या दोन मित्रांनी एकाच झाडाला घेतला गळफास…
पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या दोन मित्रांनी एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मोशी येथे घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दोघांच्या आत्महत्याचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. 1) तुषार अशोक ढगे (वय 25), 2) सिकंदर सल्लाउद्दीन शेख (वय 30, दोघेही राहणार हुंडा पिंपळगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर) अशी आत्महत्या […]
अधिक वाचा...
