कोल्हापूर हादरले! मामानेच केली भाचीची अत्याचारानंतर हत्या; डोळा बाहेर…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिये येथे मामानेच १० वर्षीय भाचीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे. बुधवारी बेपत्ता झालेल्या १० वर्षाच्या चिमुकलीचा गुरुवारी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. नराधम नातेवाईकानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याचे पोलिस तसापात समोर आले आहे. पीडित मुलगी बिहारच्या मजूर दाम्पत्याची आहे. या प्रकरणी आरोपी दिनेशकुमार साह याला […]
अधिक वाचा...शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार, बेशुद्ध पडताच घटना उघड…
मुंबई : नालासोपारा पूर्व येथील एखा शाळेत आरोपी अमित दुबे या शिक्षकाने मार्च ते जुलै असे पाच महिने १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडित मुलीने शिक्षकाबद्दल शाळेतील इतर शिक्षकांकडे तक्रार केली होती. मात्र, पर्यवेक्षक संतलाल यादव आणि मुख्याध्यापक विकास यादव यांनी त्याकडे […]
अधिक वाचा...नागपूरमध्ये ५५ वर्षाच्या व्यक्तीने चिमुकलीवर केला अत्याचार…
नागपूर : नागपूरच्या कामठी भागात आठ वर्षांच्या चिमुकलीवर तिच्या शेजारच्यानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी आरोपी धनीराम वासनिक (वय ५५) याला बेड्या ठोकल्या आहेत. चल तुला चॉकलेट देतो, असे सांगत आरोपीने पीडित मुलीला आपल्या घरी नेले आणि तिथेच तिचा गैरफायदा घेतला. अल्पवयीन मुलीवर अत्याचार […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…
नाशिक : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिडकोतील पांगरे मळा बडदे नगर येथे घडली आहे. हेमंत पवार यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. पतीने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून जीवन संपवले असून संशयित पत्नीसह ४ जणांविरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फिर्यादी […]
अधिक वाचा...बदलापूर हादरलं! दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराची A टू Z कहाणी…
बदलापूर : बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं आश्वासन दिले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. शाळेबाहेर नागरिकांनी आंदोलन केलंच, पण बदलापूरकरांनी रेल रोकोही केला. बदलापूर स्थानकाच्या ट्रॅकवर उतरून नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. […]
अधिक वाचा...आळंदीमध्ये वारकरी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलावर महाराजाकडून बलात्कार…
आळंदी (पुणे): आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या एका बारा वर्षीय मुलावर महाराजाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आळंदी पोलिसांनी वारकरी संस्थेतील महाराजाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. माडनूर मधील आळंदीत एक अन्नदान संस्था आहे. या संस्थेमध्ये बारा वर्षाचा अल्पवयीन मुलगा वारकरी शिक्षण घेत आहे. […]
अधिक वाचा...पुणे शहरात गुंडाची हत्या; टोळक्याने पाठलाग करून ठेचलं…
पुणे: पुणे शहरात असलेल्या रामटेकडी परिसरात असलेल्या वंदे मातरम चौकात मध्य रात्रीच्या सुमारास एका टोळक्याने पाठलाग करून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजू शिवशरण असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. रामटेकडी परिसरात असलेल्या वंदे मातरम चौकात मध्यरात्री टोळक्यांकडून राजू शिवशरण याचा दगडाने ठेचून खून […]
अधिक वाचा...दादर स्टेशनमध्ये बॅगेत सापडलेल्या मृतदेह प्रकरणात मोठं ट्विस्ट; मैत्रिणीसाठी…
मुंबईः मध्य रेल्वेमार्गावरील दादर रेल्वे स्थानकात सोमवारी मध्यरात्री तुतारी एक्स्प्रेसमध्ये मृतदेह असलेली एक सुटकेस आढळून आली होती. याप्रकरणी जय चावडा आणि शिवजीत सिंग या दोघांना अटक करण्यात आली होती. आरोपी आणि मृत व्यक्तीमध्ये आरोपीच्या मैत्रिणीवरून भांडण झाले होते, यानंतर आरोपीने त्याला पायधुनी येथील किका रोडवरील घरी पार्टीसाठी बोलावले, या वेळी आरोपीनं चाकूने वार करून हत्या […]
अधिक वाचा...संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…
नांदेड : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या 25 दिवसांच्या स्त्री जातीच्या बाळाचा गळा आवळून खून करून नदीत फेकून देण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. एका महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. गावातीलच एका दुसऱ्या पुरुषासोबत तिचे प्रेमसंबंध सुरू […]
अधिक वाचा...प्रेमविवाहानंतर दाजीने केला एकुलत्या एका मेव्हण्याचा खून…
पुणे : प्रेमविवाह केल्यानंतर पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला सोडचिठ्ठी देण्यास नकार दिला तसेच मेव्हण्याचा खून केल्याची धक्कादायक घटना खामगाव (ता. दौंड) परिसरात घडली आहे. एकुलता एक मुलाचा खून झाल्याने आईचा आक्रोश हृदय हेलवणारा होता. दौंड तालुक्यातील खामगाव -गाडमोडी येथे शनिवारी (ता. ३) ही घटना घडली आहे. सुरज राहूल भुजबळ (वय २३) असे […]
अधिक वाचा...
