सोलापूर हादरलं! मित्राचे दीड महिन्यांपूर्वी निधन अन् त्याच्या पत्नीवर बलात्कार…

सोलापूर : मित्राचे दीड महिन्यांपूर्वी निधन झालेल्या त्याच्या विधवा पत्नीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. बालाजी सत्यनारायण नल्ला असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याला वळसंग पोलिसांनी अटक केली आहे. मित्राच्या पत्नीवर घरात घुसून बलात्कार करण्यात आला आहे. पीडित महिला ही विडी कामगार […]

अधिक वाचा...

भरधाव फॉर्च्युनरने प्राध्यापिकेला चिरडलं; उपचारादरम्यान मृत्यू…

मुंबई : विरारमध्ये कारच्या धडकेत एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाला आहे. आत्मजा कासट (वय ४६) असे मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे. त्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. आत्मजा कासट या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. गुरुवारी (ता. १) संध्याकाळच्या सुमारास आत्मजा या विरार पश्चिम येथील मुलजीभाई […]

अधिक वाचा...

जालन्यात भीषण अपघात! चिमुकलीसह तिघांचा मृत्यू; चालक फरार…

जालना : शाळेतून घरी जाणाऱ्या मायलेकीसह, सहा वर्षीय मुलगी आणि एका ज्येष्ठ नागरिकाला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर चार वर्षीय चिमुकली जखमी झाली आहे. मंठा येथील देवी रोडवर ही घटना घडली आहे. अपघातानंतर आयशर चालक फरार झाला आहे. मंठा शहरातील देवी रोडवर शाळेतून घरी जाणाऱ्या […]

अधिक वाचा...

वरळी स्पा सेंटर हत्याकांडात मोठं ट्विस्ट आले समोर…

मुंबई : वरळीत स्पामध्ये गुरु वाघमारे उर्फ सिधप्पा वाघमारे याची हत्या करण्यात आली होती. गुरु वाघमारे याच्या हत्येत त्याच्याच प्रेयसीचा हात असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत त्याच्या प्रेयसीसह पाच जणांना अटक केली आहे. सिधप्पा वाघमारे हा आपली प्रेयसी मेरी जोसेफसोबत वरळीतील एका स्पामध्ये 23 जुलैच्या रात्री होता. याचवेळी […]

अधिक वाचा...

स्पामध्ये मैत्रिणीसमोरच हत्या; मांडीवर 22 शत्रूंची गोंदवली होती नावे…

मुंबई : वरळीत स्पामध्ये एकाची हत्या करण्यात आली होती, हत्येचे कारण समोर आले आहे. खंडणीच्या त्रासाला कंटाळून गुरू वाघमारे उर्फ चुलबुल पांडे याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. खुनाच्या घटनेत आरोपीबाबत पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. विशेष म्हणजे हत्या झालेल्या गुरूच्या शरीरावर २२ जणांच्या नावाचा टॅटू होता. वाघमारे याने त्याच्या शत्रुंची […]

अधिक वाचा...

सोलापूर जिल्ह्यात दारूड्यांचा बिल देण्यावरून घातला जोरदार राडा…

सोलापूरः एका हॉटेलमध्ये बिल देण्याच्या वादातून दारूड्यांनी राडा घालताना मॅनेजरला बेदम मारहाण केली आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! बार्शी तालुक्यात मंगळवारी (ता. 23) रात्री पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. दारुड्यांनी […]

अधिक वाचा...

वानवडी पोलिसांनी जागेच्या फसवणूकप्रकरणी एकाला केली अटक…

पुणे (संदिप कद्रे): जागेचा बनावट करारनामा व कधीही रद्द न होणारे बनावट कुलमुख्त्यार तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास करत आहेत. जयप्रकाश सिताराम गोयल (रा. तिसरा मजला सन माहु कॉम्पलेक्स ५ बंगार्डन रोड पुणे) यांनी फसवणूकीबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी हेमंत बागेरेड्डी मोटाडू (वय ६१, हा […]

अधिक वाचा...

संतापजनक! बापलेकीच्या नात्याला काळिमा; अल्पवयीन मुलगी गरोदर…

चंद्रपूर : बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. एक 13 वर्षीय मुलगी शाळेला सुट्टी लागल्याने आश्रम शाळेतून आपल्या घरी परतली होती. बापानेच पोटच्या मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मुलगी गरोदर राहिल्याने हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील एका गावात ही घटना घडली आहे. पती, पत्नी आणि दोनं मुलं […]

अधिक वाचा...

धक्कादायक! मित्रांसोबत मस्करी करणे बेतले महिलेच्या जीवावर…

मुंबईः मित्रांसोबत मस्करी करताना एका महिला तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. गीनादेवी मंजिराम असे या महिलेचे नाव असून ती या इमारतीमध्ये सफाईचे काम करत होती. मृत महिला पिसवली टाटा नाका परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होती. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तक्रार नोंद केली आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलिस अकादमीत महिला पोलिस कर्मचाऱ्यावर बलात्कार…

नाशिक : नाशिकमधील महाराष्ट्र पोलिस अकादमीत महिला पोलिस कर्मचाऱ्यावरच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिस अकादमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीतल्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी सुमित याला अटक करण्यात आली आहे. मिळालेली माहितीनुसार, पोलिस अकादमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीत कर्मचारी असलेल्या युवकासोबत महिला पोलिस कर्मचाऱ्याचे प्रेमसंबंध होते. आरोपीकडून […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!