महाराष्ट्र हादरला! संस्थाचालकाने फी साठी घेतला विद्यार्थिनीच्या वडिलांचा जीव…

परभणी: एका विद्यार्थिनीचे पालक आपल्या मुलीचा दाखला काढण्यासाठी शाळेत गेले असताना उर्वरित फी साठी संस्थाचालकाने पालकाला एवढी मारहाण केली की त्यात या पालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी संस्थाचालकावर परभणीच्या पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण. परभणीच्या उखळद गावातील पल्लवी जगन्नाथ हेंडगे या विद्यार्थिनीचा प्रवेश अवघ्या काही […]

अधिक वाचा...

पुणे! पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

पुणे : पत्नी आणि तिच्या मित्राने दिलेल्या त्रासाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना समर्थनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मृत युवकाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पत्नीसह तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अतुल मारुती कदम (३९, रा. बालाजी कॉम्लेक्स, पिंपरी चौक, नाना पेठ, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. […]

अधिक वाचा...

प्रायव्हेट Video व्हायरल करण्याची धमकी; CA ची आत्महत्या…

मुंबई : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याप्रकरणी सांताक्रुझ परिसरात राहणाऱ्या एका सीएने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राज लिला मोरे असे आत्महत्या केलेल्या सीएचे नाव आहे. वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष प्यायच्या आधी राजने तीन पानांची चिठ्ठी लिहिली आहे. ही चिठ्ठी पोलिसांना तपासामध्ये सापडली आहे. राजने त्याच्या […]

अधिक वाचा...

बीड! शिक्षकाची आणखी एक विकृती समोर; गुन्हा दाखल…

बीड: बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषण प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या विजय पवार याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. विजय पवार याने स्वत:च्या मालकीच्या ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलमधील एका विद्यार्थिनीचा दोन वर्षांपूर्वी छळ केला होता. पालकांनी फी न दिल्याचे कारण सांगत आरोपीने पीडित विद्यार्थिनीशी विकृत कृत्य केले होते. बीडच्या शिवाजीनगर पोलिस […]

अधिक वाचा...

पुणे! म्हातारा रिसेप्शनिस्ट युवतीला म्हणाला; मला एक पप्पी दे, तुला जे हवं ते देतो…

पुणे: पुणे शहरात 73 वर्षीय वृद्धाकडून क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट युवतीकडे मला एक पप्पी दे, तुला जे हवं ते देतो, असे म्हणत विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… 73 वर्षीय वृद्धाने एकट्या […]

अधिक वाचा...

पुणे शहरात धक्कादायक प्रकार उघड; पैशासाठी 40 दिवसांच्या लेकराला विकलं…

पुणे: पुणे शहरातील येरवडा परिसरात पोटच्या 40 दिवसांच्या मुलीची तब्बल साडेतीन लाखात विक्री केली, पण अपेक्षेप्रमाणे रक्कम न मिळाल्याने स्वतःच पोलिसांकडे तक्रार दाखल केली. येरवडा पोलिसांनी या बाळ विक्री प्रकरणात सहा जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. आरोपींमध्ये बाळाची आई मिनल ओंकार सपकाळ (वय 30), वडील ओंकार औदुंबर सपकाळ (वय 29), एजंट साहिल […]

अधिक वाचा...

लग्नानंतर नवरा म्हणाला, माझे एका मुली सोबत ६ वर्षापासून प्रेम संबंध…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील विवाहिता स्नेहल उर्फ सोनू वैभव मांडळे (३३, रा. राधीका ले आउट, दर्डा नगर, यवतमाळ ह. मु. राम मंदीर, घाटंजी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पती वैभव मांडळे (३५), सासरे माधव मांडळे (६८), सासू छाया मांडळे (४२), नाद मुग्धा पाचकवडे (४२) व राहुल पाचकवडे (४५, रा. दाभा नागपूर) विरुद्ध अपराध क्रंमाक […]

अधिक वाचा...

जिस दिन मारुंगा छाती पे मारुंगा, या स्टेटसनंतर शरीराची अक्षरशः चाळण…

जळगाव: पाचोरा शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शुक्रवारी (ता. ४) मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांनी युवकावर गावठी कट्ट्याने तब्बल १२ राउंड फायर करत निर्घृण हत्या केली. वाळू व्यवसायाशी संबंधित वादातून ही धक्कादायक घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत युवकाचे नाव आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) असे आहे. मृताच्या शरीरावर इतक्या गोळ्या घालण्यात […]

अधिक वाचा...

ऑफिस पार्टीत युवतीने केले मद्यसेवन अन् सहकाऱ्याने केला बलात्कार…

रायगड: युवती ऑफिस पार्टीसाठी अलिबागला आली असताना पार्टीत तिने मद्याचे सेवन केल्यानंतर ऑफिसमधील एका सहकाऱ्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, आरोपी अभिषेक सावडेकर याला अटक केली आहे. मुंबईतील एका कंपनीने अलिबागमध्ये ऑफिस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला कंपनीत काम करणाऱ्या सर्वांना आमंत्रण […]

अधिक वाचा...

मुंबईत शिक्षिकेने विद्यार्थ्याला दारू पाजून करत राहिली लैंगिक अत्याचार…

मुंबई : मुंबईतील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेने (वय ४०) विद्यार्थ्यावर (वय १६) लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षिकेविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपी महिला ही इंग्रजी विषयाची शिक्षिका आहे. ती विवाहित असून तिला एक मूल आहे. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!