बीड! व्हिडीओ व्हायरल म्हणून युवकाची छाटली बोटं…
बीडः बीडमध्ये कोयता आणि सत्तुरने एका युवकाला धमकावून व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. संबंधित व्हिडिओ व्हायरल का केला? याचा जाब मारहाण झालेल्या युवकाने विचारल्याचा राग मनात धरून त्याच्या हाताचे बोटे छाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात समोर आला आहे. याप्रकरणी चार जणांवर पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख अलीम अनिस याला […]
अधिक वाचा...आईच्या नात्याला काळीमा; तीन मुलींचा घेतला जीव…
ठाणे : आईने स्वतःच्या तीन मुलींच्या संगोपनाचा ताण सहन न झाल्यामुळे मुलींना जेवणातून कीटकनाशक औषध देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना अस्नोली (ता. शहापूर) गावात घडली आहे. मृत मुलींची नावे काव्या संदीप भेरे (वय 10), दिव्या संदीप भेरे (वय 8) आणि गार्गी संदीप भेरे (वय 5) अशी आहेत. तिघी अल्पवयीन मुलींना जेवणातून विषबाधा झाल्यानंतर प्रकृती खालावल्याने […]
अधिक वाचा...नाशिक हादरलं! विवाहितेनं दोन लहान चिमुरड्यांसह संपवलं जीवन…
नाशिक : एका विवाहित महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सौंदाणे (मालेगाव) गावात घडली आहे. सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. हर्षाली राहुल अहिरे (वय 28), संकेत अहिरे (वय 5) व आरोही अहिरे (वय 7) अशी मृतांची नावे आहेत. सासरच्या […]
अधिक वाचा...पुणे! पती-पत्नी दोघेही क्लास वन अधिकारी अन् संशयाचं घुसलं भूत…
पुणे: उच्च पदस्थ अधिकारी असलेल्या पतीने आपल्याच उच्च पदस्थ असलेल्या पत्नीचे घरात स्पाय कॅमेरा लावून आंघोळीचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप महिला अधिकाऱ्याने केला आहे. संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत माहेरून गाडी आणि कारच्या हफ्त्याकरिता दीड लाख रुपये आणण्याची जबरदस्ती केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला अधिकाऱ्याने आंबेगाव पोलीस […]
अधिक वाचा...मुंबई! लंडनहून मुंबईत आल्यानंतर एअर होस्टेसवर अत्याचार…
मुंबई: एका विमान कंपनीत काम करणाऱ्या युवकाने एअर होस्टेस युवतीवर लैंगिक अत्याचार केला आहे. अत्याचारानंतर आरोपी हाँगकाँगला पळून जात होता. मात्र पोलिसांनी विमानतळावरून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. देवाशिष शर्मा (वय २५) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचेनाव आहे. तो एका विमान कंपनीत क्रू मेंबर म्हणून काम करतो. मीरा रोड येथील रहिवासी […]
अधिक वाचा...कोल्हापूर! ग्रामपंचायत सदस्याचा खून अनैतिक संबंधातून, चौघांना अटक…
कोल्हापूर: एका गुन्ह्यात नवरा जेलमध्ये गेल्यानंतर पत्नीने बचत गटात कर्ज मागण्यासाठी गेल्यानंतर तिचा गैरफायदा घेत शारिरीक संबध ठेवून तेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असल्याने तसेच विविध पोलिस ठाण्यात केसेस करून त्रास देत असल्याने सराईत टोळीने बेपत्ता ग्रामपंचायत सदस्याचा हात पाय तोडून आणि शीर सुद्धा धडावेगळ करून हिरण्यकेश नदीत फेकून दिल्याची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली […]
अधिक वाचा...नाशिक! दुचाकी-कार अपघातात 7 जणांचा मृत्यू, पाहा मृतांची नावे…
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात मोटारसायकल आणि अल्टो कारच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे. दुचाकी आणि अल्टो कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेनंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अल्टो कार थेट रस्त्यालगत असलेल्या नाल्यात कोसळली. अपघातात मृत्यू पावलेले सर्वजण […]
अधिक वाचा...सावत्र चिमुकल्या मुलीची हत्या; धक्कादायक कारण समोर…
मुंबई: पत्नीसोबत वेळ घालवण्यात अडचण येत असल्याने एका व्यक्तीने चक्क 4 वर्षांच्या सावत्र मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अँटॉप हिल परिसरात घडली आहे. चिमुकली रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असल्याच्या रागातून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या हत्येचा उलगडा झाला असून आरोपी इमरान शेख याला अँटॉप हिल पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस […]
अधिक वाचा...पुणे! तळजाई टेकडीवर ‘भावी’ पोलिसांना बेदम मारहाण…
पुणे: पोलिस दलात भरती होण्यासाठी तळजाई टेकडीवर नियमित सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही गावगुंडांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी (ता. १४) सकाळी घडला आहे. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, विद्यार्थ्यांमध्ये घबराहट पसरली आहे. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! तळजाई टेकडी परिसरात दररोज अनेक युवक-युवती पोलिस भरतीसाठी आवश्यक असलेला शारीरिक सराव करत […]
अधिक वाचा...आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत युवतीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल…
पुणे: आळंदी येथील केळगाव रस्त्यावर असलेल्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत युवतीवर वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेने पाच जणांविरुद्ध बलात्कार, अपहरण, धमकी आणि जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शेवगाव पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. तसेच सखल मराठा समाजाकडून आळंदी पोलिस ठाण्यात पत्र देत कडक कारवाईची मागणी केली आहे. पुणे […]
अधिक वाचा...
