शिक्षकाने काढली शाळेतच विद्यार्थिनीची छेड; उसळली संतापाची लाट…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका शाळेत शिक्षकानेच विद्यार्थिनीची छेड काढल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नसीर मुल्ला असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. शिक्षकाने छेड काढल्याची माहिती समजताच गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत शाळेवर धडक दिली. त्यांनी संतप्त होत शिक्षकाला शाळेच्या आवारातच चोप दिला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पालक आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची […]
अधिक वाचा...यवतमाळ! अनैतिक संबंधातून युवकावर प्राणघातक हल्ला…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील येरंडगाव येथील एका ४० वर्षीय व्यक्तीवर इंजाळा जंगल शिवारात प्राणघातक हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका युवकाविरोधात खुन करण्याचा प्रयत्न करणे या आरोपाखाली घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! चिमुकलीने मागितले चॉकलेट अन् दारूड्या बापाने घेतला जीव…
लातूर : लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका बापाने केवळ चॉकलेट मागितल्याच्या कारणातून आपल्या चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरुषी बालाजी राठोड (वय ४) असे हत्या झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. बालाजी बाबू राठोड असे हत्या करणाऱ्या […]
अधिक वाचा...अमरावती! पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येचे कारण आलं समोर…
अमरावती: अमरावतीमध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (ASI) अब्दुल कलाम अब्दुल कादर यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (२८ जून) सायंकाळी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी! ASI अब्दुल कलाम यांची हत्या नेमकी कशामुळे केली? याचे कारण अद्याप स्पष्ट होत नव्हते. आता अखेर […]
अधिक वाचा...काकू अन् चुलत भावाला कुऱ्हाडीनं संपवलं अन् आरोपीनं…
वर्धा: वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात शेतीच्या वादावरून झालेल्या वादात चुलत भावाने आपल्या काकू आणि चुलत भावाची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर आरोपीने विष प्राशन करून आत्महत्या केली. या दुहेरी खून आणि आत्महत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. साधना सुभाष मोहिजे (वय 55) आणि त्यांचा मुलगा नितीन सुभाष मोहिजे (वय 27) यांचा […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा हादरला! भावकीच्या वादातून पाडला रक्ताचा सडा; हात-पाय तोडले…
पुणे: पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी (ता. दौंड) परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन चुलत भावांनी एका युवकावर जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपींनी युवकाचे थेट हात पाय तोडले असून, ते धडावेगळे केले आहेत. या घटनेमुले दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे. यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
अधिक वाचा...क्रिकेटचा वादावरून विद्यार्थ्याने केली विद्यार्थ्याची शाळेतच हत्या…
अहिल्यानगर : क्रिकेटचा वादावरून आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी विद्यार्थ्याने शाळेच्या मधल्या सुट्टीत हल्ला केला. दहावीचा विद्यार्थी शाळेतच रक्ताच्या थारोळ्यात पडला. हा प्रकार घडताच शाळेच्या शिक्षकांनी जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, संबंधित विद्यार्थ्याला डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. मोहम्मद मुस्तकीम असे हत्या झालेल्या मुलाचे […]
अधिक वाचा...पुणे! महिला पोलिस अधिकाऱ्याचा भाजपच्या नेत्याने केला विनयभंग…
पुणे: भाजपचे पुण्यातील शहर महामंत्री प्रमोद कोंढरे यांच्यावर एका महिला पोलिस निरीक्षकाने विनयभंग केल्याचा ठपका ठेवला असून, गुन्हा दाखल केला आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे नेते सोमवारी (ता. २३) शनिवार वाड्याजवळ जमले होते. त्यानंतर भाजपचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने हे कार्यकर्त्यांना आणि बंदोबबस्तासाठी असलेल्या पोलिसांना एका दुकानात […]
अधिक वाचा...युवकाला वाढदिवसाच्या पार्टीतून बाहेर बोलावले अन् जागेवरच संपवले…
पालघर : वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या युवकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना वसई येथे घडली आहे. युवकाला वाढदिवसाच्या पार्टीतून बाहेर बोलावून त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले आहेत. या हल्ल्यात युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वसई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आकाश पवार (वय ३०) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. मनीष पांडे […]
अधिक वाचा...संतापजनक! प्रेयसीच्या चिमुकलीवर अत्याचार; गुप्तांगात टाकला स्क्रू ड्रायव्हर अन्…
मुंबई: प्रेयसीच्या 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मुलीच्या गुप्तांगात स्क्रूड्रायव्हर टाकल्याची संतापजनक घटना जोगेश्वरी पूर्वेत मेघवाडी परिसरात घडली आहे. शिवाय, लैंगिक अत्याचार करून नराधमाने व्हिडिओ शूट केला. आरोपीसह (वय 24) त्याच्या प्रेयसीला मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. जोगेश्वरी पूर्व भागातील मेघवाडी परिसरात राहणारी प्रेयसी (वय […]
अधिक वाचा...
