लातूर! नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबतचे चॅटिंग सापडलं अन् पत्नीने उचलले मोठे पाऊल…

लातूर: एका पत्नीला आपल्याच पतीचे दसऱ्या महिलेसोबत मोबाईल फोनवर बोलतानाचे चॅट्स सापडले. ते चॅट्स पाहून महिलेनं दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वरवंती गावात घडली आहे. आरती रामेश्वर उरगंडे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. एक वर्षांपासून सुरु असलेल्या या छळामुळे आरती त्रस्त झाली होती. […]

अधिक वाचा...

पुणे! प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती अन् ससूनमध्ये…

पुणे: एका १५ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती करण्यात आल्यानंतर ती सज्ञान असल्याचे भासवण्यासाठी नागपूर महापालिकेचा बनावट जन्म दाखला सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी एका युवकासह पीडितेच्या आईवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपी युवकाचे (वय २५) एका अल्पवयीन मुलीशी (वय १५) प्रेमसंबंध होते. मुलगी […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र हादरला! माजी सरपंचाची टोळक्याकडून क्रूरपणे हत्या…

छत्रपती संभाजीनगर: ओव्हरगावमध्ये जमिनीवरील ताब्यावरून अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वादातून अकरा जणांच्या टोळीने जटवाडा रस्त्यावरील ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांहू पठाण यांची क्रूरपणे हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पठाण यांच्या कुटुंबातील महिला हल्लेखोरांना हात जोडून वाद मिटवण्यासाठी विनवण्या करत असताना टोळीने लाठ्याकाठ्या, लाथांनी पठाण यांच्यासह त्यांच्या […]

अधिक वाचा...

नाशिक हादरलं! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घुण हत्या…

नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आरोपी पती घटनेनंतर फरार झाला आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपीचा शोध सुरू आहे. शीतल भामरे असे मृत महिलेचे नाव असून, नितीन भामरे असे फरार […]

अधिक वाचा...

पुणे! तुला आणि तुझ्या मालकाला जिवंत सोडणार नाही अन् हल्लेखोराचाच मृत्यू…

पुणे : मावळ तालुक्यातील मुंढावरे येथील इंद्रायणी ढाब्याजवळ मंगळवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास कारमध्ये बसलेले चालक अशोककुमार सिंग (वय ६०) यांच्यावर ८ ते ९ जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. मात्र, स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात हल्लेखोरांपैकी एकाच्या डोक्यात गोळी लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. कामशेत पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आकाश ऊर्फ बंटी भवरसिंग राजपूत याच्यासह […]

अधिक वाचा...

पुणे हादरलं! महिलेने गुंगीचं औषध देऊन युवकावर केला बलात्कार…

पुणे: पुणे शहरात एका महिलेने युवकाला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने युवकाचे अश्लील फोटो काढले आणि त्याच आधारे त्याला ब्लॅकमेलही करायला सुरुवात केली. पीडित युवकाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपी महिलेविरोधात कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिला वकील […]

अधिक वाचा...

पुणे! चुलत भावाची हत्या करून मृतदेह भरला पोत्यात अन् फेकला…

पुणे: पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुजरवाडी परिसरात एका युवकाने आपल्या सख्या चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भावाची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी भावाचा मृतदेह पोत्यात भरून फेकून दिला. पुणे पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. अजय पंडित असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. अशोक […]

अधिक वाचा...

पुणे स्टेशनवर महिलेसोबत ओळख अन् घरी आणल्यावर बाप-लेकाचं कांड…

पुणे : एका महिलेला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. महिलेची हत्या केल्यानंतर तब्बल दोन ते तीन दिवस आरोपींनी महिलेचा मृतदेह घरात लपवून ठेवला आणि जेव्हा घरातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा मृतदेह कचरापेटीत फेकून सर्व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सुवर्णा (वय अंदाजे 40) […]

अधिक वाचा...

पुणे! हिंजवडीत वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू…

पुणे : हिंजवडीच्या दिशेने येत असताना महामार्गावर स्कूटीला भरधाव डंपरने धडक दिल्यामुळे या अपघातात युवतीचा मृत्यू झाला आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे. तन्वी साखरे (वय 20, रा. हिंजवडी, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. तन्वी ही तिच्या वडीलांसोबत दुचाकीवरुन पुनावळेकडून हिंजवडीच्या दिशेने चालली होती. तन्वीचे वडील दुचाकी चालवत होते […]

अधिक वाचा...

नाशिक! भोंदूबाबाची महिलेली धमकी; माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर…

नाशिक: नाशिक शहरातील इंदिरा नगर परिसरातील एका भोंदूबाबाने तंत्रविद्येच्या माध्यमातून पूजाविधी करत थेट जमिनीतून सोने काढण्याचे आमिष दाखवत एका महिलेचे अनेक वर्षे लैंगिक शोषण करून तब्बल 50 लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गणेश जगताप नावाच्या भोंदू बाबा विरोधात इंदिरा नगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!