भगवान महादेवाने राक्षस त्रिपुराचा केलेला वध हा एक प्रकारचा एन्काऊंटरचः अशोक इंदलकर

पुणेः त्रिपुरा पोर्णिमेच्या दिवशी भगवान महादेवाने दुष्ट राक्षस त्रिपुरा सुर याचा वध केला होता अशी आख्याईका असून, हा एक एन्काऊंटरचाच प्रकार आहे, असे अपर पोलिस अधिक्षक (नि) अशोक इंदलकर यांनी ‘एन्काऊन्टर’ या विषयावर बोलताना सांगितले. रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हरसिटी यांनी त्रिपुरा पोर्णिमेच्या दिवशी (ता. १५) ‘पोलीस एन्काउन्टर- दुर्मिळ माहिती व थरारक अनुभव कथन’ या […]

अधिक वाचा...

बॉलीवूड अभिनेत्री पहिल्याच प्रयत्नात बनली IPS अधिकारी…

भोपाळ (मध्य प्रदेश): भोपाळच्या IPS अधिकारी सिमाला प्रसाद यांनी बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम करून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. पण, जिद्दीने अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात त्या IPS अधिकारी झाल्या आहेत. बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करणे हे कोणत्याही आयपीएस अधिकाऱ्यासाठी खूप आव्हानात्मक काम असते. पण 2010 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी सिमाला प्रसाद यांनी हे काम यशस्वी केले […]

अधिक वाचा...

आळंदी येथे पेट्रोल पंपावर दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला, चौघांना अटक

पुणे : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी आळंदी येथील पेट्रोल पंपावर एका टोळीचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि दिघी येथे दोन बाह्य सराईत गुन्हेगारांसह चार संशयितांना अटक केली.पथकाने घटनास्थळावरून एक पिस्तूल गन लायटर, तीन बिलहूक, सहा मोबाईल आणि दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. संशयितांचे दोन साथीदार फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या चार जणांपैकी […]

अधिक वाचा...

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसकाकाचा अपघाती मृत्यू…

अमरावती: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेसाठी बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसाचा अपघातात मृत्यू झाला आहे. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ठाकूर फाट्यासमोरील उर्ध्व वर्धा कालव्याजवळ हा अपघात झाला आहे. संदीप देविदास चौधरी (वय ३९) असे मृत्युमुखी पडलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. संदीप चौधरी हे २००८ पासून पोलिस दलात कार्यरत होते. सध्या ते चांदुर बाजार […]

अधिक वाचा...

पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्यांचे आदेश; पाहा 58 नावे…

मुंबई : मुंबईबाहेरुन आलेल्या 58 पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्यांचे आदेश अखेर सोमवारी (ता. ४) काढण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून संबंधित अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. अखेर सोमवारी त्यांची प्रतीक्षा संपली आणि विविध पोलिस ठाण्यात त्यांची पोस्टिंग दाखविण्यात आली आहे. या सर्व पोलिस अधिकार्‍यांनी तातडीने त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होऊन वरिष्ठांना अहवाल सादर करण्याचे आदेश जारी करण्यात […]

अधिक वाचा...

संजय वर्मा राज्याचे नवे पोलिस महासंचालक…

मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना सोमवारी (ता. ४) पदावरून हटवले होते. त्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. त्यानंतर आज (मंगळवार) संजय वर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी […]

अधिक वाचा...

रश्मी शुक्ल यांची बदली, राज्याच्या पोलिस महासंचालकपदासाठी 3 नावे चर्चेत…

मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाच्या आदेशाने बदली करण्यात आली आहे. मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. रश्मी शुक्ला यांच्या जागी राज्यातील अतिवरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची सूचना निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना केली आहे. राज्यातील तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आली आहेत. […]

अधिक वाचा...

राज्य पोलिस दलातील 28 एसीपींच्या बदल्या; पाहा नावे…

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य पोलिस दलातील 28 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात मुंबई पोलिस दलातील सतरा पोलिस अधिकार्‍यांचा समावेश आहे. या बदल्यांचे आदेश बुधवारी सायंकाळी गृहविभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांनी जारी केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काही वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिस अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश निवडणूक अधिकार्‍यांनी दिले […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाची जिममधून आल्यावर प्रकृती बिघडली अन् घेतला जगाचा निरोप…

लखनौ (उत्तर प्रदेश): कानपूरमधील काकादेव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका उपनिरीक्षकाचा गुरुवारी (ता. २४) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पोलिस कर्मचारी जिममध्ये वर्क आऊट करून घरी परतला. दूध प्यायल्यानंतर अचानक प्रकृती बिघडल्याने पत्नी आणि त्याच्या साथीदाराने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विष्णू कुमार शर्मा (वय ३९, रा. आलमपूर) यांचा […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाचे ऑन ड्युटीवर असतानाच हृदयविकाराने निधन…

रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड तालुका पोलिस ठाणे येथे कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. ऑन ड्युटी असताना पोलिस कर्मचाऱ्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सागर गायकवाड असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सागर गायकवाड हे पोलिस हवालदार या हुद्द्यावर महाड तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत होते. आपली ड्युटी बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!