पुणे शहरातील सोमवार पेठ पोलिस लाईनचा शतक मोहोत्सव!
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सोमवार पेठ पोलिस लाईन शताब्दी मोहोत्सव समिती, पुणे चे वतीने सोमवार पेठ पोलिस लाईन शतक मोहोत्सव आज (रविवार) सायंकाळी पाच वाजता साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, चंद्रकांत उर्फ चंदू बोर्डे माजी क्रिकेट कप्तान भारत टिम हे उपस्थित राहणार आहेत. सोमवार पेठ […]
अधिक वाचा...IPS भाग्यश्री नवटाके अडचणीत, CBIने केला गुन्हा दाखल…
मुंबई : जळगावमधील बीएचआर राज्य सहकारी पथसंस्थेच्या घोटाळा प्रकरणाच्या तपासात अनियमितता असल्याच्या आरोपावरून IPS भाग्यश्री नवटाके यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. भाग्यश्री नवटाके आर्थिक गुन्हे शाखेच्या डीसीपी म्हणून कार्यरत असताना जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी राज्य सहकारी पतसंस्थेत १२०० कोटींचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याचा तपास भाग्यश्री नवटाके यांनी केला होता. या तपासात अनियमितता असल्याचे […]
अधिक वाचा...बाबा सिद्दिकी! API राजेंद्र दाभाडे यांनी जीवाची बाजी लावून पकडले आरोपी…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी (ता. १२) गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना API राजेंद्र दाभाडे या पोलिस अधिकाऱ्याने जीवाची बाजी लावून पकडले आहे. राजेंद्र दाभाडे हे मुंबईतील निर्मल नगर ठाण्यामध्ये एपीआय म्हणून नियुक्तीस आहेत. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला त्यावेळी राजेंद्र दाभाडे हे त्या ठिकाणी देवी विसर्जनासाठी बंदोबस्तासाठी तैनात होते. […]
अधिक वाचा...पुण्यात सात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नियुक्ती; पाहा नावे…
पुणेः पुणे पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित नव्याने सात पोलिस ठाणी दसऱ्यापासून सुरु झाली आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. ११) या पोलिस ठाण्यांचे उदघाटन केल्यानंतर आज (शनिवार) सात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे पोलिस आयुक्तालयात दहा वर्षांनंतर बदल झाला आहे. आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, […]
अधिक वाचा...महिला IPS अधिकाऱ्यावर पोलिसांनीच ठेवली ‘नजर’; सात पोलिस निलंबीत….
जयपूर (राजस्थान): राजस्थानमध्ये 7 पोलिसांनी त्यांच्याच महिला आयपीएस अधिकाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचा मोबाईल गुप्तपणे ट्रेस केला. त्यानंतर या सातही पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे राजस्थान पोलिस दलात खळबळ उडाली आहे. भिवडीच्या पोलिस अधीक्षक ज्येष्ठा मैत्रेयी यांचा मोबाईल फोन ट्रेस केला जात असल्याचे त्यांना 6 ऑक्टोबर रोजी समजले. त्यानंतर तपास सुरू झाला. आश्चर्याची बाब […]
अधिक वाचा...गुन्हे शाखा युनिट 3 ने कर्वेनगर परिसरात एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले
पुणे : 40 हजार रुपये किमतीचे पिस्तूल; वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. गुन्हे शाखा युनिट 3 च्या अधिकाऱ्यांनी 30 सप्टेंबर रोजी 40,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. अधिक माहिती अशी की, सहायक पोलीस निरीक्षक ढवळे, पोलीस हवालदार शिंदे, भंडलकर व इतर कर्मचारी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. […]
अधिक वाचा...ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलिसकाकाचा लोकलमधून पडून मृत्यू….
मुंबईः एका पोलिस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानक दरम्यान घडली आहे. याबाबत कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे. अमित ज्ञानेश्वर गोंदके, असे या मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. अमित ज्ञानेश्वर गोंदके हे बुधवारी रात्री अंधेरी […]
अधिक वाचा...अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करणारे स्पेशालिस्ट संजय शिंदे आहेत कोण?
ठाणे : बदलापूरमध्ये शाळेत दोन लहान चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (ता. २३) एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन तळोजा कारागृहातून ठाण्याकडे आणत असताना अक्षय शिंदे याने पोलिसांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे जखमी झाले. तेव्हा स्वसंरक्षणार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षाक संजय शिंदे यांनी अक्षयवर […]
अधिक वाचा...सिंघम IPS शिवदीप लांडे यांचा पोलिस सेवेतून राजीनामा; कोण आहेत शिवदीप लांडे…
पाटणा (बिहार): सिंघम अशी ओळख असलेले मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आज (गुरुवार) पोलिस सेवेतून राजीनामा दिला आहे. शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. शिवदीप लांडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘माझ्या प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदाच्या माध्यमातून सेवा केल्यानंतर मी आता माझ्या पदाचा राजीनामा देत […]
अधिक वाचा...पुणे शहरातील महिला पोलिसाचे निलंबन; धक्कादायक धमकी…
पुणेः मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवणाचा आग्रह करणाऱ्या आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पुणे शहरातील महिला पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे. पुण्यातील वाहतूक पोलिस विभागात ही महिला पोलिस कार्यरत होती. अनघा ढवळ असे आरोपी महिला पोलिसाचे नाव आहे. इन्स्टा स्टार म्हणूनही तिची ओळख आहे. पीडित महिलेने याबाबत कोल्हापुरातील गडहिंग्लज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली […]
अधिक वाचा...
