पुणे! भोंदूबाबावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप; मुलींना मांडीवर बसवतो…

पुणे : श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा आणि कांड असा एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःला ‘गुरुवर्य’ म्हणवून घेणाऱ्या एका भोंदूबाबाने दैवी शक्ती प्राप्त असल्याचा आव आणून लोकांच्या अंधश्रद्धेचा भयंकर गैरफायदा घेतला. एका अल्पवयीन चिमुकलीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप या नराधमावर करण्यात आल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्वप्नील लांडे असे […]

अधिक वाचा...

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला…

नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल (SAD) प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज (गुरुवार) येथील श्री हजूर साहिब अंतर्गत असलेल्या माता साहेब गुरुद्वाराजवळ जीवघेणा हल्ला झाला. एका हल्लेखोराने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले, ज्यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! मोशी दुर्घटनेत पतीचा मृत्यूनंतर पत्नीनेही संपवलं जीवन, चिमुकल्या झाल्या पोरक्या…

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपोत झालेल्या भीषण दुर्घटनेत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झालेल्या ९ कर्मचाऱ्यांपैकी नागेश गायकवाड यांच्या पत्नी सोनाली गायकवाड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने मानसिक धक्क्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे. पिंपरी चिंचवड मधील मोशी […]

अधिक वाचा...

भंडारा हादरलं! तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार…

भंडारा : भंडारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्डात एका चिमुकलीला (वय ३) आमिष दाखवून एका नराधमाने सार्वजनिक शौचालयात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना गुरुवारी (ता. ६) सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण भंडारा शहरात तीव्र संतापाची लाट पसरली असून, घटनेच्या निषेधार्थ आज ‘भंडारा बंद’ची हाक देण्यात आली आहे. रोहित वासनिक […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन्…

धुळे: पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करताना युवकाचा हृदयविकाराने निधन झाल्याची घटना धुळे तालुक्यातील नगाव येथे सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. सुहास संभाजी पाटील (वय २८) असे मृत युवकाचे नाव आहे. सुहास हा अत्यंत गरिबीतून आणि हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आला होता. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर ६ […]

अधिक वाचा...

अधिकाऱ्याला लाखो रुपयांची लाच घेतलेल्या रंगेहात पकडलं; घरात मिळालं घबाड…

नांदेड : बीड येथील लाचखोर विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड याच्या नांदेड येथील निवासस्थानी एसीबीने झाडाझडती घेतली. त्याच्या घरात एसीबीच्या पथकाला एक लाख सात हजार रूपये रोख, तीन तोळे सोने आणि शेत जमिनीची कागदपत्रे आढळली आहेत. बीड जिल्ह्यात वृक्ष लागवडीच्या निधी वितरणासाठी आणि फाईलवर सही करण्यासाठी तब्बल ४५ लाखांची लाच स्वीकारताना विभागीय वन अधिकारी श्रीनिवास […]

अधिक वाचा...

महिला क्रिकेटपटूची गळफास घेऊन आत्महत्या; भावूक सुसाईड नोट…

नागपूर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) संघात निवड न झाल्याच्या नैराश्यातून अकोल्याच्या एका महिला क्रिकेटपटूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अदिती मोरेश्वर चौखंडे (वय १७) असे या मृत महिला क्रिकेटपटूचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी तिने तिच्या भावाच्या नावाने एक भावूक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे, ज्यामुळे क्रीडा विश्वात आणि परिसरात मोठा हळहळ व्यक्त केली […]

अधिक वाचा...

समर्थ पोलिस लाईनच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी…

गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी जिंकली 8 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदके पुणे : ॲम्युचर इंडिया किक नांचाकू असोसिएशन आयोजित नॅशनल चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत समर्थ पोलिस लाईन येथील गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहा विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत 8 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची दमदार कमाई केली. पदक विजेते विद्यार्थी : श्रीया सांबारे – […]

अधिक वाचा...

कोल्हापूर! प्रियकराने केलेल्या माजी सरपंचबाईंच्या हत्येत आला नवा ट्विस्ट…

कोल्हापूर : शहापूर येथील माजी महिला सरपंच सुरेखा न्यारे यांची हत्या झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधातून प्रियकरानेच त्यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुरेखा न्यारे या आपला प्रियकर प्रकाश पाटील याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होत्या. त्याच्याकडे वारंवार लग्नाची मागणी करत होत्या, त्यामुळे प्रकाशने सुरेखा यांची हत्या केल्याचं बोलले जात आहे. मात्र, आता […]

अधिक वाचा...

पुणे! लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; मला बघताच पळतो; नेत्यावर गंभीर आरोप…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून अनेक वर्षे फसवणूक केल्याचा गंभीर आरोप युवतीने केला आहे. या प्रकरणात न्याय मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (ता. २७) घडली. मात्र, तेथे उपस्थित पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखत त्यांना रोखल्याने […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!