अल्पवयीन मुलीसोबत सहमतीने शरीरसंबंध ठेवणे गुन्हाच; कोर्टाचा मोठा निर्णय…
नागपूर: अल्पवयीन मुलीसोबत सहमतीने शरीरसंबंध ठेवणे हा गुन्हाच आहे, असा निर्वाळा मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. शरीर संबंधात अल्पवयीन मुलीची सहमती अर्थहीन असल्याची स्पष्टोक्ती मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे. अल्पवयीन मुलीने शरीरसंबंधासाठी दिलेल्या सहमतीला काहीच अर्थ नाही, असे हायकोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे. तसेच कोर्टाने अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आरोपीला बलात्काराच्या […]
अधिक वाचा...घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन सदस्य अपात्र प्रकरणात उच्च न्यायालयात सुनावणी…
घाटंजी (यवतमाळ) : कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजीचे दोन संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे, संचालक आशिष सुरेश लोणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठात रिट याचीका दाखल केली असून, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण (यवतमाळ) यांनी दिलेल्या आदेशाला आवाहन दिले आहे. सदर प्रकरणाची सुनावणी आज २५ फेब्रुवारी २०२५ […]
अधिक वाचा...कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाचा मोठा दिलासा…
नाशिक : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली असून, न्यायमूर्ती नितीन जीवने यांनी निकाल दिला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई वकील आशुतोष राठोड यांनी घेतलेला आक्षेपही फेटाळला आहे. माणिकराव कोकाटे यांची आमदारकीला कोणताही […]
अधिक वाचा...राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा…
नाशिक: महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार अशी शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने 30 वर्ष जुन्या प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेमुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपदच नव्हे तर आमदारकीही धोक्यात आली आहे. 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर केला होता. […]
अधिक वाचा...जेसीबी वाहनावर अवैध कारवाई केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाची नोटीस…
घाटंजी (यवतमाळ) / अयनुद्दीन सोलंकी : घाटंजी तालुक्यातील घाटंजी येथील जेसीबी वाहन अवैधरित्या जप्त केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल एल. पानसरे यांनी पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी (महसूल) सुहास लक्ष्मण गाडे, घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे. सदर प्रकरणात ११ […]
अधिक वाचा...कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन सदस्य अपात्र प्रकरणात उच्च न्यायालयात सुनावणी…
घाटंजी (यवतमाळ) : कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजीचे दोन संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे, संचालक आशिष सुरेश लोणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठात रिट याचीका दाखल केली असून, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण (यवतमाळ) यांनी दिलेल्या आदेशाला आवाहन दिले आहे. सदर प्रकरणात सचिव सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग […]
अधिक वाचा...कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाने दिले आदेश…
बीड : मस्साजोग (ता. केज) गावचे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. तब्बल 70 दिवस झाले, पण तो पोलिसांना सापडलेला नाही. फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. फरार कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करून त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी पुन्हा एकदा सरपंच संतोष देशमुख […]
अधिक वाचा...वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक, किंमत किती अन् कुठे मिळेल? घ्या जाणून…
पुणे: राज्य सरकारकडून एचएसआरपी (HSRP) अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. 31 मार्चनंतर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल तर तुमच्यावर आरटीओ विभागाकडून कारवाई केली जाऊ शकते. एचएसआरपी नंबर प्लेटची खासियत म्हणजे हिला एक युनिक पिन नंबर असतो. गाडीच्या पुढील बाजूची आणि मागील बाजूच्या नंबर प्लेटवर युनिट पिन नंबर असतो. तर इतर […]
अधिक वाचा...धनंजय मुंडे यांना करुण शर्मा यांना द्यावी लागणार दोन लाख रुपयांची पोटगी…
मुंबई : मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा शर्मा यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणातील जी तक्रार केली होती. यावर वांद्रे फॅमिली कोर्टाने निर्णय दिला आहे. वांद्रे फॅमिली कोर्टाच्या निर्णयानंतर धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे […]
अधिक वाचा...सोशल मीडियाचा वापर केवळ चांगल्या कामासाठी व अभ्यासाकरीता करावा…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील झटाळा येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत विधी साक्षरता शिबीर मंगळवारी आयोजित करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून घाटंजी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा सह दिवाणी न्यायाधीश व फौजदारी न्यायाधीश अतुल अ. उत्पात प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रीय तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे प्रमुख जिल्हा […]
अधिक वाचा...
