भाजप नेते समरजित घाटगे यांच्या पत्नीला कॉल आला अन् गमावले २० लाख…
कोल्हापूर : मलेशियात पाठवण्यासाठी दिलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ आणि बनावट पासपोर्ट असल्याचे सांगत बोगस कस्टम अधिकारी आणि सीबीआय अधिकाऱ्यांनी भाजप नेते समरजित घाटगे यांच्या पत्नी नवोदिता समरजितसिंह घाटगे (वय 37, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) यांना 20 लाखांचा गंडा घातला आहे. घाटगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसांनी 3 संशयितांवर गुन्हा दाखल केला. संबंधित प्रकार 2 ते […]
अधिक वाचा...संतापजनक! बालकाच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरद्वारे हवा भरल्याने मृत्यू…
धुळे : एका टायर पंक्चरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकाच्या गुदद्वारात दोघांनी कॉम्प्रेसरद्वारे हवा भरल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल सिटी पॉईंटच्या आवारात घडली आहे. बालकाची मस्करी करणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लळींग शिवारातील सिटी पॉईंट हॉटेलच्या आवारात मोहम्मद मुजाहिद आलम […]
अधिक वाचा...Video: विशाल अगरवाल याच्या महाबळेश्वरमधील हॉटेलवर बुलडोझर…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात अल्पवयीन धनिकपुत्राने महागडी पोर्शे कार वेगाने चालवत दुचाकीस्वार युवक आणि युवतीला चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर वेगवेगळ्या घडामोडी पुढे येत आहेत. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल, आजोबा आणि आई कोठडीत आहेत. तर अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले […]
अधिक वाचा...नाशिक पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला केले जेरबंद…
नाशिकः मोबाईल चोरी करणारी आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथील आंतरराज्यीय टोळीकडून चोरीचे २२ मोबाईल हस्तगत करण्यात गुन्हेशाखा युनिट क्र. १ला यश आले आहे. नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिक शहरामध्ये वारंवार वेगवेगळया परिसरातील रहीवाशी वस्ती, बाजारपेठांमधुन नागरिकांचे मोबाईल चोरी च्या घटना नेहमी घडत असल्याने सदर घटनांच्या अनुषंगाने आरोपीतांचा […]
अधिक वाचा...सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची मटका अड्ड्यावर धडक कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी वडगाव मावळ पोलिस स्टेशन हद्दीतील कान्हे फाटा येथील मटका अड्ड्यावर धडक कारवाई केली असून, रोख रकमेसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय, सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागातील अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची […]
अधिक वाचा...पुणे शहरात पत्नीच्या दुसऱ्या पतीचा कुटुंबियांसमोरच केला खून…
पुणे : पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याचा राग मनात धरून पहिल्या पतीने आपल्या साथीदाराला सोबत घेऊन पत्नीच्या दुसऱ्या पतीचा धारदार हत्याराने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमीत उर्फ सोनल पटेकर (रा. अग्रवाल प्राईड, पवळे चौक, कसबा पेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी प्राजक्ता पटेकर (३४, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलिस […]
अधिक वाचा...रशियात डॉक्टर होण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू…
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी रशियामध्ये एमबीबीएस होण्यासाठे गेले असून, वोल्खोव्ह नदीच्या किनारी फेरफटका मारत होते. त्यावेळी लाट येऊन त्यांचा त्यात बुडून मृत्यू झाला आहे. ते यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शाखेत शिकत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशिया येथील दुतावासातील कुमार गौरव (आय.एफ.एस ) यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती घेतली. प्राथमिक माहितीनुसार, हर्षल […]
अधिक वाचा...पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ; खुनाचा गुन्हा दाखल…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात धनिकपुत्र अल्पवयीन मुलाने महागडी पोर्शे कार वेगाने चालवत दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती. अपघाताच्या घटनेनंतर धनिकपुत्र अल्पवयीन मुलाला लगेचच जामीन मिळाल्याने वातावरण चांगलंच तापले होते. अखेर अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली. अल्पवयीन आरोपीची आई, वडील आणि आजोबा देखील कोठडीमध्ये आहेत. […]
अधिक वाचा...मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी नाकारली परवानगी…
जालना: मनोज जरांगे पाटील हे शनिवारपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार होते. मात्र, पोलिसांनी आता त्यांना परवानगी नाकारली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र असलेल्या आंतरवाली सराटीच्या गावकऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषणाला विरोध केला होता. त्यानंतर आता पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण करण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतला आहे. चार दिवसांपूर्वी […]
अधिक वाचा...कंगना रणौतच्या कानाखाली मारणाऱ्या जवान महिला म्हणाली…
मुंबई: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतच्या कानशिलात लगावल्याची घटना आज (गुरुवार) चंदीगड विमानतळावर घडली. विमानतळावर एका CISF च्या महिला रक्षकानंच कंगनाच्या कानशिलात लगावली. महिला जवानाने प्रतिक्रिया दिली आहे. कंगना रणौत चंदीगडवरुन दिल्लीकडे रवाना होत असताना विमानतळावर हा प्रकार झाला आहे. कंगनाच्या कानशिलात मारल्यानंतर आणि तिला शिवीगाळ केल्यानंतर CISF महिला जवानाने सांगितलं की, जेव्हा कंगनाने […]
अधिक वाचा...
