पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू तर…
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनरमध्ये हा भीषण अपघात झाला असून, यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. २० ते २५ जण जखमी असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. पालघरच्या धानीवरी येथे वऱ्हाडाची ट्रक आणि कंटेनर मध्ये भीषण […]
अधिक वाचा...पुण्यातील ब्युटी पार्लर चालक मनीषाकडे 8 दिवस आधीच होता NEET पेपर; धक्कादायक खुलासे…
मुंबई : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. लातूर येथील आरसीसी खाजगी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. पुण्यातील आरोपी मनिषा वाघमारे यांचा या गुन्हात सक्रीय सहभाग असल्याचे सीबीआयच्या तपासात स्पष्ट झाले आहे. पेपर फोडणाऱ्या टोळीतील सक्रिय सदस्या मनीषा वाघमारेच असल्याचा उल्लेख सीबीआयच्या कागदपत्रात आहे. […]
अधिक वाचा...पुणे! मुलांना भेटण्यासाठी जावयाला बोलावलं अन् घेऊन गेले निर्जनस्थळी…
पुणे : मुलांची ओढ लागल्याने भेटायला आलेल्या बापासोबत पत्नीसह त्याच्या सासरच्या मंडळींनी धक्कादायक कृत्य केले आहे. सासरच्या मंडळींनी निर्जनस्थळी घेऊन जात बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कोथरूड परिसरात उघडकीस आली आहे. पत्नी आणि मुलांपासून वेगळे राहत असलेल्या या व्यक्तीला मुलांच्या भेटीचे आमिष दाखवून सुतारदरा येथील मोकळ्या मैदानात नेऊन दगड आणि बांबूने मारहाण करण्यात आली. नारायण […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात क्रूरतेचा कळस! पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर ओतलं ॲसिड अन्…
पुणे : पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरामध्ये नवऱ्याने क्रौर्याचा कळस गाठल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकून १५ दिवस घरात कोंडले. चारित्र्यावर संशय घेत ‘फक्त मुलीच होतात, मुलगा होत नाही’ या विकृत मानसिकतेतून नवऱ्याने (वय २४) पत्नीला अमानुष मारहाण करून तिच्या गुप्तांगावर ॲसिड ओतले. या कृत्यानंतर आरोपीने पीडितेला रुग्णालयात न […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! शनी अमावस्येच्या पूजेनंतर भोंदूबाबाकडून युवक-युवतीचा खून; श्वान अन् रुमाल…
धुळे: साक्री तालुक्यातील जैताणे येथील भोंदूबाबा योगेश ऊर्फ भय्या बापू खैरनार याच्या आश्रमात शनी अमावस्येच्या रात्री पूजाविधीसाठी गेलेल्या एका मित्र आणि मैत्रिणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. जयश्री रजनीकांत काकुस्ते (वय २५) आणि अक्षय गंगाधर सोनवणे अशी खून झालेल्या दोघा मित्र-मैत्रिणींची नावे आहेत. मृत जयश्री ही एका […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी जाऊन घेतला जगाचा निरोप…
कोल्हापूर: एका भीषण अपघातामध्ये पत्नी आणि दोन मुलांना डोळ्यादेखत गमावल्यानंतर तेव्हापासून नैराश्यात गेलेल्या वडिलांनी त्याच ठिकाणी आपल्या पत्नीला आणि दोन मुलांना शेवटचा हार अर्पण करून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विराट विठ्ठललाल गौतम (वय 58) असे या वडिलांचे नाव आहे. विराट विठ्ठललाल गौतम पुण्याच्या मांजरी बुद्रुक परिसरातील रहिवासी होते. या घटनेमुळे […]
अधिक वाचा...जळगाव जिल्ह्यात शिक्षकाचा चौथीतील मुलीवर लैंगिक अत्याचार; पोट दुखू लागल्याने…
जळगाव: जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील एका शिक्षकाने चौथीतील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी मागील दोन वर्षांपासून पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. आरोपीनं पीडितेला धमकी दिल्याने तिने हा प्रकार कुणालाही सांगितला नव्हता. मात्र, तिचं पोट दुखत असल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक […]
अधिक वाचा...पुणे बॉम्ब प्रकरण! आरोपीचा ‘क्लीन शेव्ह’चा फंडा अन् उपचारासाठी…
पुणे : पुणे शहरातील हडपसर येथील रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू ठेवल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या शिवाजी राठोड याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. अटक टाळण्यासाठी आणि ओळख पटू नये यासाठी शिवाजी राठोड याने वेगळीच शक्कल लढवली. त्याने गुन्ह्याच्या दिवशीच आपला संपूर्ण ‘लुक’ बदलल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शिवाजी राठोड याला दाढी वाढवण्याची आवड होती. मात्र, बुधवारी […]
अधिक वाचा...मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू तर…
मुंबईः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या ‘मिसिंग लिंक’ परिसरात शुक्रवारी (ता. १५) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे आणि मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गावर बसने 3 खाजगी वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची […]
अधिक वाचा...राज्यात पोलिस दलात मोठे बदल; 24 बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…
पुणे : राज्य सरकारने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 24 IPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. फडणवीस सरकारकडून पोलीस प्रशासनातील बदल्यांचा धडाका कायमच असून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. राज्याच्या पोलीस दलात मोठे बदल झाले असून, आज झालेल्या बदल्यांमध्ये पोलीस सह आयुक्त, अप्पर पोलीस महासंचालक समावेश आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक, पोलिस महानिरीक्षक आणि […]
अधिक वाचा...
