क्ररता! युवतीचे फेविक्विकने चिटकवले ओठ; जखमेवर मिरची पावडर…
भोपाळ (मध्य प्रदेश) : एकतर्फी प्रेमातून युवतीला क्रूर वागणूक देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भागातून उघडकीस आली आहे. आरोपीने लग्नासाठी प्रपोज केलं; पण तिने नकार दिल्यावर संतापलेल्या युवकाने तिला बेल्ट व पाइपने मारहाण केली आणि फेव्हिक्विकने तिचे ओठ चिकटवले. या मुलीशी क्रूर वागणाऱ्या आरोपी अयान पठाण याला अटक करण्यात आली आहे. युवतीवर सध्या रुग्णालयात […]
अधिक वाचा...पुणे हादरले! गरोदर प्रेयसीवर चाकूने सपासप वार अन् पुढे…
पुणे: गरोदर प्रेयसीवर (वय २५) वार करत प्रियकराने तिला गंभीर जखमी केले पण सुदैवाने गरोदर युवती जीव वाचवून पळण्यात यशस्वी झाली. मात्र, तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे. विनायक सूर्यवंशी नावाचा युवक आणि पीडित युवती एकत्र कामाला होते. दोघांची ओळख झाल्यानंतर पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे कामानिमित्त ही युवती मुंबईला गेली. विनायक 13 एप्रिल […]
अधिक वाचा...पत्नी आणि प्रियकराने मिळून पतीचा खून केला अन् मृतदेहाजवळच…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका पत्नीने प्रियकरासह मिळून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना हरदोई जिल्ह्यात घडली आहे. पतीला आपल्या पत्नीचं प्रियकरासोबत राहाणं खटकत होतं. यावरून दररोज वाद होत होते. अखेर पत्नीने प्रियकरासह मिळून शेतातच पतीची हत्या केली. हरदोई जिल्ह्यातील लोणार पोलिस स्टेशन हद्दीतील भडना गावात ही घटना घडली. येथे 12 एप्रिल रोजी चुटकुन्नू याचा मृतदेह […]
अधिक वाचा...प्रेम प्रकरण! डोळ्याचे आश्रू सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा…
पुणे (सचिन मदगे): पुणे शहरातील धायरेश्र्वर मंदिराच्या प्रांगणात 13 एर्प्रिल रोजी एक घटना घडली. वेळ सकाळी आठची. सर्व सहकारी सकाळी मॉर्निंग वॉक, योगा, संपून परतीच्या वाटेने निघाले होते. एक महिला दोन मुलां समवेत, भयभीत. दबक्या स्वरात, चल बीचल अवस्थेत थांबली होती. यावेळी सहकार्यांना तिचे ते भाव जाणून घेऊशी वाटले. महिलेने केलेले वर्णन… परराज्यातील महिला, प्रेम […]
अधिक वाचा...डॉक्टर नवरा अनेक महिलांशी चॅटिंग करायचा अन् एके रात्री…
लखनौ (उत्तर प्रदेश) : पतीच्या अनैतिक संबंधांना पत्नी विरोध करत असल्यामुळे डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना बरेलीमध्ये घडली आहे. महिलेच्या शरीरावर आणि डोक्यावर 12 जखमा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी पतीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. बिथरी चैनपूरमधल्या बालीपूर अहमदपूर इथे राहणाऱ्या सीमाचे वडील महेंद्रसिंह यांनी सहा एप्रिल रोजी इज्जतनगर […]
अधिक वाचा...महाराष्ट्रात आईच्या नात्यालाच काळिमा! प्रियकरासाठी दोन मुलांची हत्या…
रायगड : एका महिलेने प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी 5 आणि 3 वर्षांच्या मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईच्या नात्यालाच काळिमा फासला आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. रायगडमध्ये 5 आणि 3 वर्षांच्या मुलांचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी निष्पाप भाऊ-बहिणीच्या मृत्यूचा तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली. मुलांची हत्या त्यांच्याच […]
अधिक वाचा...प्रियकर रात्रीच्या वेळी घरात घुसला अन् काही वेळाने दरवाजा वाजला…
लखनौ (उत्तर प्रदेश) : प्रियकर रोज रात्री अंधाराचा फायदा घेत प्रेयसीसोबत राहण्यासाठी जायचा आणि पहाटे लवकर उठून पलायन करायचा. पण, एक दिवस त्याच्या या कृत्याचा भांडाफोड झाला. ग्रामस्थांनी या प्रियकराला रंगेहाथ पकडले आणि बेदम मारहाण केली. शिवाय, पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रेयसीसोबत त्याने विवाह केला पाहिजे, असा निर्णय झाला सर्वानुमते झाला आहे. सहजनवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत […]
अधिक वाचा...बारगर्लच्या प्रेमात पडला अन् होस-मौज पुरविण्यासाठी युवक…
छत्रपती संभाजीनगर : डान्सबारमधील बारगर्लच्या प्रेमात पडल्यानंतर युवकाने तिची हौस मौज पुरवण्यासाठी अनेक शहरांमध्ये घरफोड्या केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. त्याने मुंबई, पुणे आणि कोकणही गाठले. छत्रपती संभाजीनगरमध्ये २ तासात तीन घरे त्याने फोडली. मुंबईतून त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीनंतर पोलीसांनाही धक्का बसला. पोलिस पुढील तपास करत आहेत. रोहित उर्फ अरहान शेट्टी […]
अधिक वाचा...पती, पत्नी और वो! तिघेही हॉटेल रूममध्ये गेले अन् पुढे…
इटानगर (अरुणाचल प्रदेश): एका हॉटेलमधील रुम तिघांनी बुक केली होती. काही वेळानंतर खोलीमध्ये गेल्यानंतर तिंघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुडील तपास करत आहेत. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. पोलिस दल, स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचय? मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तिघेही केरळचे रहिवासी आहेत. पोलिसांनी […]
अधिक वाचा...पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात युवतीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न…
पुणे : इयत्ता अकरावीत शिकत असलेल्या मुलीवर एका युवकाने एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात अडवत कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संबंधित घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मुलगी बोलत नसल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे. युवक हल्ला करायला आला असता नागरिकांनी आरडा-ओरडा केल्यानंतर दुचाकीवरून आलेले दोन तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. या […]
अधिक वाचा...
