माता न तू वैरिणी! प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाला दगडाने ठेचलं…
सातारा : आईने आणि तिच्या प्रियकराने दोन साथीदारांच्या मदतीने मुलाला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित युवकाचा जीव वाचला आहे. कराड तालुक्यातील वराडे येथे ही घटना घडली असन, पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. आरोपी आई आणि तिचा प्रियकर पुण्याच्या हवेली तालुक्याचे रहिवासी आहेत. प्रशांत (वय २४) या युवकाची आई शोभा हिचे जयेंद्र […]
अधिक वाचा...पुणे शहरात आईसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून युवकावर कोयत्याने वार…
पुणे : पुणे शहरात आईसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून एका युवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. पुणे शहरातील कोथरूडच्या आशिष गार्डन समोर तीन जणांकडून युवकावर हल्ला करण्यात आला होता. राहुल जाधव असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. […]
अधिक वाचा...प्रेमविवाहानंतर चार महिन्यातच पत्नी गेली दुसऱ्यासोबत पळून; मेसेज वाचून कोसळलाच…
लखनौ (उत्तर प्रदेश) : कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्यानंतर चार महिन्यातच पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेल्याची घटना सोनभद्रमध्ये घडली आहे. पतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शिक्षक पतीने 23 जानेवारीला काशी मोड भागातील ती शिकवत असलेल्या खासगी शाळेच्या बाहेर पत्नीला दुचाकीवरून सोडले होते. संध्याकाळी उशिरापर्यंत पत्नी न परतल्याने त्याने शाळेत चौकशी […]
अधिक वाचा...‘प्रेमात माझी वाट लागली’, स्टेटस ठेवलं अन् घेतला जगाचा निरोप…
बीड : एकतर्फी प्रेमातून युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडम जिल्ह्यातील चिंचवडगाव (ता. वडवणी) येथे घडली आहे. युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर पोस्ट लिहली आहे. माझ्या आयुष्यात गेल्या पाच-सहा महिन्यात जे घडलं आहे ते सत्य तुमच्यासमोर मांडून आयुष्य संपवत आहे, असे म्हणत युवकाने जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. उमेश […]
अधिक वाचा...मुंबईत प्रेमी युगलाने घेतली रेल्वे एक्सप्रेससमोर उडी…
मुंबईः विक्रोळी येथे एका अल्पवयीन प्रेमियुगलाने धावत्या रेल्वे एक्सप्रेससमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलीचे वय 15 असून मुलाचे वय 19 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. लग्नासाठी घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रविवारी (ता. 26) दुपार ही घटना […]
अधिक वाचा...लखोबा लोखंडे! पोलिस फौजदार असल्याचे सांगून केली पाच लग्न अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका पोलिस फौजदार असल्याचे सांगून तब्बल पाच लग्न केली. पाचव्या पत्नीने त्याच्या विरोधात तक्रार दाखल असून, तो फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. बरेलीमध्ये नवाबगंज क्षेत्रात ही घटना घडली आहे. पोलिस फौजदार असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीशी एका युवतीचं लग्न लावून देण्यात आले होते. त्याने त्या युवतीच्या वडिलांकडून अडीच लाख रुपयेही […]
अधिक वाचा...नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या अन् गेली; हॉटेलमध्ये नको त्या अवस्थेत सापडली…
नागपूर : एका जिगोलोला एक महिला वारंवार नागपुरात बोलवत होती. नवऱ्याला झोपेच्या गोळ्या देऊन ती थेट मोठ्या हॉटेलमध्ये त्या युवकासोबत रात्र घालवत होती. मात्र, पतीला संशय आल्यामुळे पत्नीचे बींग फुटले. हॉटेलमध्ये जिगोलोसोबत नको त्या अवस्थेत पत्नी आढळून आली. या घटनेची शहरभर मोठी चर्चा सुरू झाली आहे. उच्चशिक्षित असलेल्या पत्नीला महिलांच्या किटी पार्टीत आणि मैत्रिणींनी आयोजित […]
अधिक वाचा...सैराटची पुनरावृत्ती! प्रेम विवाह केल्याचा रागातून जावयाला क्रूरपणे संपवलं…
जळगाव: पाच वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सासरच्या मंडळींनी कोयता आणि चोपरने वार करत जावयाला ठार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. १९) पिंप्राळा हुडको परिसरात घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सहा जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. जावयावर वार करताना मध्ये पडलेल्या जावयाच्या कुटुंबातील 7 जणांवरही वार करत जखमी केले आहे. […]
अधिक वाचा...पुणे शहरातील डॉक्टर युवतीची आत्महत्या; मोठी फसवणूक…
पुणे: पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात एका डॉक्टर युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहिले लग्न झालेले असतानाही लग्न जमविणाऱ्या एका साईटवर अविवाहित असल्याचे भासवत लग्नाचे आमिष दाखवून युवतीकडून 10 लाख रुपये घेत नकार दिला. हा मानसिक धक्का पचवू न शकलेल्या डॉक्टर युवतीने विषारी औषध घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी […]
अधिक वाचा...Video : शाळेमध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लिल चाळे झाले कैद…
जयपूर (राजस्थान): चित्तोडगड जिल्ह्यातील गंगरार ब्लॉकमधील अजोलिया खेडा ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या सालेरा येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. शिक्षक आणि शिक्षिकेला शिक्षण विभागाने तडकाफडकी निलंबित केले आहे. हायस्कुलच्या कार्यालयात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये आरोपी शिक्षक आणि शिक्षिकेचे अनेक अश्लिल कृत्य कॅमेऱ्यात कैद […]
अधिक वाचा...
