बीड! प्रेयसीच्या दारात जाऊन खिडकीतून केला गोळीबार…

बीड : आंबेजोगाई तालुक्यामध्ये प्रेयसीने बोलणं बंद केल्याने थेट तिच्या दारात जाऊन खिडकीतून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवतीच्या घरातील नागरिक दुसऱ्या खोलीत असल्यामुळे सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. या घटनेनंतर पुन्हा एकदा बीडमधील शस्त्र परवाना आणि गावठी कट्टाचा मुद्दा समोर आला आहे. गणेश पंडित चव्हाण (वय 24) याने गोळीबार केला असन, पोलिसांनी […]

अधिक वाचा...

बहिणीवर प्रेम! मित्राचा खून केला आणि अंत्यसंस्काराला उपस्थितही राहिला अन्…

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात एका युवकाने आपल्या बहिणीवर प्रेम करणाऱ्या मित्राला दारु पाजली आणि त्यानंतर खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. प्रवीण अजाबराव संबारे (वय २७) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. वैभव गोपाल सोनार (वय २१) असे आरोपीचे नाव आहे. दोघंही एकमेकांचे मित्र होते. पण […]

अधिक वाचा...

लेकीचे लग्न चार दिवसांवर असतानाच बापाने तोंडात गोळ्या घालून केली हत्या…

भोपाळ (मध्य प्रदेश): पोटच्या लेकीचा विवाह अवघ्या चार दिवसांवर आला असतानाच बापानेच मुलीची गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना ग्वाल्हेरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी बापाला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. तनु गुर्जर (वय 20) असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. वडील महेश सिंह याला पोलिसांनी अटक केली […]

अधिक वाचा...

सासरा आणि सुनेला रंगेहात पकडले अन् दुसऱ्याच दिवशी नको ते घडलं…

लखनौ (उत्तर प्रदेश) : सासूने तिचा पती आणि सुनेला बेडरूममध्ये नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वृद्ध महिलेचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला आहे. या महिलेची हत्या तिचा पती आणि सुनेने केली होती. पोलिसांनी तपास करत सासरा आणि सुनेला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर इथल्या जटहा बाजार पोलिस स्टेशन हद्दीतल्या अहिरोली गावात […]

अधिक वाचा...

पंढरपूरमध्ये प्रेमप्रकरणातून कोयत्याने हल्ला; पोलिसकाकामुळे वाचला जीव….

पंढरपूर: पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकावर कोयत्याने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परंतु, वाहतूक पोलिस आल्याने हल्लेखोर फरार झाला आणि पुढील अनर्थ टळला आहे. नाना निमकर हे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकावर कोयत्याने वार झाल्याची घटना आज […]

अधिक वाचा...

भाचीचा प्रेमविवाह अन् चिडलेल्या मामाने जेवणात कालवलं विष…

कोल्हापूर : भाचीने पळून जाऊन विवाह केल्याने चिडलेल्या मामाने भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील उत्रे या गावी घडला आहे. पण, हा प्रकार आचाऱ्यासमोर घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. महेश ज्योतीराम पाटील असे मामाचे नाव आहे. महेश पाटील याच्या भाचीने एक […]

अधिक वाचा...

धक्कादायक! पुणे शहरात शिक्षिकेने शाळेतच ठेवले विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध…

पुणे: पुणे शहरातील गंज पेठेतील एका नामांकित इंग्रजी शाळेत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका शिक्षिकेनेच आपल्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी शिक्षिकेनेच तिच्या विद्यार्थ्याच लैंगिक शोषण केले असून, या प्रकरणात शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित शिक्षिकेला अटक झाली आहे. लैंगिक प्रकरणात बालकांच संरक्षण […]

अधिक वाचा...

पुणे शहरात आईच्या डोळ्यादेखत मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण…

पुणे : पुणे शहरातील धनकवडी परिसरातून युवतीचे एकतर्फी प्रेमातून गुरुवारी (ता. २६) अपहरण करण्यात आले होते. मुंबईतून तिची सुटका करण्यात आली असून, या घटनेचा तपास सहकारनगर पोलिस करत आहेत. मुलीचे अपहरण झाल्यानंतर पीडितेच्या आईने तातडीनं घटनेची माहिती सहकारनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाची चक्र फिरवली असता आरोपी पीडितेला घेऊन मुंबईच्या दिशेने गेल्याची माहिती […]

अधिक वाचा...

सतीश वाघ यांची हत्या! पत्नीचे मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबध; A to Z घटनाक्रम…

पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात त्यांच्या पत्नीनेच सुपारी दिल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. स्वत:च्या मुलाच्या मित्रासोबतच मोहिनी वाघ यांचे प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून मोहिनी आणि अक्षयचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. आपल्या प्रेमात नवऱ्याचा अडसर येतो या प्रमुख कारणासह इतरही […]

अधिक वाचा...

प्रियकराला लॉजवर बोलवले अन् कापला प्रायव्हेट पार्ट…

लखनौ (उत्तर प्रदेश): प्रियकराला लॉजवर बोलवले आणि प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दोघेही सज्ञान असून, त्यांच्यात गेल्या 8 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघांच्या जबाबात काही गोष्टींची पडताळणी व्हायची आहे, त्यानंतरच संपूर्ण प्रकरण उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!