पुणे! तीस वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस ठोकल्या बेड्या…

पुणे (सुनिल सांबारे): सुमारे ३० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा लोहमार्ग दौंड युनिट व दौड लोहमार्ग पोलिस ठाणे यांना यश आले आहे. दौंड लोहमार्ग पोलिस ठाणे हददीत सन १९९६ मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३८ / १९९६, कलम ३९५,३९७,३३६,३४ भा. द. वी मधील आरोपी राजेंद्र शंकर भोसले उर्फ जळका राजा भोसले (राहणार […]

अधिक वाचा...

पुणे! आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; सोशल मीडियावर ओळख; प्रेमविवाह अन्…

पुणे : आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत विनायक तुकाराम भवारी (वय ३१) या आरोपीला आळेफाटा येथून अटक केली आहे. संशयातून त्याने हे क्रूर कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. धनश्री केदारी (वय ६) आणि शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७०) अशी […]

अधिक वाचा...

अशोक खरात याच्या मुलाला पोलिसांनी केली सिनेस्टाईलने अटक…

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याला न्यायालयाने आज (बुधवार) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचार, फसवणूक, जादूटोणा अशा विविध कलमान्वये त्याच्यावर गुन्हे दाखल झाले असून विशेष पोलीस पथकाकडून त्याची चौकशी सुरू आहे. अशोक खरात याच्या मुलासंदर्भाने विशेष माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेतले. अशोक खरात याने राजकीय नेते, दिग्गज मंत्री, […]

अधिक वाचा...

पुणे! वारजे माळवाडी पोलिसांनी MPDA मधील सराईत गुन्हेगारास केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिसांनी MPDA मधील सराईत गुन्हेगार सिध्दार्थ गवळी यास जेरबंद केले आहे. सिध्दार्थ गवळी यास नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे रवाना करण्यात आले आहे. वारजे माळवाडी पोलिस ठाणे हद्दीत वारंवार गुन्हे करुन शांतता व सुव्यस्थेस गालबोट लावण्यास कारणीभूत ठरत असलेला सराईत गुन्हेगार सिध्दार्थ सोमनाथ गवळी (रा. वारजे माळवाडी, पुणे) यास […]

अधिक वाचा...

पुणे विमानतळावर खळबळ! ‘चायनीज फूड’चा डबा उघडताच अधिकारीही थक्क…

पुणे: लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्स विभागाने मोठी कारवाई करत अंमली पदार्थांची मोठी खेप पकडली आहे. यात चक्क २६ कोटी ८० लाख रुपये किमतीचा उच्च दर्जाचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त केला आहे. तस्करांनी हा माल लपवण्यासाठी वापरलेली शक्कल पाहून अधिकारीही थक्क झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, थायलंडहून पुण्यात एक आयात मालाचा कंटेनर आला होता. कागदपत्रांवर या […]

अधिक वाचा...

गुप्तधनाच्या नावाने जेसीबीने खणला खड्डा अन् प्राध्यापकाला पुरलं; पोलिसांनी केला गुन्हा उघड…

छत्रपती संभाजीनगर: आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम उत्तम लोंढे यांचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत प्राध्यापक राजाराम उत्तम लोंढे असे असून ते शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. आरोपींनी प्राध्यापकाचा खून करून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चित्रपटासारखा बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी विशाल राठोड, आकाश पवार आणि […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास घडली गोळीबाराची घटना अन् १२ तासाच्या आत…

पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव पोलिस स्टेशनच्या परिसरात जमिनीच्या वादातून गोळीबाराची घटना घडली होती. पोलिसांनी १२ तासांच्या आतमध्ये एका आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. दौंड तालुक्यातील केडगाव स्टेशन परिसरात शनिवारी पहाटे गोळीबाराची थरारक घटना घडली होती. केडगाव स्टेशन परिसरातील एका गृहनिर्माण संस्थेच्या शेजारी हा गोळीबार झाला. जमिनीच्या व्यवहारातून दोन गटामध्ये वाद […]

अधिक वाचा...

नाशिक! पत्नी अन् प्रियकराने गोड बोलून संपवलं; अखेर गूढ समोर…

नाशिक : चांदवड तालुक्यातील परसूल परिसारत २२ फेब्रुवारी रोजी नदीपात्रात एका युवकाचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह निफाड तालुक्यातील उगाव येथील शादाब रज्जाक तांबोळी (वय ३०) याचा होता. त्याची कुणीतरी निर्घृण हत्या करून मृतदेह नदीत टाकल्याचा पोलिसांना संशय होता. अखेर १५ दिवसानंतर पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला आहे. हा खून दुसरा तिसरा कुणी नव्हे तर […]

अधिक वाचा...

पुणे हादरलं! शरीरसंबंधांना नकार देताच महिलेची हत्या…

पुणे: हडपसर-सासवड रस्त्यालगत असलेल्या वडकी परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने एकाने महिलेचा निर्घृण खून केल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. दिवे घाटाच्या पायथ्याशी, वडकी गावातील एका गोदामाशेजारील मोकळ्या जागेत ३ मार्च रोजी ३० ते ४० वर्षे वयोगटातील एका अज्ञात महिलेचा मृतदेह रक्ताच्या […]

अधिक वाचा...

पुणे! बॅगेतील 15 लाख रूपयांसाठी 4 सशस्त्र भर रस्त्यात भिडला चोरट्यांशी अन्…

पुणे : पुणे शहरातील चंदननगर परिसरात एका युवकाने दाखवलेल्या धाडसामुळे तब्बल १५ लाख रुपयांची रोकड लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. शस्त्राचा धाक दाखवून पैसे हिसकावणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना युवकाने भर रस्त्यात अक्षरशः धूळ चारली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी युवक हा एका खाजगी कार्यालयात कामाला आहे. कार्यालयीन […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!