निलेश घायवळ याच्या भावाला राजस्थानमधून अटक, मंदिरातील प्रसादावर…

पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधून अटक केली आहे. सचिन घायवळ गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता. त्याच्यावर पुण्यात खून, खंडणी आणि इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. फरारी असताना तो राजस्थानमधील एका घरात लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे […]

अधिक वाचा...

पुणे! वाघोली पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रसाठी बाळगणाऱ्यास केली अटक…

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील वाघोली पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना अंमली पदार्थ विक्रसाठी बाळगणाऱ्यास ताब्यात घेतले असून, अंमली पदार्थ जप्त करत आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुणे शहरामध्ये अंमली पदार्थाचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटण करणेबाबत आदेशीत केले आहे. पोलिस […]

अधिक वाचा...

स्वारगेट पोलिसांनी प्रवाशांचे सोन्याचे दागीने चोरणाऱ्या सराईत चोरट्यास केले जेरबंद…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट पीएमटी बसमधील प्रवाशांचे सोन्याचे दागीने चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. गुन्ह्यातील एकुण ४,४०,०००/- रुपये किंमतीचे २७ ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी जप्त करुन दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. स्वारगेट पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं ११८/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) मधील फिर्यादी हे […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांनी 70 कॅमेरे तपासले अन् चिमुकलीची केली सुटका; पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव…

पुणे: पुणे शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण झालेल्या एक वर्षाच्या चिमुकलीची पुणे पोलिसांनी सुखरूप सुटका केली. बंडगार्डन पोलिसांनी सलग 12 तासांपेक्षा अधिक काळ 70 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर दोन महिला आणि एका पुरुषाला अटक केली. त्यांच्याकडून चिमुकलीला ताब्यात घेत आईकडे दिले. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मलठण […]

अधिक वाचा...

पुणे ग्रामीण आणि बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई…

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करी उघड केली असून, 23 किलो गांजा जप्त केला आहे. तर आतापर्यंत फेब्रुवारीपासून या कारवाईत तब्बल 634 किलो गांजा, दोन चारचाकी वाहने आणि इतर मुद्देमाल असा एकूण सुमारे 3 कोटी 3 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात आरोपींना […]

अधिक वाचा...

IPS विनायक भोसले यांनी बनावट कर्ज टोळीचा केला पर्दाफाश…

मेरठ (उत्तर प्रदेश): मेरठ येथे जिल्हा स्वाट टीम, सायबर सेल आणि कोतवाली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज आणि ऑनलाइन बनावट कर्ज देणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी बीसीएच्या विद्यार्थ्यासह तिघांना अटक केली आहे. हा विद्यार्थी आपल्या साथीदारांसह संपूर्ण नेटवर्क चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. एसपी सिटी विनायक गोपाल भोसले यांनी […]

अधिक वाचा...

पुणे गँगवॉर! अक्षय म्हस्के हल्ला प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; पाहा आरोपींची नावे…

पुणे: पुणे शहरात गँगवार पुन्हा उफाळून आला असून, अक्षय म्हस्के नावाच्या युवकावर गोळीबार केल्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेनं संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली होती. हा गोळीबार वनराज आंदेकर खून प्रकरणाचा बदला घेण्यासाठी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी आंदेकर टोळीचा […]

अधिक वाचा...

पुणे! हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठा खुलासा! तो बॉम्ब नव्हताच तर…

पुणे : पुणे शहरातील हडपसरमधील एका प्रसिद्ध हॉस्पिटसमोर थेट जिवंत बॉम्ब ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. रुग्णांच्या आणि डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. रूग्णालयात बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणात आरोपी शिवाजी राठोड याच्या अटकेनंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. समोर […]

अधिक वाचा...

मोठी बातमी! पुणे बॉम्ब प्रकरणी आरोपीला नागूपरमध्ये ठोकल्या बेड्या…

पुणे : पुणे शहरातील हडपसर बॉम्ब प्रकरणातील आरोपीला एटीएसने अखेर नागपूरमधून अटक करण्यात आली आहे. हडपसर येथील हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब (IED) ठेवून शहरात खळबळ उडवून देणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यात अखेर मोठे यश आले आहे. या प्रकरणाचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, वैयक्तिक रागातून […]

अधिक वाचा...

पुणे! आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराने मित्रांच्या मदतीने केला खून; आरोपी जेरबंद…

पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील काळेपडळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराने त्याच्या मित्रांच्या मदतीने खून केल्याची घटना घडली आहे. काळेपडळ पोलिसांनी ४८ तासात आरोपींना जेरबंद केले असून, पुढील तपास करत आहेत. दिनांक ३/५/२०२६ रोजी गल्ली नं ५ हिंगणे बिल्डींग पार्कीगमध्ये ससाणेनगर हडपसर पुणे येथे आरोपी दुर्वांग मानकर साहील शेलार (वय २८ रा. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!